ही बातमी समजली का? - २५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

--

--

http://reason.com/archives/2014/05/28/does-nyts-jill-abramson-have-it-wo...

या लेखाच्या लेखिका शिखा दालमिया ह्या Reason या मासिकाच्या पत्रकार आहेत. मला त्यांचे लेखन आवडते. एकंदरीतच रिझन या मासिकातले लिखाण मला आवडते. मागच्या आठवड्यात जिल अब्राम्सन यांना न्यु यॉर्क टाईम्स ने बडतर्फ केले होते असे कारण देऊन की जिल ह्या ऑफीस मधे दादागिरी करतात. खरंखोटं परमात्माच जाणे. पण शिखा यांनी जो लेख लिहिलाय तो एक वेगळा दृष्टीकोन मांडतोय असा विचार करायला मला आवडेल. यापेक्षा जास्त काही मी लिहित नाही. पुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत जास्त बडबड करू नये असे (माझी) बायको मला (निक्षून) सांगत असते. Just leave them alone - असे तिचे म्हणणे असते. तेव्हा बायकोची (माझ्या) आज्ञा शिरसावंद्य मानून मी जास्त काही न बोलता ... चेंडू तुमच्या कोर्ट मधे टोलवतो आहे.

field_vote: 
0
No votes yet

श्रावण मोडक यांच्या निधनाला आज एक वर्ष झालं. २९ मे हा त्यांचे मित्र, सहकारी व कार्यकर्ते संजय संगवई यांचा स्मृतिदिन असतो. त्या दोघांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे -

वेळ : दि. ३० मे, २०१४, सायंकाळी ६ ते ८
स्थळ - पत्रकार भवन सभागृह, नवी पेठ, पुणे
विषय - राजकारणाचे नवे संदर्भ - नवी आव्हाने.
वक्ते - प्रा. जयदेव डोळे, मेधा पाटकर.
अध्यक्ष - प्रा. डॉ. राजा दीक्षित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

श्रावण किंवा संजयच्या आठवणी फारशा काढल्या नाहीत बहूदा, जयदेव डोळ्यांचं भाषण रंजक होतं, ते ऐकल्यावर मेधा पाटकर म्हणाल्या ते "श्रावण आणि संजय सारखी विचारवंत आणि राजकीय जाण असणारी माणसं आता आमच्या आजूबाजूला नाहीत" हे पटलं. निदान प्रेक्षकवर्ग बघून तरी जयदेवांनी भाषण करायला हवं होतं पण त्यांच्याही मर्यादा असाव्यात. मेधा पाटकरांनाही आपच्या अपयशाची कारण मिमांसा करताना आप-आत्म-परिक्षणाएवजी मोदींच्या अतिरेकी-भव्य-शोबाजीची चिकित्सा करणं टाळता आलं नाही, दुर्दैवाने मला मधेच कार्यक्रम सोडून जावं लागल त्यामुळे त्यांच भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही आणि दीक्षितांचं भाषणही ऐकता आलं नाही त्यामुळे त्यांनी पुढे काय सांगितलं हे समजले नाही.

एक गोध्रा वगळता मोदींनी नक्की काय वाईट केलं आहे हे सांगताना ह्या बुद्धीवादी वर्गाची अडचण होते आणि मग स्पेक्युलशन(फारच कच्ची माहिती) करुन एक भेसुर भविष्याचं चित्र रंगवलं की त्यांना हायसं वाटतं आणि आपण ह्या सामान्य(मध्यमवर्गीय) क्लासपासून(त्याच्या चॉइस) कसे वेगळे आहोत हे वाटून घेण्यात समाधान मिळत असावं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गोध्रा वगळता मोदींनी नक्की काय वाईट केलं आहे हे सांगताना ह्या बुद्धीवादी वर्गाची अडचण होते आणि मग स्पेक्युलशन(फारच कच्ची माहिती) करुन एक भेसुर भविष्याचं चित्र रंगवलं की त्यांना हायसं वाटतं आणि आपण ह्या सामान्य(मध्यमवर्गीय) क्लासपासून(त्याच्या चॉइस) कसे वेगळे आहोत हे वाटून घेण्यात समाधान मिळत असावं काय?

आमेन!
तुमची शंका त्या (वैट्ट = बुद्धीवादी, पुरोगामी, हुच्चभ्रुअ वैग्रे) शंकासुरांपेक्षा खरी ठरो इतकीच सदिच्छा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपण ह्या सामान्य(मध्यमवर्गीय) क्लासपासून(त्याच्या चॉइस) कसे वेगळे आहोत

you nailed it!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एखाद्यानं अमुक एका प्रकारचं मत दिलं, की लग्गेच त्या माणसाला मध्यमवर्गीयांपासून आपण वेगळे असल्याचं 'दाखवायचं' आहे, त्याला पुरोगामित्वाचे 'कूल पॉईंट्स' मिळवायचे आहेत, तसं करणं हल्ली 'फ्याशनीत' आहे - असं सत्तत वाटत राहणं हा नक्की कसल्या प्रकारचा गंड म्हणायचा? ज्या माणसाला तथाकथित (पाहा: स्यूडोमध्यमवर्गाची व्याख्या बाय अस्वल) मध्यमवर्गीयांबद्दल इतकी तुच्छता असेल, तो कशाला मरायला हे 'दाखवायला' जाईल? त्याला काय पडलीय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काही वेळा असे कूलनेस पॉईंट मिळवले जात असावेतही. त्यात त्या लोकांचे vested interest असावेत असं वाटतं. पण काही थोडे खरंच विरोध करत रहातील असा अंदाज आहे.
पण मूळ मुद्दा थोडाफार ग्राह्य आहे. तो कधीतरी कुठेतरी कोणीतरी मांडतं ( अमर्त्य सेन घ्या). आणि मग गावकूसांत लोक त्याचीच री ओढून स्वताकडे नसलेले
कूल पॉईंट्स मिळवण्यासाठी हा मुद्दा पेटवत ठेवतात- बरेचदा Mediaवाले, कारण त्यांचा तो पोट भरण्याचा उद्योग आहे.

उद्या खरंच असं झालं, आणि आला एखादा हुकूमशहा, तर परिस्थिती नीट समजेल.
दुटप्पी कूल पॉईंट्स वाले लोक अशा वेळी गप्प रहातील आणि जे खरे whistle blowers आहेत, ते तेव्हाही विरोध करतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी बहुदा माझ्या प्रतिसादांवरुन प्रो-मोदी आहे असे वाटत असावे, तसे नाही हे स्पष्टपणे सांगतो. पण मोदींवर वस्तुनिष्ठपणे टिका करणे हे लोकाभिमुख असलेल्या माध्यमांना/विचारवंतांना का जमत नसावे असा प्रश्न मला कायम पडला आहे, म्हणजे अशी टिका होतच नाही का तर तसे नाही, गोध्रा, अडानी, विकासाचे खोटे/लार्जर दॅन लाईफ क्लेम्स, सर्वसमावेशकतेच्या भावनेवर शंका घेण्याइतपत वर्तन हे मुद्दे नक्कीच टीकेचे आहेत आणि ते निदान मला मान्य आहेत. पण साधारण मराठी माध्यमांतून मोदींवर होणारी टीका कायमच गोध्रा, स्कल कॅप, अडानी ह्यापलिकडे फारशी जात नाही. मोदींची खात्रीने माहित नसलेली पण खरी असेल असं कायम वाटणारी एक 'एकाधिकारशाहीची' छबी उराशी बाळगून त्यावर पुरेसे संदर्भ न देता बहुतांशी स्पेक्युलेशन करून वास्तव आणि अँटी-मोदी भावना ह्यामधली भुमिका हिरीरीने मांडणारे जास्त आहेत ह्याचं मला आश्चर्य वाटतं, अरे वेळ आहे आणि तेच काम आहे तर एक चांगली पत्रकारीता म्हणून ससंदर्भ, विद्यासहीत लेख/मालिक असं करुन हे लोक आपली भुमिका लोकांपर्यंत का पोहचवत नाहीत? हे एवढं अवघड आहे की कंटाळा आहे?

निदान आता मोदी खुलेआम काम करणार आहेत तर आता त्यांच्या कामाची मुद्देसुद आणि वस्तूनिष्ठ चिकित्सा करणं ह्या विचारवंतांना शक्य होईल काय? कि केजरीवालप्रमाणेच मोदींच्या हाराकिरीची वाट बघावी लागणार आहे?

@मेघना- तुम्ही बहुदा प्रतिवाद करणार नाही, पण माझे मत सांगतो -

ज्या माणसाला तथाकथित (पाहा: स्यूडोमध्यमवर्गाची व्याख्या बाय अस्वल) मध्यमवर्गीयांबद्दल इतकी तुच्छता असेल, तो कशाला मरायला हे 'दाखवायला' जाईल? त्याला काय पडलीय?

तुच्छता आहेच असं मी म्हणणार नाही, पण वस्तुनिष्ठ चिकित्सा न करता मोदींना निवडून देणं(मध्यमवर्गाने बहुतांशी, दिल्यावर) म्हणजे किती वाईट(भावना, माहिती नाही) आहे हे सांगणं म्हणजे नक्की काय प्रकारची भुमिका आहे? सिलेक्टिवली अनुल्लेख आणि सिलेक्टिवली व्यक्तता हे तुच्छतेचे आर्टफॉर्म्स आहेत हे नम्रपणे सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...असं करुन हे लोक आपली भुमिका लोकांपर्यंत का पोहचवत नाहीत?

अगदी. मान्य आहे. पण असं करणारे लोक नाहीच आहेत असं नाही. मी मोदींबद्दल काही शंका विचारल्या होत्या, त्यावर ऋषिकेशनं मला बरीच माहिती पुरवली होती.

जसं मोदींना भावनेवर आधारित विरोध करत राहणं बिनबुडाचं, तसंच मोदीविरोधी मत मांडलं रे मांडलं की 'हे आले तुच्छतावादी विचारजंत' अशी संभावना करणंही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुच्छता आहेच असं मी म्हणणार नाही, पण वस्तुनिष्ठ चिकित्सा न करता मोदींना निवडून देणं(मध्यमवर्गाने बहुतांशी, दिल्यावर) म्हणजे किती वाईट(भावना, माहिती नाही) आहे हे सांगणं म्हणजे नक्की काय प्रकारची भुमिका आहे? सिलेक्टिवली अनुल्लेख आणि सिलेक्टिवली व्यक्तता हे तुच्छतेचे आर्टफॉर्म्स आहेत हे नम्रपणे सांगतो.

च्यायला!

ते गब्बरसारखे उजवे लोक इथे लोकांच्या आख्ख्या क्लासेसच्या क्लासेसची संभावना उघडउघडपणे 'भुक्कड' म्हणून करतात, ती उघड तुच्छता चालते. डाव्यांनी मात्र तीच तुच्छता आर्ट फॉर्म बनवून, सिलेक्टिवली व्यक्त (किंवा अव्यक्त) केली, की पाऽऽऽपऽ!

ठीकाय! म्हणजे, आक्षेप तुच्छतेच्या फाइनआर्टत्वाला, टंगिन्चीकित्वाला आहे तर. उघड तुच्छता कोशर आहे ना? मग ही घ्या, हवी तेवढी!

- उजवी 'विचार'सरणी ही एक मानसिक विकृती आहे.
- उजवे एक तर महामूर्ख असतात, नाहीतर महाचालू. (किंवा दोन्हीं.)
- उजवे रेट्रोग्रेड. (मराठीत: प्रतिगामी.)
- उजवे सोशोपाथ.
- उजवे देशाला (कोणत्याही देशाला!) रसातळाला न्यायला बसलेले आहेत.
- उजवे हगताना पादतात.
- उजवे अमूक.
- उजवे तमूक.
- उजवे यंव.
- उजवे त्यंव.
- उजवे वै.! वै.!! वै.!!! वै.!!!! वै.!!!!! वै.!!!!!!! दु.!!!!!!!
- (ही यादी हवी तशी - आणि हवी तितकी - वाढवत जा. 'आमचा' फुल्ल पाठिंबा आहे.)

