बारसे

खवचटखानांच्या सदस्यभरती योजना धाग्यावरील पहिल्याच प्रतिसादावरून हा धागा काढायची कल्पना आली आहे.

इथे वावरणार्‍यांनी स्वतःस काय म्हणवावे?
हा चर्चेचा प्रस्ताव आहे.

तिथे गविंनी अय्याकर सुचविले आहे.
मी 'अक्षराईट्स' सुचवितो आहे.

तुमच्या सूचना काय?

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

अक्षराईटस मस्त आहे.
बीजेआईटस वरून घेतलात ना? दोन्ही एकारान्ती Smile बीजे आणि अक्षरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तस्लंच. पन हितं आपन सर्वानुमते ठर्वायाचं हाय की आप्ली वळक काय सांगायाची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एक्स-मिपाकर. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साक्षर कसं वाटतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यक्काच झटक्यात बाकी सग्ळे आंग्ठेभाद्दर हैत हे बी सांगलं जातया Wink
साक्षर ब्येस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे नाव सगळ्यात साजेसं आहे.
पण तरी त्याचा किस पाडायचा झालाच तर कोणी शब्दशः एक्स-मिपाकर नाहिये. सगळे आहेत अजून तिकडे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

ऐसीवासी / ऐसीनिवासी
अक्षरवासी / अक्षरनिवासी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

Biggrin ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे " Biggrin ROFL " असं नाव कसं उच्चारायचं म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अं! मला वाटलं ऐश्वर्याच्या मुलीला नाव शोधतायत! यांचं आपलं काहीतरीच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयाअयटीअन सारखे अक्षरीअन करू यात की ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्षराईट,अक्षरीयन काय? मराठीत शब्द नाहीत काय?

अक्षरकर नाहीतर अक्षरी नाहीतर ऐसाक्षरी कसं छान मराठमोळं वाटतं!

अहो तो गडबडा लोळणारा एक्स मिपाकरसाठी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्षरकर म्हटल्यावर कोणीतरी प्रौढ मनुष्य येतो डोळ्यासमोर. आमच्या लहानपणी अंतरकर म्हणून वैद्य होते, त्यांच्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळे असेल कदाचित. ते भयंकर तापट होते. कपाळावर सतत आठ्या. बोलताना कायम 'मी सांगतोय इतका कंठशोष करून, पण लोकांना ऐकायला नको' असा स्वर. सतत रागावलेले काही लोक चिडून चिडून सडपातळ होतात तसे हाडकुळे. चांगलं गुळगुळीत टक्कल, आणि मुंबईच्या उन्हाळ्यात थंड वाटावं म्हणून डोक्यावर कांदा ठेवत कायम. तर सांगायचा मुद्दा काय अक्षरकर नको.

अक्षरी ठीक वाटतं. त्याला नंबरी सारखा फील आहे. (ये दुनिया एक नंबरी, तो हम दस नंबरी वगैरे वगैरे)

ग्रामीणीकरण करून 'येश्या' किंवा 'अक्ष्या' असंदेखील काहीतरी म्हणता येईल. मग संस्थळाची ओळख म्हणून 'म्या अक्ष्या' अशा टोप्या छापून वाटता येतील.

नुसतंच 'ऐसीकर' आवडलं मला. म्हणजे त्यातून ए, आवाज नाय पायजे, ऐसी करून ठेवीन ना... वगैरे अर्थछटा येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wink

अहो,
ऐसी अक्षरे रसिके.. मेळवीन!

रसिकहो,
काय म्हणवून घ्यायला आवडेल? :>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रकाश पडेल
अन पडल्याचा आवाज येईल, त्यांणी मतदाण करावे.

हितं. आम्ही 'रसिक' आहोत.
रसिक अन रसिका Blum 3

बघा जम्तंय का?

ता.क. : माझ्या एका छान मैत्रिणिचं नांव रसिका होतं.. रच्याकने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रच्याकने म्हंजे ओ काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

रच्याकने म्हंजे रस्त्याच्या कडेने. बाय द वे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ता.क. : माझ्या एका छान मैत्रिणिचं नांव रसिका होतं.. रच्याकने.

छान म्हणजे नेमकं काय ते जरा सांगा.
सुपारीच्या दोन कातऱ्या करू नका.
अवघड व्हायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीअक्षरे वाल्यांसाठी असं कुठलंही नाव ठरवून रुजवता येणार नाही.
सुचवलेल्या नावापैकी एकही नाव अपील करत नाही.
कदाचित पुढे चालून आपोआपच एखादे नाव रूढ होईल.... तोपर्यंत घाई नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं.
तुम्चा मते कोन्तं होनार रुड? ह्ये तर टाय्पा की राव?
अग्दी ऐसिवाले पन चालन..
पन डोक्सं चाल्वा कीं? उग्ग टाईम्प्लीज घ्येऊन्शान थिक्डं पलून जाउ नगा ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अहो सायबा.. आमचं मत काही जगाविरहीत नाही..
पण सुचवलेलं एकही नाव अपील होत नाही हे आधीच सांगितलं आहे...
बाकी "ऐसी अक्षरे" आपल्याला पसंत पडेल.
आणि एखादं वेगळं नाव रूळलंच पुढं तर ते ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पर्याय

