(चला ऑफीस आले आता...)

चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे

मी बनेन ट्रोल
सारे नुस्ते करा स्क्रोल
मी वाट्टेल तसे पिंकायचे
तुम्ही पकडापकडी खेळायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

मी संपादक बनेन
सुचना देत सुटेन
मी काहिंना ब्यान करायचे
मग बंड तुम्ही पुकारायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

मी एकोळी टाकेन
नंतर मजा बघेन
तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे
तरी मी पयलाच म्हणायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

नुस्तेच फटू टाकेन
तया प्रवासवर्णन म्हणेन
तुम्ही तया भरपूर लाईकवायचे
अजून येऊ द्या म्हणायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

मी मोदीद्वेष्टा व्हायचे
तुम्ही समर्थक बनायचे
मी हरेक धोरणाला झोडपायचे
तुम्ही गांधी घराणे काढायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

मी होईन नास्तिक
तुम्ही व्हायचे आस्तिक
एकमेकांना यथेच्छ ओरबाडायचे
संस्थळाचा टीआरपी वाढवायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवडली कविता. पर ऐसी हमारी किस्मत कहाँ जो इंटरनेट दफ्तर में होता - आमच्या कार्यालयात अंतरजाल वर बंदी आहे. वापरू शकत नाही. काही विशिष्ट ठिकाणी सुविधा आहे पण ती केवळ सरकारी कामा साठी. सध्या घरी आहे म्हणून भरपूर फायदा घेऊन घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॉल Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा... सकाळी किमान अर्धा तास तरी जातो हपिसातला आदल्या दिवशीचे प्रतिसाद वाचताना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काय ओ सर्फोजीराजे Wink

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

काय हो सर्फिरे!!! ROFL हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लईच भारी... Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला डोळ्यासमोर ठेवून कविता बनवलेली दिसतेय. छान कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

किती तो न्यूनगंड!
नाही, कविता लिहिताना तुम्ही अजिबातच नजरेसमोर नव्हता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गमतीदार आत्मपरीक्षण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0