(कृपया वरीलपैकी कोणत्याही विधानाचे स्पष्टीकरण अथवा पुरावा मागू नये; मिळणार नाही! काय आहे, या मूलभूत धारणा असतात, नि त्यांचे स्पष्टीकरण किंवा पुरावे द्यायचे नसतात. तशी पद्धत नसते - ना 'आमच्यां'त, ना 'त्यांच्यां'त!)

(काय, पुरेशी उघड तुच्छता मिळाली का? झाले समाधान? की अजून लिहू?)

----------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीपा:

आयडी नव्हे.

ही 'अस'-व्हर्सस-'देम'-वृत्ती वस्तुतः उभयपक्षी असते. फरक एवढाच, की डावे ही वृत्ती पब्लिक पॉलिसीमध्ये शक्य तोवर - शक्य तोवर! - आणू पाहत नाहीत; उजव्यांना त्याविरुद्ध काहीही कंपंक्शन नसते.

याही विधानाबद्दल पुरावा मागू नये; हे धारणात्मक विधान आहे, पुरावा देणार नाही! (किंवा, हे 'आमचे' 'गृहीतक' आहे असे मानून चाला, हवे तर!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@संपादक
छप्परतोड मार्मिक अशी श्रेणी उपलब्ध करून देता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हि तुच्छता म्हणजे व्हिल्ड(पर्दानशीन)रिबेकाला टॉलिवूडची थंडर-थाईज-सौथ-इंडियन बेब म्हणून दाखवण्यासारखं झालं, आता कोणाला त्यातलं डावं आवडतं की उजवं आवडतं हे प्रत्येकानं बघावं ब्वा!.

अवांतर -

हे असं एकत्र लिहू नका -

- उजवे देशाला (कोणत्याही देशाला!) रसातळाला न्यायला बसलेले आहेत.
- उजवे हगताना पादतात.

आणि जातीवाचक/ऑक्युपेशनल शब्दप्रयोग!!

- उजवे वै.! वै.!! वै.!!! वै.!!!! वै.!!!!! वै.!!!!!!! दु.!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते गब्बरसारखे उजवे लोक इथे लोकांच्या आख्ख्या क्लासेसच्या क्लासेसची संभावना उघडउघडपणे 'भुक्कड' म्हणून करतात, ती उघड तुच्छता चालते.

भुक्कड नाय ओ.

फडतूस. Worthless. Those who should not be allowed to exist in the first place ....

एका बाजूला मानवी जीवन अनमोल आहे असे म्हणणारे व स्वतः योगदान काहीही न करूनही दुसर्‍याने केलेल्या योगदानातून मिळालेल्या संपत्तीवर निर्लज्जपणे अधिकार सांगणारे व नुसते ते न करता ... सरकारद्वारे तो नसलेला अधिकार पदरात पाडून घेणारे.

शेतकर्‍यांना एवढी कर्जमाफी का दिलीत ? हा प्रश्न विचारला रे विचारला - की लगेच - "तुम्ही शेतकर्‍यांसाठी काय केलेत ?" हा प्रश्न ठरलेला. मी शेतकर्‍यांसाठी काय केले व काय नाही ह्यावर हा प्रश्न विचारण्याची योग्यता निर्धारित करायची ????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मोदींची खात्रीने माहित नसलेली पण खरी असेल असं कायम वाटणारी एक 'एकाधिकारशाहीची' छबी उराशी बाळगून त्यावर पुरेसे संदर्भ न देता बहुतांशी स्पेक्युलेशन करून वास्तव आणि अँटी-मोदी भावना ह्यामधली भुमिका हिरीरीने मांडणारे जास्त आहेत ह्याचं मला आश्चर्य वाटतं, अरे वेळ आहे आणि तेच काम आहे तर एक चांगली पत्रकारीता म्हणून ससंदर्भ, विद्यासहीत लेख/मालिक असं करुन हे लोक आपली भुमिका लोकांपर्यंत का पोहचवत नाहीत? हे एवढं अवघड आहे की कंटाळा आहे? <<

वरचं विधान वाचून एक मूलभूत प्रश्न पडला. तुम्ही म्हणता तसे लोक मोदी सोडून इतर विषयांत चांगली पत्रकारिता करतात का? म्हणजे ससंदर्भ, विदा घालून लेख / मालिका वगैरे? एरवी ते तसं करत असतील, आणि मोदींच्याच संदर्भात तसं करत नसतील, तर ते मोद्यंध आहेत असं म्हणता यावं. पण ते इतर विषयांतही तसं करत नसतील, तर ते मोदींच्या बाबतीत विशेष वाईट वागत आहेत असं म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रश्न महत्त्वाचा आणि मार्मिक आहे. माझं उत्तर 'नाही' असंच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिलायन्सनं नेटवर्क-१८वर आपली पकड घट्ट करताना राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांना जायला सांगितलं?
(निखिल वागळे यांचीही 'आयबीएन-लोकमत'वरून गच्छंती होणार असं गॉसिप दबत्या आवाजात गेले अनेक महिने मराठी पत्रकारांमध्ये ऐकू येतंय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता हा दुवा उघडत नाहिये, पण हाच जर फेसबुकवर फिरत असेल तर याच दुव्यावर सागरिका घोष यांच्यावर (मोदी निवडून येण्याची मोठी शक्यता असल्याने) फार अ‍ॅन्टी मोदी वक्तव्ये न करण्याचा दबाव होता असे लिहिले आहे (हा दुवा तो नसेल नसेल तर चेपु अ‍ॅक्सेस होऊ लागले की देता येईल)

हे खरे असले तर.... असो. समझदार को इशारा काफी है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> याच दुव्यावर सागरिका घोष यांच्यावर (मोदी निवडून येण्याची मोठी शक्यता असल्याने) फार अ‍ॅन्टी मोदी वक्तव्ये न करण्याचा दबाव होता असे लिहिले आहे <<

दुव्यातून उद्धृत :

The duo haven't had it easy with the management of the channel recently. In February, Scroll.in had reported that the management had asked Ghose to not be critical of Narendra Modi, who was making an ambitious bid for the post of prime minister.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माध्यमं (आणि तिथली माणसं आणि त्यांचा प्रभाव इत्यादी) वापरण्यासाठीच असतात. 'चांगल्या' गोष्टीसाठीच वापरली ना? कशाला उगाच 'कावकाव' करता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL
मान्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वागळे हे एक चांगले पत्रकार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.firstpost.com/politics/has-up-become-indias-rape-central-unde...
एका आठवड्यात एका राज्यात १७० बलात्कार? खरोखरच हे विष वाढू लागलं आहे. उगाच रिपोर्टींग वाढलं आहे नि दरडोई टक्का तोच आहे असे म्हणण्यात हशील नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय बोलावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका आठवड्यात एका राज्यात १७० बलात्कार?

१७०? मला त्या लेखात २०१३ मधल्या कुठल्यातरी आठवड्यात १२६ बलात्कार हा आकडा दिसला. (कदाचित असं आकडे फुगवणं वाढलेलं असावं) माझा असा अंदाज आहे की दर आठवड्यात १२६ बलात्कार नसून हा सगळ्यात मोठा आकडा असावा. पण उत्तरप्रदेशची लोकसंख्या भारताच्या एकशंष्ठांश आहे. त्यात ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण खूपच जास्त तेव्हा भारताच्या एक पंचमांश बलात्कार उत्तरप्रदेशात झाले असणं सहज शक्य आहे. म्हणजे वर्षाला सुमारे चार हजार. रेप सेंट्रल, रेप कॅपिटल वगैरे शब्द जास्त लोकसंख्येच्या शहरांना किंवा राज्यांना लागू केले जातात.

'वीस कोटीमध्ये वर्षाला चार हजार बलात्कार व्हायचेच, त्यात काय विशेष?' अशा प्रकारचा हा युक्तिवाद नाही. पण शून्य कमी करत गेलं की आपल्याला आकड्यांचा अंदाज येतो. वीस लाखांत वर्षाला चाळीस, वीस हजारांत वर्षाला चार दशांश, दोनशेमध्ये वर्षाला चार सहस्रांश. म्हणजे हजार लोकसंख्येच्या गावात दर पन्नास वर्षांत एक. हे डोळ्यापुढे स्पष्ट असल्यावर आपल्याला या प्रश्नाविषय़ी बोलताना पर्स्पेक्टिव्ह राहतो.

खरोखरच हे विष वाढू लागलं आहे. उगाच रिपोर्टींग वाढलं आहे नि दरडोई टक्का तोच आहे असे म्हणण्यात हशील नाही.

अहो, खरा तर आधुनिक समाजांत, शहरीकरणात हा टक्का कमी होताना दिसतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीनचा सध्याचा 'पंप्र/प्रेशिडेंट/प्रीमियर' ली केकियांगबरोबर मोदीचे टेलिफोनवर संभाषण झाले तेव्हा भारत आणि चीनमधील संबंधांचा दाखला देत मोदीने चक्क युआनश्वांगचा उल्लेख केला! "आमच्या वडनगरला युआनश्वांग आल्ता तेव्हापासून भारत-चीन संबंध आहेत" असे म्हटल्यावर ली केकियांगही खुलला अन अर्धा तस दोघेही बोलले.

http://timesofindia.indiatimes.com/india/NarendraModi-charms-Chinese-Pre...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

युआनश्वांग

या सद्गृहस्थांच्या नावाचा 'युआनश्वांग' असा उल्लेख शाळेच्या मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात वाचला होता, त्यानंतर प्रथमच असा वाचला, नि गहिवरून आले.

(अर्थात, त्यांच्या नावाचा खरा उच्चार काय, तो त्यांचा त्यांनाच ठाऊक.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अर्थात, त्यांच्या नावाचा खरा उच्चार काय, तो त्यांचा त्यांनाच ठाऊक.

ते आत्ता नाहीत म्हणून.....
ते असते आणि त्यांनी आपले नाव युआनश्वांग नसून ह्यू एन त्संग आहे असे सांगितले असते तरी आम्ही ते युआन श्वांगच आहे असे त्यांना पटवून* दिले असते.

*पटवण्याचे लॉजिक काय विचारता? आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात तसे लिहिले होते हेच लॉजिक. ते आमच्यासाठी बायबल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात तसे लिहिले होते हेच लॉजिक. ते आमच्यासाठी बायबल.

अच्छे दिन आल्यामुळे अधोरेखित शब्दाची व्युत्पत्ती बाइ-बल अर्थात मुखबल किंवा इतिहासाच्या बाईंनी बळेच सांगितलेले अशी केली पाहिजे.

कन्नडमध्ये बाइ=तोंड. (किमान उत्तर कर्नाटकात तरी हा शब्द ऐकला आहे. बंगळूर कन्नडमध्ये काय आहे ते ठाऊक इल्ला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा हा Wink

खरा उच्चार बाकी पाहिला पाहिजे. इतिहासात वाचल्यापासून हाच उच्चार आमच्याही मनात ठसलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विकीवर तपासल्यास त्या उच्चाराचे (मोजले नाहीत, पण) गेला बाजार वीस-पंचवीस तरी पाठभेद सापडतात.

म्हणूनच म्हटले, खरा उच्चार काय, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला! त्यांनी pafnuti chebyshev नामक गणितज्ञाशी बरोबरी केली म्हणायची. तेही गृहस्थ त्यांचे गणित सोडून अन्य कारणासाठी फेमस आहेत.

तदुपरि, ऑन सेकंड थॉट-मराठी पाठ्यपुस्तकातील उच्चार हा 'विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह' वरून इन्स्पायर्ड वाटतो आहे. तसेही युआनश्वांगने पाणिनीचा पुतळा पाहिल्याचे नमूद केल्याचे विकी सांगतो, तेव्हा हा संबंधही असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठी पाठ्यपुस्तकातील उच्चार हा 'विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह' वरून इन्स्पायर्ड वाटतो आहे.

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळा पैसा आणण्यासाठी सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार शोध तज्ञांचे पथक बनवले.

पैसा परत येईल किंवा नाही पण निदान 'चित्र' चांगले दिसते आहे, निदान हिंदूवाले तरी प्रो-भाजप वाटत नाही.

the Narendra Modi government has signalled its intention to pursue in right earnest a matter that the Bharatiya Janata Party has been talking about for years. The United Progressive Alliance regime had been dragging its feet on implementing a July 2011 Supreme Court order to form such a team, and even made a vain bid to stall a court-monitored investigation on the plea that it would erode the authority of the executive

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'आमच्या'कडे नाही का, उजवे लोक सत्तेवर आले, की लग्गेच विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून उत्क्रांतिवाद काढून टाकून - किंवा, पूर्णपणे काढून न टाकल्यास, उत्क्रांतिवादास 'काही लोक असेही म्हण्टात बॉ... तुमचे तुम्ही ठरवा काय चूक काय बरोबर ते'-छाप पर्यायी थियरी म्हणून अभ्यासक्रमात ठेवून (हौ वेरी लिबरल ऑफ देम!) - त्या जागी (किंवा प्रकर्षाने त्याबरोबर) 'जगन्नियंत्याने (/ कोण्या बुद्धिमंत अमानवी शक्तीने, योजनाबद्धरीत्या) हे विश्व सहा हजार वर्षांपूर्वी सात दिवसांत निर्माण केले' आणि/किंवा 'डायनोसॉर हे येशूच्या समकालीन होते' असले काहीतरी घुसडू पाहतात - त्यातलाच प्रकार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्याच्या मूळ विषयावर (शिखा दालमिया यांचा लेख) बोलायला कोणीच तयार नाही .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण कुणा एकाला झोडणे सोपे नै त्या संदर्भात म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पंतप्रधान कार्यालयाची पत्रपाळत
या लोकसत्ताची हेडलाईन तमाम मोदीसमर्थकांना 'अलार्मिंग' वाटते का? असा मला प्रश्न पडला आहे. का ही बातमी वाचुनही वाटणारी भिती हा फुकाचा बागुलबुवा किंवा बेसलेस 'फियर माँगरिंग' वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला हे अलार्मिंग (काही प्रमाणावर) वाटते. जी वृत्तपत्रे मोदीविरोधी मजकूर छापतील त्यांना इतर बाबतीत छळणे सुरु केले तर अवघड आहे. मला स्मरते त्यानुसार बोफोर्स चे प्रकरण जाहीर झाल्यानंतर काँग्रेस सरकारने इंडियन एक्सप्रेस वर काही डझन (की काही शे) खटले दाखल केले. कंपनी कायद्याच्या विविध तरतूदी अन्वये. तसले प्रकार होता कामा नयेत.

लिबर्टेरियन लॉजिक नुसार सरकारला ह्याचे रेकॉर्ड जमवण्याचे अवश्य अधिकार असावे. फक्त रेकॉर्ड जमवण्यासाठी किंवा जमवल्यानंतर कोणावरही बळजबरी होता कामा नये व कोणाच्याही अधिकारांचे उल्ल्लंघन होता कामा नये. Govt should be able to use its existing rights to gather, warehouse, mine and analyze the content which is publicly available. पण हे सगळे पब्लिकचे च आहे हे सरकारने विसरू नये. Public is the owner of the information, machinery, algorithms and the results of the analysis - mainly because public is the owner of Govt. हे ही सरकारने विसरू नये.

हेतू वर शंका आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Public is the owner of the information, machinery, algorithms and the results of the analysis - mainly because public is the owner of Govt.

"Public" म्हणजे नेमके कोण? Should "the public" consist exclusively of those who should be allowed to exist, or may it also include those who should not be allowed to exist?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही.

Those who should be allowed to exist are the rightful owners.
Those who should not be allowed to exist have declared themselves the owners after forcefully acquiring the property.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिबर्टेरियन लॉजिक...

अनुप्रास छान साधतोय, पण... It's like Shakespeare: Sounds great, but does not mean a thing.

उलटपक्षी, 'वदतो व्याघातः'चे उदाहरण म्हणून उत्तम आहे.

-----------------------------------------------------------------------------------------

त्यात काय? 'कळव्याचा करकोचा'मध्येसुद्धा साधतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे हो अलार्मिंग काय यात? आता जर एखाद्या सरकारला आपली प्रतिमा सुधारायची असेल तर जनमानसाचा कानोसा घ्यायला नको का? जर वर्तमानपत्रांत सरकारविषयी, धोरणांविषयी काय छापून येतं आहे हे वाचलंच नाही, तर या सरकारची जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही का? असल्या बातम्यांबद्दल फिअरमॉंगरिंग करणं हे मोदीद्वेष्ट्यांचं कारस्थान आहे. डावे स्यु़डोसेक्युलर विचारजंत या कारस्थानाच्या मागे आहेत. मोदी सरकार तयार होतंय न होतंय तोच ते पाडायला निघाले आहेत. अशा प्रकारे लोकांच्या मनात भीती पसरवणं हा दहशतवादच आहे. तेव्हा त्यांची तुलना तालिबान्यांशीच करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म काय करायचं म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सुरूवातीला नुसता निषेध व्यक्त करणे पुरेसे ठरावे.
मी माझ्यातर्फे निषेध व्यक्त करतो. तुमचं तुम्ही ठरवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी तरी याला फीडबॅक मेकॅनिझम म्हणीन.
नाहीतर बातमीच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करण्याचा मार्ग आहेच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/LBT/artic...

एलबीटीविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्णय राज्यातील व्यापारी संघटनांनी घेतला असून ७ जून रोजी नवी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत एलबीटीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाप्रत हे व्यापारी पोहचण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इटली सरकारने अंमली पदार्थ, दारू-तंबाखू तस्करी व वेश्याव्यवसायातली उलाढाल जीडीपीमध्ये अंतर्भूत करायची ठरवले आहे.
http://www.economist.com/news/finance-and-economics/21603073-italys-inclusion-illicit-activities-its-figures-excites-much-interest-sex

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युएस-इनपॅक च्या धर्तीवर काढलेली संस्था दिस्ते - http://timesofindia.indiatimes.com/world/us/Close-on-heels-of-BJP-win-in...

--

पाणबुड्यांचा ताफा वाढवणे गरजेचे ? विशेषतः न्युक्लियर प्रॉपेल्ड - काँग्रेस ने अरिहंत ची भर घातली होती. उच्च प्रतिचा निर्णय होता तो. मोदी सरकार काय करते ते पहायचे - http://timesofindia.indiatimes.com/india/Modi-govt-must-act-fast-to-save...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय नौदलाचा एकुण आढावा घेणारा हा २०१२ मधील लेख रोचक ठरावा.

सध्याची प्रगती ही आखलेल्या टाईमलाईन्सच्या वर्ष-दीड वर्ष मागे आहे हे ही खरे आहे. २०१३-१४ मध्ये याही क्षेत्रातील बदल अतिशय मंदावले होते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय ग्रामविकास मंत्री व महाराष्ट्रातील भाजपाचा चेहरा असलेले लोकनेते श्री गोपीनाथ मुंडे यांचे आज दिल्लीत झालेल्या कार अपघातात निधन झाले आहे. त्यांना आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाईट झालं. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धक्कादायक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह Sad आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जस्ट अनदर अ‍ॅक्सिडेंट ऑर हार्ट अ‍ॅटक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिपलॅश इंज्यूरी असण्याची शक्यता जास्त वाटते आहे. नाकावर छोटी जखम होती, ते गाडीतच खाली पडले होते. त्यानंतर पीए व ड्रायव्हरशी बोलले होते.

महत्वाच्या व्यक्तींच्या गाडीला कॉन्व्हॉय असणे, हे याकरता जरूरीचे असते.
सोबतच, बॅकसीट-बेल्ट + हेडरिस्ट्रेंटचे महत्व अधोरेखित होते.

जे असेल ते असो.
वाईट झालं. काही कामानिमित्त भेटीचा योग आला होता. छान माणूस होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एम्सच्या मिडीया स्पोकपर्सनने मृत्यू 'कार्डिअ‍ॅक अरेस्ट' ने झाल्याने कन्फर्म केल्याचे टाईम्स ऑफ इंडीया म्हणते आहे. पोस्ट मॉर्टेम मध्ये काय ते समजेलच.

बॅकसीट-बेल्ट + हेडरिस्ट्रेंटचे महत्व अधोरेखित होते.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'हार्ट अ‍ॅटॅक' व 'कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट' या वेगळ्या गोष्टी होत.
सर्व मृत्यूंचे कारण अल्टिमेटली कार्डिअ‍ॅक अरेस्ट हेच असते.
COD लिहिताना उदा. कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट ड्यू टू हायपोव्हॉलेमिक शॉक ड्यू टू ब्लड लॉस फॉलोइंग मासिव्ह इन्ज्यूरीज ड्यू टू रोड ट्रॅफिक अ‍ॅक्सिडेंट असे लिहिले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओह. असंय होय. आभार.

बाकी, टंकनाला वेळ मिळाल्यावर गाडीच्या (कार) फर्स्ट एड किट मध्ये काय काय समाविष्ट असावे याचीही अनुभवजन्य यादी दिलीत तर अधिक उपयुक्त ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मानेच्या मणक्यांचे फ्रॅक्चर आहे. सगळ्यात सिव्हिअर फॉर्म ऑफ व्हिपलॅश. + लिव्हर टेअर.
...कित्येकदा किती फालतू कारण लागतं जीव जायला.. अन नॉर्मली माणसाचा जीव सगळ्यात टेनॅशिअस चीज असते. इट्स रिअली डिफिकल्ट टू किल अ मॅन..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गोपिनाथ मुंडे अपघातप्रकरणी आतापर्यंत असे सांगितले जात होते की, त्यांच्या गाडीला धडक देणारी इंडिका लाल सिग्नल तोडून चौकात आली होती. परंतु, आजच्या मटात काही वेगळेच आले आहे -

बीडला जाण्यासाठी मुंबई गाठता यावी म्हणून मंगळवारी सकाळी मुंडे आपल्या २१, लोधी इस्टेट या निवासस्थानाहून पृथ्वीराज रोडमार्गे ओरोविंदो मार्ग चौकात पोहोचले असता, त्यांच्या लाल दिव्याच्या (डीएल ८ सी बीएफ ००३४) मारुती एसएक्स-फोर गाडीने ६० ते ७० किमीच्या वेगाने लाल सिग्नल मोडला. त्याचवेळी हिरवा सिग्नल मिळाल्याने समोरून वेगाने इंडिका कार येत होती. इंडिकाचा चालक गुरविंदर सिंह याने जोरात ब्रेक लावूनही त्याची गाडी मुंडेंच्या कारला डाव्या बाजूला धडकली. याच बाजूला मुंडे पेपर वाचत बसले होते. इंडिकाची धडक लागताच मुंडे समोर आदळले आणि त्यांच्या नाक व चेहऱ्याला मार लागला. या अकस्मात धक्क्यामुळे हादरलेल्या मुंडेंनी त्यांचे स्वीय सहायक नायर यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. नंतर तत्काळ हॉस्पिटलात नेण्यास सांगितल्याचे नायर यांचे म्हणणे आहे. पण 'एम्स'मध्ये पोहोचण्यापूर्वीच मुंडे यांची प्राणज्योत मालवली होती.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/munde-death-ac...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे असेल तर मग मुंडेच्या ड्रायव्हरला पण त्याच कलमांखाली अटक व्हायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

राम पटवर्धनही गेले असे ऐसीवरच्या उजवीकडील स्तंभातून समजले. अधिकच वाईट वाटले. Sad
एक साक्षेपी, बहुरंगी संपादक व उत्तम अनुवादक हरपला.
राम पटवर्धन यांना विनम्र आदरांजली!

