दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१७ जून
जन्मदिवस : चित्रकार, स्थापत्यतज्ञ जिओव्हानी पनिनी (१६११), जगातील पहिले अनाथालय स्थापन करणारा जॉन पाउंड (१७६६), लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉन रॉबर्ट ग्रेग (१८६७), संगीतकार इगॉर स्ट्राव्हिन्स्की (१८८२), चित्रकार एम. सी. एशर (१८९८), नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ फ्रान्स्वा जेकब (१९२०), सिनेदिग्दर्शक क्रिस्तॉफ झानुसी (१९३९), टेनिसपटू लिअँडर पेस (१९७३), टेनिसपटू व्हीनस विल्यम्स (१९८०), क्रिकेटपटू शेन वॉट्सन (१९८१)
मृत्युदिवस : कवी, ज्ञानेश्वरांचे ज्येष्ट बंधू आणि गुरू निवृत्तिनाथ (१२९७), राजमाता जिजाबाई (१६७४), भारतात सतीबंदीचा कायदा तसेच ठगांच्या बंदोबस्तासाठी प्रसिद्ध गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंक (१८३९), झाशीची राणी लक्ष्मीबाई (१८५८), समाजसुधारक व बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर (१८९५), साखर आणि अन्य रसायनांच्या किण्वनाचा अभ्यास करणारा नोबेलविजता आर्थर हार्डन (१९४०), अभिनेता मोतीलाल (१९६५), लेखक प्रभाकर माचवे (१९९१), स्वातंत्र्यसेनानी नाना धर्माधिकारी (१९९३), सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख (२००४)
---
वाळवंटीकरण आणि दुष्काळविरोधी दिन.
स्वातंत्र्यदिन : आईसलंड (१९४४)
१६३१ : मुमताजमहल बाळंतपणात मृत्युमुखी; तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला गेला.
१८८५ : स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
१९५० : मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया जगात अमेरिकेत सर्वप्रथम यशस्वी
१९६३ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९९१ : दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
१९९४ : दूरचित्रवाणीवर लाइव्ह दाखवल्या गेलेल्या चित्तथरारक पाठलागानंतर ओ.जे. सिंपसनला पत्नी व तिच्या मित्राच्या हत्येप्रकरणी अटक.
२०१३ : उत्तराखंडात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी पाऊस; शेकडो मृत्युमुखी; हजारो यात्रेकरी अडकले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
(No subject)
मोअर इक्वल
स्नोबॉलोत्तर स्थितीचं वर्णन करणारं "Several of them would have protested if they could have found the right arguments" हे उगाच आठवून गेलं
अवांतर - 'ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक' ह्या नेटफ्लिक्स-मालिकेचे शीर्षकगीत आठवले:
The animals, the animals
Trapped, trapped, trapped till the cage is full
The cage is full
Stay awake
In the dark, count mistakes
The light was off but now it's on
Searching the ground for a bitter song
The sun is out, the day is new
And everyone is waiting, waiting on you
And you've got time
And you've got time
आणि नेपोलियनने पाळून मोठी
आणि नेपोलियनने पाळून मोठी केलेली हिंस्र कुत्र्यांची टोळी विसरलात...
नाही
विसरलो नाही, अजून दिसली नाहीत म्हणून गाळली इतकेच.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
चित्रपट दिसत नाही.
चित्रपट दिसत नाही.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
यू ट्यूब
यू ट्यूबवरचीच लिंक आहे. तिथे जाऊन सर्च केले तरी मिळेल. (कदाचित तुमच्या मशीनवरील फ्लॅश प्लेअर अपडेटेड नसावा.)
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
मला वाटलं आता याच्याशी
मला वाटलं आता याच्याशी ऐसीवरच्या आयडीजबरोबर जोड्या जुळवायला सांगताय की काय?
तसं सांगितलेलें नाहीये बघुन झाकलेली मुठ गच्च आवळत हुश्श! केले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी ब्वॉ बेंजामिन गाढव.
मी ब्वॉ बेंजामिन गाढव.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हं? मीतर मॉली आहे असं वाटतय
हं? मीतर मॉली आहे असं वाटतय
मला तर वाटलं सद्यःस्थितीच्या
मला तर वाटलं सद्यःस्थितीच्या राजकीय परिस्थितीवरचं भाष्य आहे की काय..
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Well...
To each his own...
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
घरी
घरी जाउन पाहतो. काहीतरी गंमतीशीर दुवा दिलेला आहे असे वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars