' बाळूचे स्वप्न - '

सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।

शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।

मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।

कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।

उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।

बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !
.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

गमतीदार. शेवटच्या दोन ओळी इतर कवितेपेक्षा वेगळ्या वाटल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर!
अधिक तालबद्ध (प्रासबद्ध?) हवे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेवटच्या दोन ओळी सोडुन बाकी कविता आवडली. मजेशीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त स्वप्न आहे बाळूचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा एकदा लहान होउन वाचलं. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाळूने मोजले राक्षसाचे दांत
एकाच ठोशात सगळे गेले आंत|

बाकीची कविता छानच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0