अस्फुट वावटळ... (चारोळी)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

छान आहे चारोळी. आणि त्यातली कल्पना सुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काय असे घडला गुन्हा की
निरर्थकाचे आम्ही झालो धनी,
कारण तुमचे कृपया कळवा,
करूनी साधा मजला व्यनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभरी आहे... धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

कल्पना छान, पण मला थोडी काटकसर आवडली असती.

असं बर्‍याचदा वाटतं
जरा ह्या देहाबाहेर जावं
आत घुसमटणारं वावटळ
मग तटस्थपणे निरखावं

लयही नेटकी होते.

टिप्पणी १: आमच्या घरच्या बोलीत [आणि मोल्सवर्थच्या शब्दकोशातही] "वावटळ" स्त्रीलिंगी शबद आहे. म्हणून "घुसमटणारी वावटळ" कानाला अधिक बरी वाटते. "घुसमटणारं" वावटळ असा नपुंसक प्रयोग करण्याचे काही विशेष कारण आहे काय?
टिप्पणी २: "वावटळ" म्हणजे गोल गरगरणार्‍या वार्‍याचे वादळ. (पण चक्रीवादळासारखे प्रचंड चक्र नाही, दृष्टिक्षेपात मावेल इतकाच मोठा गोल.) हा प्रकार तुम्ही निवडलेल्या चित्रात फारसा दिसत नाही. "वावटळ" म्हणूनही हे चित्र निवडण्यामागे काही विशेष विचार आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद...
काटकसर आवडली... Smile
काही शब्दांवर भर देण्यास विशेषणं वापरली आहेत... उदा. "अस्फुट" वावटळ... वगैरे...

टिप्पणी १ बद्दल : मला "वावटळ" हा शब्द बर्‍याच ठिकाणी नपुं.लिंगी वापरल्याचे आ॑ढळले आहे, तरी अजुन नीट शोध घेऊन correction करतो...

टिप्पणी २ बद्दल : सहमत आहे.. Smile Actually हवी तशी Image मिळाली नाही... म्हणून हीच वापरली...

एकंदरीत तुमच्या सर्वच प्रतिक्रिया आवडल्या... याने माझ्या लेखनात improvement होण्यास नक्कीच मदत होईल...

पुनःश्च धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

काहेका वावटळ ?
मला या कवितेते बरेच सेक्शुअल टेन्शन दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

माफ करा... तुमचा बहुधा गैरसमज होतोय... :O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

चित्र छान आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."