जाता जाता: मिडीयाने या बातमीची दखलही घेऊ नये याचा अतिशय खेद वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पटवर्धनांना आदरांजली. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

राम पटवर्धन कोण? मला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल ० माहिती आहे. कुठे काही वाचायला मिळाल्यास आभारी राहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पटवर्धन मौजेचे संपादक.

'द यिअलिंग' या मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या पुस्तकाचा अप्रतिम अनुवाद 'पाडस' हे त्यांच्या नावावर प्रसिद्ध झालेलं मराठीतलं एकमात्र पुस्तक. एकच अनुवाद - पण 'अनुवाद कसा असावा'चा मानदंड असल्यासारखा अनुवाद आहे.

ही थोडी खवचट माहिती: मीना प्रभूंच्या खंडीभर पुस्तकांपैकी जे एकमात्र संस्कारित पुस्तक आहे (माझं लंडन - त्यांचं पहिलंच पुस्तक), त्यावर पटवर्धनांनी हात फिरवलेला आहे. ही माहिती मिळाल्यावर मला 'माझं लंडन' अजूनही इतकं का आवडतं, हे कोडं उलगडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वा!!

बहुत धन्यवाद.

माझं लंडन मलाही लै आवडलेलं पुस्तक आहे. त्यामागे हा फिनिशिंग टच आहे हे ठौक नव्हतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> पटवर्धन मौजेचे संपादक. <<

ह्यातच सगळं काही आलं. 'मौज' आणि 'सत्यकथा' ह्यांचा संस्था म्हणून जो काही दबदबा आहे त्याला श्री.पु. भागवत आणि राम पटवर्धन ह्यांचे श्रम आणि दृष्टी कारणीभूत होती. त्यांचं चौफेर वाचन आणि साक्षेप मराठी साहित्यविश्वात अद्वितीय होता. लिखाणातला कस शोधून तो लेखकाकडून काढून घेणं आणि लिखाणातलं हीण बाजूला करणं असं करत करत 'मौजे'च्या अनेक लेखकांना त्यांनी अक्षरशः घडवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अच्छा. मौज=श्रीपु इतपतच माहिती होतं. त्या समीकरणात राम पटवर्धनही असतील तर मग लै मोठा माणूस यात सौंशय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्री पु यांचा एक भाऊ पण होता ना सत्यकथा मधे ? सख्खा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> श्री पु यांचा एक भाऊ पण होता ना सत्यकथा मधे ? सख्खा ? <<

तुम्हाला बहुतेक वि. पु. भागवत अभिप्रेत आहेत. त्यांच्या नावानं मुंबई मराठी साहित्य संघातर्फे प्रकाशकांसाठी एक पुरस्कार दिला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी सारस्वत त्यांचे ऋणी आहे.

पटवर्धनांना सरस्वतीची उपमा दिली आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारस्वत=वाङ्मय असा अर्थ. महाराष्ट्र सारस्वत इ. ग्रंथनामांतून ते स्पष्ट होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> जाता जाता: मिडीयाने या बातमीची दखलही घेऊ नये याचा अतिशय खेद वाटतो. <<

म.टा.च्या वेबसाईटवर अल्प परिचयासह बातमी आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राम पटवर्धन यांची ही छोटेखानी मुलाखत - http://ramjagtap.blogspot.com/2010/08/blog-post.html

अवांतर - मटातल्या परिचयात (आणि या मुलाखतीतही) 'नाइन फिफ्टी टू फ्रिडम' या पुस्तकाच्या भाषांतराचा उल्लेख आहे. मूळ पुस्तक गूगलवर शोध घेऊनही सापडले नाही. (हे त्यातल्या त्यात जवळचे शीर्षक).

याबद्दल काही कल्पना? किंवा कुणाकडे पटवर्धनांनी केलेला अनुवाद ('अखेरचा रामराम') असल्यास त्यातून कदाचित मूळ पुस्तकाबद्दल माहिती मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पैसे काढायला विहिरीत उतरलेल्या मुलाला वाचवताना आणखी ७ जण मृत्यूमुखी
विहीरींमध्ये संध्याकाळी ऑक्सीजनची पातळी खालावते असे त्या बातमीत म्हटले आहे. हे खरे आहे का? असे का होत असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरूंद विहीरी असणार तिथल्या. आपला प्रिन्स कसा बोअरवेलमधे पडलेला तसे काहीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://timesofindia.indiatimes.com/india/Chandrababu-Naidu-to-waive-off-...

कर्जमुक्ती दिलीच तर ती (केंद्रसरकार ऐवजी) राज्यसरकारने द्यावी ही मागणी फार मोठी उचित नाही पण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंतप्रधानांनी सार्क देशांच्या प्रमुखांशी हिंदीमध्ये वार्तालाप केला. जुन्या, कलोनियल माइंडसेटला छेद देणारे त्यांचे वागणे अनेकांच्या भुवया उंचावून गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला कुणीतरी पुढील प्रतिसाद देइल असं अपेक्षित होतं.
जाउ दे. मीच लिहितो :-
ही कुणाला मोदीची हुकूमशाही वाटत नाही का ?
स्वतःच्या राज्याभिषेकास्/तख्तनशीन होण्यास/coronation ला इतर किरकोळ राजे, regional satraps बोलवायचे व
आपली स्थानिक ताकद दाखवायची ही ती मानसिकता.
त्यात मग आमच्याच भाषेचं वर्चस्व दाखवणंही आलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही कुणाला मोदीची हुकूमशाही वाटत नाही का ?

या बाबतीत मला नाही वाटली. उलट हे स्वागतार्ह पाऊल वाटले.
मोदींची एकानुवर्ती शासनपद्धती वाटायला ते इतर बर्‍याच गोष्टी करतात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

७५ सालच्या सुमारास विधीमंडळाचे कामकाज मराठीतून होईल असं वसंतदादा पाटील यांनी जाहीर केलं होतं. तेव्हा यांना इंग्रजी येत नाही म्हणून मराठीतून कामकाज चालवण्याची टूम काढली आहे असा टोमणा तत्कालीन हुच्चभ्रूंनी मारला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाजपेयींनीदेखिल युनोत हिंदीत भाषण केले होते, त्याची आठवण आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याकरिता एकसमयावच्छेदेकरून भाषांतराचे बरेच पैसे यूनोला भारतीय एक्स्चेकरातून द्यावे लागले होते, असेही ऐकलेले आहे. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्राबाबू नायडू ५४ फजार कोटींची शेतकी कर्जे माफ करणार.

