दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ एप्रिल
जन्मदिवस : ब्रिटनमधली राजेशाही संपवण्यात सहभागी राजकारणी ऑलिव्हर क्रॉमवेल (१५९९), लेखक वॉल्टर द ला मेअर (१८७३), भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ शोधणारा नोबेलविजेता मार्कोनी (१८७४), इलेक्ट्रॉनच्या कक्षांबद्दल सिद्धांत मांडणारा नोबेलविजेता वोल्फगँग पावली (१९००), गणितज्ञ आंद्रेई कोल्मोगोरोफ (१९०३), 'मराठी नियतकालिकांची सूची' हा तीन खंडांचा कोश तयार करणारे 'केसरी-मराठा ग्रंथशाळे'चे संस्थापक ग्रंथपाल शंकर नारायण बर्वे (१९१०), गायिका एला फिट्झजेराल्ड (१९१७), अभिनेता अल पचिनो (१९४०), ABBA पैकी एक गायक ब्यॉर्न ओल्व्हानेस (१९४५), अभिनेत्री रेने झेल्वेगर (१९६९)
मृत्युदिवस : तापमानाचे एकक सुचवणारा आंदर्स सेल्सियस (१७०१), गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ सिमेऑं प्वासॉं (१८४०), ग्राफिक डिझायनर सॉल बास (१९९६), पत्रकार आणि बालसाहित्यकार पंढरीनाथ रेगे (१९९९), गायक पं. राजन मिश्रा (२०२१)
---
डीएनए दिन
जागतिक मलेरिया जागरूकता दिन
क्रांती दिन : पोर्तुगाल
१८५९ : सुएझ कालव्याच्या बांधकामाची ब्रिटिश आणि फ्रेंच अभियंत्यांकडून सुरूवात.
१९४६ : पत्री सरकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माफी दिल्याची घोषणा
१९५३ : पुनरुत्पादनाचे गुपित असलेली डीएनएची रचना प्रथम प्रकाशित झाली.
१९६१ : रॉबर्ट नॉईसला इंटिग्रेटेड सर्किटचे पेटंट मिळाले.
१९७२ : पोलरॉईड कंपनीने ताबडतोब फोटो छापून देणारा SX-70 कॅमेरा बाजारात आणला.
१९७४ : पोर्तुगालमध्ये जनतेने उठाव करून लोकशाही आणली.
१९८२ : रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात
१९८३ : अंतराळयान 'पायोनियर १०' प्लूटोच्या पलीकडे पोचले.
१९८९ : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३ लाख २० हजार तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
थोडक्यात ओळख आवडली. लहान
थोडक्यात ओळख आवडली.
लहान मुलांसाठी असलेलं लेखन हेही कलात्मकतेने करण्याचं काहीतरी आहे हे मला अमेरिकेतली विविध चित्रपुस्तकं वाचून कळलं. एक पुस्तक आठवतंय त्यात एका मुलीच्या तोंडी 'मला कधीकधी राग येतो. मग मला कसं वाटतं, मी काय केल्याने बरं वाटतं...' असं आहे. त्यात रागाची चित्रं, तो राग जाण्याच्या छोट्या छोट्या पायऱ्या असं दाखवणारी चित्रं अतिशय छान काढली होती. मुलांसाठी सर्व प्रकारचे विषय हाताळता येतात हे त्या आणि इतर पुस्तकांतून दिसलं.
अतिशय रोचक माहिती दिलीत. अनेक
अतिशय रोचक माहिती दिलीत. अनेक आभार.
या लेखकाचे काहिहि वाचलेले नाही. आता शोधून मागवतोच.
सगळ्यात पहिल्यांदा कोणते पुस्तक वाचावे असे सुचवाल?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खरंतर मी पुस्तकांनुसार कविता
खरंतर मी पुस्तकांनुसार कविता वाचलेल्या नाहीत कारण इंटरनेटवर त्या रँडमली येतात. मी 'द गिव्हिंग ट्री' हे काव्यरूप गोष्टीचं मूळ पुस्तक व त्याचा मराठी अनुवाद वाचलेले आहेत...खूप सुंदर! शेलच्या कवितांबाबत प्राधान्यक्रम लावणं खरंच अवघड आहे - साध्यासध्या घटना, वस्तू , व्यक्तीवर्णनं यातून फुलणारी त्याची सर्जनशीलता अफाट आहे.
You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin
-
-
You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin