मराठी ट्विटर?

ऐसी अक्षरे या संकेतस्थळाचा एक (वाढीव) भाग या स्वरूपात Microblogging सुरु करता येईल का?
१. संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची आणि लेखन करणार्‍यांची संख्या यामुळे वाढेल.
२. लांबलचक प्रतिसाद देण्याचा कंटाळा येऊन शेवटी काहिच लिहिले नाही, असे होणार नाही (अशी आशा आहे.) ़कदाचित सभासदांची प्रतिसाद देण्याची इच्छाशक्ती आणि सहभाग वाढू शकतो.
३. काही ट्रोल आय.डी. चे प्रतिसाद १४० अक्षरांत संपतील. Biggrin

स्थानिक भाषेत ट्विटर ही कल्पना नवीन नाही. उदा. http://en.wikipedia.org/wiki/Sina_Weibo

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

अवांतरः "ऐसी अक्षरे" चे अ‍ॅप आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

कल्पना चांगली आहे. कोणीतरी बनवणार असं म्हणत होतं. त्यांचंही नाव निखिल असंच आहे. (खवचटपणा सोडून द्या. पण असा विचार सुरू झालाय. काम मला झेपण्यातलं नाही त्यामुळे नो कमेंट्स.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्विटर हा प्रकार कधीच आवडला नाही.
ज्यांना दोन ओळींपेक्षा जास्त विचार करण्याएवढा अटेंशन स्पॅन नाही त्यांच्यासाठी ते ठीक आहे.
निव्वळ सभासद संख्या वाढावी म्हणून प्रत्येक गोष्ट ट्रिव्हिअलाईज करणे गरजेचे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्विटरचा (आणि तत्सद्रुश संकेतस्थलांचा) उद्देश गुंतागुंतीचा मुद्दा नेमक्या शब्दात मांडणे हा आहे (निदान असावा). म्ह्णजे उदा. ह्या सगळ्या विवेचनाऐवजी फक्त "सौ सुनार की..." असे, ई.
(़किंवा पु.ल. :"पुण्यात दुकान चालवताना कमीत कमी शब्दात गिर्‍हाईकाचा जास्तीत जास्त अपमान करता आला पाहिजे" J)
चर्चेत अधिक सदस्य सहभागी करुन घेणे (आणि पर्यायाने बघे (की वाचे?)कमी करणे) हा मुद्दा आहे, केवळ सदस्यसंख्या वाढवणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

पुण्यात दुकान चालवताना कमीत कमी शब्दात गिर्‍हाईकाचा जास्तीत जास्त अपमान करता आला पाहिजे

जो आत्ता आम्ही करू शकत नाही असे वाटले की काय? (५३)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

निव्वळ सभासद संख्या वाढावी म्हणून प्रत्येक गोष्ट ट्रिव्हिअलाईज करणे गरजेचे आहे का?
ह.घ्या.: "दुकान"च चालवायचे असेल तर जास्त गिर्‍हाईक नकोत का? Wink
जो आत्ता आम्ही करू शकत नाही असे वाटले की काय? (५३)
ह.घ्या.: बहुतेक "५३" ही मर्यादा नसती, तर "अस्मिता दुखावली" हेही वाचायला मिळाले असते काय? कमी शब्दातही भावना पोचल्या! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

निव्वळ सभासद संख्या वाढावी म्हणून प्रत्येक गोष्ट ट्रिव्हिअलाईज करणे गरजेचे आहे का?
ह.घ्या.: "दुकान"च चालवायचे असेल तर जास्त गिर्‍हाईक नकोत का?
जो आत्ता आम्ही करू शकत नाही असे वाटले की काय? (५३)
ह.घ्या.: बहुतेक "५३" ही मर्यादा नसती, तर "अस्मिता दुखावली" हेही वाचायला मिळाले असते काय? कमी शब्दातही भावना पोचल्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

खालील ह.घ्या. प्रतिक्रिया नाईल ह्यांच्या प्रतिक्रियेच्या संदर्भात होती. ती स्वतंत्र प्रतिक्रिया म्हणून का प्रकाशित होत आहे?
(म्ह्णजे धाग्याची प्रतिसाद संख्या वाढते आहे हे खरे, पण विनोद हरवतोय...) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

धाग्याखाली जे पर्याय आहेत त्यात Display: Threaded करून 'बदल साठवा'वर क्लिक करा. मग ती स्वतंत्र प्रतिक्रिया न दिसता निळे यांच्या प्रतिसादाला दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुतेक "५३" ही मर्यादा नसती, तर "अस्मिता दुखावली" हेही वाचायला मिळाले असते काय?

