एका बेवड्याने सांगितलेली बातमी

ड्रायव्हर गाडी चालवत होता. गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले. गाडीत बसलेल्या माणसाला अकरा वर्षांनी दु:ख झाले.
ड्रायव्हर पिल्लू होता. गाडीखाली दु:ख आले. बसलेल्या माणसाला अकरा वर्षांनी चालवले.
अकरा वर्षांनी माणूस दु:ख चालवत होता. पिल्लाखाली गाडी आली. कुत्र्याचा ड्रायव्हर चालता झाला.
दु:ख अकरा वर्षांनी पिल्लू माणूस चालवत होते. गाडीला चालले.
माणूस म्हणाला पिल्लू दु:ख गाडीखाली आले. ड्रायव्हर गाडी चालवत होता.
माणूस कुत्र्याखाली आला. दु:ख चालते झाले गाडी घेऊन ड्रायव्हरसोबत.

field_vote: 
2.8
Your rating: None Average: 2.8 (5 votes)

प्रतिक्रिया

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मूळ स्त्रोत हा आहे का?

प्रयत्न स्तुत्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिक्सर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

मोदींनी 'कुत्र्याच्या पिल्ला'बाबत एक विधान केलं होतं; तेव्हा हे लिहिलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

संदर्भ आला होता ध्यानात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....