चंद्राबाबू नायडू एनडीएचे सदस्य आहेत का? असतील तर एनडीए आधीचीच पॉप्युलिस्ट धोरणे पुढे चालवणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होय, ते एन्डीएचे सदस्य आहेत.
सदर निर्णय फक्त आंध्रप्रदेशपुरताच (तेही सीमांध्रापुरताच) दिसतोय. तसेच निर्णय देशपातळीवर होतील असे सध्यातरी म्हणायला आधार दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठीक आहे.....

रमणसिंग सबसिडाइज्ड धान्य देणार (राज्य पातळीवर)
नायडू कर्जमाफ करणार (राज्य पातळीवर)
शिवराजसिंग सबसिडाइज्ड धान्य देणार (राज्य पातळीवर)

देशपातळीवर काही नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे राज्यपातळीवर देणे जास्त योग्य आहे (देशपातळीवर पेक्षा). खरंतर तालुका पातळीवर केले पाहिजे. म्हंजे तालुका पातळीवरील फंडांमधूनच पैसे द्यायचे. व हा फंड "बॅलन्स्ड बजेट" ने मर्यादित करायचा. नो क्रॉस सबसिडायझेशन, नो बेल आऊट्स, अँड नो एक्सेप्शन्स. व अंतिम उच्चतम निर्णय = या फंडातील योगदाने ऐच्छिक करायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खंग्री उपाय.

मग आयकर आणि व्हॅट सारखे कर तरी राष्ट्रीय पातळीवर का घ्यायचे? तालुकापातळीवरच घ्या.

प्रत्येक तालुक्याला आपापला वेगळा इनकम टॅक्स अ‍ॅक्ट लिहायची संधी मिळालीच पाहिजे.
- बबन

(बादवे - स्वित्झर्लंडमध्ये अशी पद्धत अस्तित्त्वात आहे. प्रत्येक "कँटन"चे आपापले कर-दर असतात. बहुराष्ट्रीय कंपन्या जिनिवा, न्यूशॅटल सारख्या कँटन्सच्या आयकर अधिकार्‍यांबरोबर मांडवली करून कमी रेट मिळवतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्विट्झर्लंड हे हेरिटेज फाऊंडेशन च्या इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स मधे पहिल्या पाचात आहे ते उगीच नाही - http://www.heritage.org/index/

---

मग आयकर आणि व्हॅट सारखे कर तरी राष्ट्रीय पातळीवर का घ्यायचे? तालुकापातळीवरच घ्या.

या ही पेक्षा खंग्री उपाय म्हंजे - सरकारने असे जाहीर करावे की - कोणतीही व्यक्ती/व्यवसाय्/कंपनी कितीही बिकट परिस्थितीत असली तरी तिला बेल आऊट, सबसिडी, सरकारी मदत, कर्जमुक्ती/माफी मिळणार नाही. स्थानिक, राष्ट्रीय, राज्य पातळीची भानगडच नको. ठीकाय ???

---

प्रत्येक तालुक्याला आपापला वेगळा इनकम टॅक्स अ‍ॅक्ट लिहायची संधी मिळालीच पाहिजे.

यावर विचार करायला हरकत नाही. चांगला विचार आहे. टॅक्सेस जेवढे लोकल असतील तेवढे चांगले.

राज्य व केंद्रसरकारच्या टॅक्सिंग अथॉरिटीत हा एक (एक्मेव नव्हे) फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केंद्राच्या जिम्मेदार्‍यांचं काय ?
ज्या गोष्टींचे कह्र्च एकत्रित आहेत; त्याचे काय करायचे ?
उदा :-
संरक्षण व्यवस्था,
संशोधन यंत्रणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परवा अजों ना ह्याचे उत्तर दिले होते की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा श्लोक अगोदरही वाचल्याचे स्मरते. राजमुद्रेत हा श्लोक होता ही मात्र बाकी नवी माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या बातम्या अशा बाहेर येतातच कशा? Sad
का इमेजवर्धनाच्या नादात लीक करवल्या जातात? Sad

असे वाचले की वाजपेयींशी तुलना आपोआप होतेच... माझ्याकडून तरी! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाजपेयींचा संदर्भ नाही समजला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यांनी अख्खी अणूचाचणी गुप्ततेने करून दाखवली होती याची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिंदू राष्ट्र सेना नामक संघटनेने एका मुस्लिम तरुणाला मारले... ह्या संघटनेचे नाव प्रथमच ऐकले
http://www.hindustantimes.com/india-news/pune-techie-killed-sms-boasts-o...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर संघटना सावरकांच्या विचारांवर चालते असा त्यांचा दावा असल्याचे वाचले. संघटनेच्या अध्यक्ष महाशयांवर २० पेक्षा अधिक आरोप असून प्रक्षोभक भाषणांसाठी अनेकदा बंदी घातल्याचे दिसते.

असो आयटीत नोकरी करणाऱ्या मुसलमान युवकावर त्याचे आईवडील आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते असे दिसते. शिवाजी आणि ठाकरे यांच्या चित्राच्या ज्याने विटंबना केली त्या विटंबनेची बरीच मोठी किंमत या युवकाच्या कुटुंबाला हकनाक चुकवावी लागली असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्या घटनांनंतर अधिकच हतबल नी हताश वाटू लागते. Sad असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रास्वसंघाने 'हिंदूराष्ट्रसेनेशी काहीही संबंध नाही' असे जाहीर केले काय? जाहीर केले नाही म्हणजे संबंध नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकावरील पोस्टविरोधातील प्रतिक्रिया 'नैसर्गिक'चः इति मा. खासदार श्री. अनिल शिरोळेसाहेब
http://indianexpress.com/article/india/india-others/techie-murder-bjp-mp...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0