उत्तर १. शिशों के घरो मे रहने वाले... (४०?)
उत्तर २. पण ५३ मर्यादा थोडीच आहे? (४०?)

पण विनोद हरवतोय

कमी शब्दातही भावना पोचल्या!

हेच म्हणतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आयडी बर्‍याच आधी घेऊन आता लिहिते झाला आहात. स्वागत आहेच.

तुम्ही म्हणता तसे अ‍ॅप डोक्यात आहेच. पण अर्थात सद्य संपादकमंडळाला ते झेपणेबल वाटत नाही.
आपल्याच सदस्यांपैकी एक्-दोघे त्यावर काम करणार आहेत. अजून कोणाला इच्छा+वेळ+त्याविषयात गती असेल तर कोणाही संपादकाला/ऐसीअक्षरे या आयडीला व्यनी करा

ट्वीटरचे म्हणाल तर ऐसीवर लहान गोष्टी शेअर करायला इथे काही चालु दुवे आहेत त्यावर ट्वीट केल्यासारखे छोटे प्रतिसाद देता येतात:
सध्या काय पाहिले
सध्या काय खाल्ले
सध्या काय वाचताय
सध्या काय ऐकले
ही बातमी समजली का?
छायाचित्रण स्पर्धा
मनातील लहान शंका/विचार
घर्गुती प्रश्न

यामुळे वेगळ्या ट्वीटर विभागाची गरज वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाद-प्रतिवादात मूळ मुद्दा हरवण्यापूर्वी तो अधिक विशद करावा म्हणतो.
१. internet use via mobile devices आंतरजालाचा वापर चलाख भ्रमणयंत्रांमार्फत होण्याचे प्रमाण वाढते आहे. मात्र त्यांवर टंकलेखन करणे किचकट/ वेळखाऊ प्रकरण आहे- विस्त्रुत प्रतिसाद देता येत नाही- आणि त्यामुळे बर्‍यचदा काहीही लिहिले जात नाही. (निदान मीतरी हा कंटाळा कैक महिने करत आहे.) चलाख भ्रमणयंत्रे वापरून "ऐसी.." चा वापर करणार्‍या सभासदांना लिहिते करणे हा सूचनेमागचा हेतु आहे.
२. कामाच्या जागी/ व्यवसायानिमित्त बाहेर असताना वेळेअभावी योग्य तो प्रतिसाद देणे शक्य होत नाही. सवडीची वेळ येइपर्यन्त तो धागा काही ट्रोल्स्/सभासद मांजा कटलेल्या पतंगासारखा भरकटवतात. योग्य वेळी आलेले प्रतिसाद धागा कदाचित इश्ठ मार्गावर टिकवून ठेवतील.
३. @/# वापरून कळशब्द तयार केल्यास, आणि मान्य असेल तर कळशब्दांपुरती रोमन लिपी वापरली तर शोध फार सोपा होईल.
मी स्वतःही फार ट्विटरभक्त नाही, पण चलाख भ्रमणध्वनी/फलकाचा वापर केल्यास "ऐसी..." चा पूर्ण आनन्द घेता येत नाही (निदान मलातरी!) ही वस्तुस्थिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

बरेचदा फक्त लिंका टाकल्या की त्या उघडायचा आळस येतो. त्यापेक्षा त्या बातमी, दुव्यात काय आहे याबद्दल दोन-चार वाक्यांत लिहीलं तरी मी लिंका उघडून बहुतांशी वाचते.

थोडा आखडू विचार - ज्या लोकांना टंकायचा कंटाळा आहे त्यांचं लिखाण वाचण्यासाठी लोकांनी किती कष्ट घ्यावेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.