.

.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नावात बरंच काही असतं हे कळलं. माझ्याच एका लेखाची आठवण झाली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मलाही तुमचा लेख आठवला. रिकी पाँटिंग? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावं ठेवण्यावरचा लेख आवडला. 'गुगळे' नावाच्या आमच्या एका सहकार्‍याला आम्ही त्याच्या पाठीमागे असेच हिणवत असू ते आठवले. जातीवरुन हिणवणे हे लहानपणी इतके सहन केले आहे की नंतर त्याचे काही वाटेनासेच झाले होते. मोबाईलला 'बोंबल्या' हे नाव अत्यंत चपखल वाटले. ते वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. 'हटके' हा शब्द वाचून बाकी कोंबडीत हाडूक आल्यासारखे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

'नावं ठेवणं' (कशालाही, कोणालाही) ही इतकी सर्वव्यापी गोष्ट आहे की, तिला 'कला' म्हणायला जरा विचित्र वाटतं. हं, 'नावं न ठेवणं' ही कला आहे असं कोणी म्हटलं तर मी समजू शकते.

'आपल्याला जास्त समजतं' (कोणत्याही विषयातलं) असं समजणारी कोणीही व्यक्ती (म्हणजे जवळजवळ सर्वजण) दुस-याला नावं ठेवू शकतेच. त्यातल्या त्यात 'तोंडावर नावं ठेवणं' आणि 'पाठीमागे नावं ठेवणं'; 'माणसांना नावं ठेवणं' आणि 'निर्जीव वस्तूंना नावं ठेवणं'; 'आपल्या लोकांना नावं ठेवणं' आणि 'परक्यांना नावं ठेवणं' ....असे अनंत उपप्रकार करता येतील. त्यातल्या कोणत्या कलेत आपण कधी वाकबगार असतो हे समजून घेणं मनोरंजक ठरावं.

स्वतःला नावं ठेवण्याची पण एक वेगळीच कला आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावाकडे आमच्या शाळेत एक भास्कर नावाचा मित्र होता. तो धनगर होता. त्याच्या अभ्यासात काही विसंगती दिसली कि आमचे देव गुरुजी म्हणायचे धनगर बसले जेवाया आन ताकासंग शेवाया|
मी सातारा सैनिक स्कूलची प्रवेश परिक्षा नापास झालो आन मला बुगडी माझी सांडली गं जाता जाता सातार्‍याला! अस चिडवण चालू झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

नावावरून "नाव" ठेवण्याच्या कलेचा हा रुचकर लेख चांगले नाव मिळविण्याच्या योग्यतेचा झाला आहे यात संदेह नाही. खूप जुन्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. हायस्कूलमध्ये शिकत असताना वर्गातील मारवाडी समाजातील एका मुलाचे नाव "सुंदर" असे त्याच्या चेहरेपट्टीला शोभणारे असेच असताना निव्वळ त्याच्या बापाच्या धंद्यामुळे त्याला नाव मिळाले होते "डालड्या". विशेष म्हणजे त्याचे वैषम्य त्यालाही कधी वाटल्याचे जाणवले नाही. कदाचित मारवाडी समाजाच्या सहनशक्तीपणाचे ते एक चांगले उदाहरण होते. उलटपक्षी गवळी धंद्यातील पैशामुळे माज चढलेल्या कुटुंबातील एका पोराला (पोरगा कसला रेडाच होता तो, त्याला पाहूनच म्हशी पाणावत असाव्यात्...)आम्ही नाव ठेवले होते 'टामटूम', अर्थात त्याच्या माघारीच असा उल्लेख होत असे, कारण उघडच आहे.

LOG-INN फार भावले. फार अचूक अशी निवड आहे, तितकीच कल्पकही. कोल्हापूरात रेल्वे स्टेशनसमोर एक छोटेसे लॉज आहे. त्याचे खरे पूर्ण नाव आहे Station View Lodge पण मालकांना काय सुचले की त्यानी त्याच्या संक्षिप्त नावाचाच दर्शनी बोर्ड केला, तोही भला मोठा. नाव झाले SV Lodge आणि येणार्‍या जाणार्‍यांनी थेट उच्चार करायला सुरुवात केली : एस्.व्ही.लोडगे. [डॉज ब्रदर्स यांच्या ट्रक्सनाही दोडगे बंधू ट्र्क्स असे म्हणत याची जुनी आठवण आली.]

लॉग्-इन सारखे एक हॉटेल एम्.जी.रोड, कॅम्प इथे पाहायला मिळेल, त्याचे नाव आहे : PLUG-INN छान वाटली हीदेखील कल्पना.