१)अक्षरेप्रेमी

२]अक्षरेस्नेही

३]अक्षरेकर्मी

४]अक्षरेधर्मी

५]अक्षरयात्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ROFL ROFL

मस्त सूचना आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कशाला हवीत मेली ती लेबलं अन शॉर्टफॉर्म्स? काम करा लेको, चाल्लेत बारसं करायला... बाकी बारसं झालंच तर पेढे की बरफी जे काय असेल ते द्यायला विसरू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अवांतर - रच्याकने ऐश्वर्याला मुलगी झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. मग आता काय करायचं?
ती पण तिच्या नवर्‍या व सासर्‍याप्रमाणे 'कजरा रे कजरा रे' म्हणून आमच्या-तुमच्या नातवंडा पतवंडाच्या जमान्यात नाचताना दिसेल.
आणि तिला जेव्हा मुलगी/मुलगा होईल तेव्हा पुन्हा एकदा कुणीतरी ढमुकला मुलगी/मुलगा झाला असं म्हणेल.
आणि तेव्हाही काय करायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐश्वर्याला रस्त्याच्या कडेने मुलगी झाली हे वाचून डॉले पाणाव्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हा लोकांना कै काम धंदे नैत का? कैच्या कै काथ्याकुटताहेत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही प्रतिसाद दिला म्हणजे तुम्हीपण ह्यात सामील आहात.
बरं, आता सांगा बघू तुम्ही आज काय काय मोलाची कामे केलीत ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

बरं, आता सांगा बघू तुम्ही आज काय काय मोलाची कामे केलीत ते?

अहो, असं काय करताय अनामिक! आत्ताच झापलं नाही सगळ्यांना वेळ वाया घालवत असल्याबद्दल.
तेच त्यांचं नेहमीचं मोलाचं काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणीदाते कसा वाटेल?

पळा......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

म्हणजे नाव श्रेणी आणि अडणाव दाते असं म्हणायचंय का रे नायल्या?
हा प्रतिसाद यावा आणि श्रेणी सुविधा असू नये ह्याला विरोधाभास म्हणावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अक्षरमेळी/अक्षरमेळकरी
ऐसीवासी
अक्षरी (नगरीला जुळतं म्हणून आवडलं.)
अक्षरेबहाद्दर (अंगठेबहाद्दर असतात तसे)
अक्षरशहा
ऐअरमेकर
बाकी नंतर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी अजूनपर्यंत अय्याकर किंवा साक्षरच ठिक वाटताहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयझॅक्स बरोबर राहील.
aisaks

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वरच्या प्रतिसादातलं नाव आवडलं.
"वारकरी" पण म्हणवून घेता येइल. नित्य दिवशी किंवा अनियमितपणे ऐसी अक्सह्रे ची वारी करणारे ग्यानबाचे वारकरी.
"अक्षरकारी"(साक्षात्कारी च्या लायनीवर) सुद्धा म्हणता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थांबा, आधी माझ्या घोड्यावर मांड ठोकून पोबारा करण्याची पोझ घेऊ द्या.
हं, आता मी नाव सुचवतो"

अय्याश
?

पळा!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_______________~०~_______________
खिंड लढवत, बेसुमार कत्तल उडवत धारातीर्थी मी जालीय बाजीप्रभू!

पांडा आहात म्हणून सोडून देतो.
नायतर बाजी पर्बू असा पळपुटा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चुकून घेतलंय हो हे नाव.
इथल्या प्रशासकांकडून नाव बदलुन घेण्याचा हुकूम सुटण्याची वाट पहातोय.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_______________~०~_______________
खिंड लढवत, बेसुमार कत्तल उडवत धारातीर्थी मी जालीय बाजीप्रभू!

अहो तुमचं तुम्ही नाव कितीही वेळा बदलू शकता. जरा शोधा म्हणजे सापडेल. संपादन करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

aisaks
आय्झॅक्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्तर! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय्झॅक्स
aisaks

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐ' आणि 'अ' ही दोन आद्याक्षरं किंवा 'कर' वगैरे प्रत्यय वापरण्यापेक्षा जरा वेगळा पायंडा पाडत ऐरेगैरे का म्हणू नये? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टोपणनाव - 'साक्षर'

वाक्यात उपयोग(!!)

१. ते लोक 'साक्षर' आहेत.
२. 'साक्षरांच्या' नादी लागू नका.
३. काय तुम्ही 'साक्षर' आहात?
४. लै 'साक्षर' पायले भौ!
५. तुमी एकलेच 'साक्षर' अन बाकी समदे निरक्षर का भौ?

एक साक्षर -
मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्षरड्यांनो कशाला पाहिजेत बारशी! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अक्षरबाज,

बाकी बाजींचे ऐयाश आवडले बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीमधला A आणि अक्षरेमधला Ak घेऊन AAk = "आक छू!" असे का म्हणू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐशच्या पोरीला फिट्ट बसेल नांव. "आक्छू" Wink
पण 'क' वरून निघालंय म्हणतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लहान मुलांना शिकवतात ना "कावळा उड, चिमणी उड" तसं तिला

काक छू म्हणायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेळेकरी - म्हणजे ऐअमि च्या मेळ्याला जाणारे. मेळेकरी म्हणजे मिसळपावची तर्री सोडून आलेले अक्षर मिळवणारे मेळेकरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0