सस्नेह निमंत्रण

नमस्कार,

माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.

तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व ऐसीअक्षरेकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. ऐसीअक्षरेकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे.

प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.*

*माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम.

प्रसाद ताम्हनकर
९७३०९५६३५६

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अरे वा! हार्दिक अभिनंदन!! या प्रसंगी मराठी आंतरजालाचा परिचयही करून देशील अशी खात्री आहेच!
या निमित्ताने मराठी आंतरजालावर उत्तमोत्तम लेखक/कवींचे आगमन होवो ही शुभेच्छा!

(साहित्य क्षेत्रातील मान्यवरांपेक्षा राज ठाकरे यांना का बोलावले असावे असे आधी मनात चमकून गेले.. मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी यापेक्षा उत्तम प्लॅटफॉर्म मिळणार नाहि हे खरंच आहे)

स्वगतः चला पर्‍या आता लवकरच प्रसादचंद्ररावजी साहेब होणार तर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उपस्थित राहू शकणार नाही.
शुभेच्छा आहेतच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनंदन परा! खुपच छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अभिनंदन. खरोखर कौतुकास्पद.
अवांतरः हे पुस्तक बाजारात कधी येणार आणि कुठे उपलब्द्ध असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हार्दिक अभिनंदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तावकर्ते , लेखक आणि आमचे मित्र परा यांचे हार्दिक अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

समद्या मित्रमंडळींना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन पाहिशेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

धाग्याचे प्रस्तावक आणि माझे मित्र (काय बरं नाव त्यांचं??? हो) परा यांचे अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे एक काम बेस्ट केलंस बघ पर्‍या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पराचंद्ररावजी पुस्तकवालेसाहेब यांचे हार्दिक अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<< अभिनंदन. खरोखर कौतुकास्पद.>>

असेच म्हणते. अनेक शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेच्या ध्येयांपैकी एक म्हणजे आंतरजाल व प्रस्थापित माध्यमं (व ती वापरणारे) यांच्यातली दरी कमी करणे. त्यासाठी संगणकावर मराठीत लिहिण्याची कला शिकवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ऐसी अक्षरेचे सदस्य परिकथेतील राजकुमार यांनी या कार्यात एक भरीव पाऊल टाकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

असो, तर हा झाला गंभीर प्रतिसाद. आता थोडं नंदन मोडमध्ये
- ताम्हण्यांचा परा 'ठाकर'वाडीत जाऊन हुल्लड झाला नाही म्हणजे मिळवली. (संदर्भ - जैत रे जैत...)

धमु मोडमध्ये
- सालं आत्ता आत्ता गुढग्याएवढं होतं, आमच्या धोतरात मुतायचं... आणि आता बेनं पोचलं की पार ठाकऱ्यांपर्यंत...

अदिती मोडमध्ये
- अहो संगणककथेतील टंकनिककुमार, आता तरी जरा मोठे व्हा. आणि ती हार्ड ड्राइव्ह वगैरे विसरा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री.रा.रा. परा यांचे हार्दिक अभिनंदन..

संजोप राव यांनी म्हटल्याप्रमाणे पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी कळवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हार्दिक अभिनंदन, परा!
(चला, आता कावेरीत एका पार्टीची सोय झाली Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्रित माध्यमांच्या विश्वात आपले स्थान निर्माण अभिनंदन आणि उद्याच्या सोहळ्याकरिता शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

राजकुमाराचा राज्याभिषेक झाला म्हणावं ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0