नूतन व्यवसायासाठी अशी काही नावे सुचविता येतील :

१. पिझ्झासम फूड सेन्टर : JUNK BYTE
२. कुरिअर सेवा : ALWAYS ONLINE
३. टीव्ही आणि तत्सम : NEW EPISODES
४. कोल्ड्रिन्क्स : CHAK DE COOL

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< कदाचित मारवाडी समाजाच्या सहनशक्तीपणाचे ते एक चांगले उदाहरण होते. >>

ही सहनशक्ती व्यावसायिक लाभाच्या अपेक्षेला आलेले फळ असते. म्हणजे असे की, चिडवितायतना लोक - चिडवू द्यात बापडे. शेवटी आपल्या दुकानातूनच सामान घेणार आहेत ना? त्यांच्या खिशातूनच आपल्याला नफा मिळणार आहे ना? मग त्यांचे चिडविणे सहन करीत राह्यचे. दुभत्या गाईच्या लाथा गोड मानुन घ्यायच्या अशातला हा प्रकार. अर्थात मीही मारवाडी कुटुंबातलाच असलो तरी माझ्या वडिलांचे काही दुकान नव्हते. ते नोकरी करीत असल्याने आपण म्हणता तशी मारवाडी समाजातील मुलांत असणारी सहनशक्ती साहजिकच माझ्यात नव्हती / नाहीये.

दोडगे बंधू आणि प्लग इन भारी.

आजच महाराष्ट्र टाईम्स मध्ये हवाई चपलांच्या विविधतेविषयी लेख आलाय. लेखाचं शीर्षक आहे - स्लीपर क्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

भरपूर पावडर लावलेल्या काळ्या मुलीला 'खारा दाणा' हे विशेषण ऐकले आहे.
लंगोट न बांधलेल्या मुलांना एक सर 'लडबड भडजी' असे म्हणत असत.
नुकताच 'कहानी' हा सिनेमा बघताना विद्या बालनला तिची अवस्था पाहून 'विद्या बाळंत' हे नांव स्फुरले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खारा दाणा, लडबड भटजी आणि विद्या बाळंत.... अजुन होऊ आपलं ते हे येऊ द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मी लोकांना फार नावं ठेवते अशी तक्रार गुर्जी उगाच सर्वद्वेष्ट्या निळ्याकडे करत असल्याचं त्याच्या गुर्जींनी कोटीकेसरी नंदनला सांगताना पहिल्या अदितिने ऐकून मला सांगितलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबईला केम्प्स कॉर्नर येथे एक स्त्रियांच्या चामडयाच्या पर्सेस वगैरे वस्तु विणारे एक दुकान होते आणि १९९०-९५ च्या सुमारास मी ते रोज पाहात असे. ते आता चालू आहे किंवा नाही ठाऊक नाही पण त्याचे नाव स्मरणात राहिले आहे - Hide and Chik.

'राम तेरी गंगा मैली'मधील राजीव कपूर (आता कुठे असतो हा बाबा?)चे भिकार काम पाहून एका परीक्षकाने त्याचे 'नाजीव कपूर' असे नामकरण केले होते.

विद्यार्थिदशेत दुसर्‍याची कुचेष्टा करण्यात काही वावगे वाटत नाही पण आता आपण असे केले ह्याची लाज वाटते. फारसा 'फॉर्म' नसलेल्या मुलींना आम्ही 'मँचेस्टर' म्हणत असू. दात पुढे असणार्‍या मुलामुलींसाठीचा आमचा शब्द होता 'कंगवा' आणि सुंदर नसणार्‍या मुलींसाठी 'कान्यकुब्ज देशाची राजकन्या'.

आणखी विकळण्यापूर्वीच थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाजीव (त्यास लाजीव सुद्धा म्हणता आले असते. मध्यंतरी दारू पिऊन अपघात करणे, पोलिसांना गुंगारा देणे असले काही लाजिरवाणे प्रकार या महाशयांनी केल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते) कपूर आणि कंगवा फारच आवडले. आणखी काही गंमतीदार नावे ठाऊक असल्यास इथे जरूर मांडावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मी स्वतः अतिसावधपणे वागतो, काहीहि करण्याऐवजी ते का करता येणार नाही ह्याची लांबलचक यादी लावतो आणि चिक्कूपणा करतो असे माझ्या पत्नीचे मत असल्याने ती मला 'चिन्तोपंत नन्नासाहेब मारवाडी' असे कधीकधी म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोबीच्या रेषांना कोंबडीची हाडं म्हणणं मस्तच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुपचूप मांसाहार करणारी व्यक्ति आपल्या जेवणातील पदार्थांचा इतरांसमोर उघड करू शकत नसेल तर त्या पदार्थांना शाकाहारातील पदार्थांची टोपणनावे देऊन संवाद पुढे चालु ठेवते तर शाकाहार करणारी मंडळी आपल्या आहारातील घटकांना मांसाहारातील पदार्थांची नावे देऊन संवादात (उगाचंच) भारदस्तपणा आणण्याचा प्रयत्न करतात त्यातलाच हा प्रकार. अजुन एक ठळक उदाहरण म्हणजे - साबुदाणा - यास लोक उपवासाची अंडी असेही म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

सज्जाद हुसेन हा जगाला शिव्या देण्यात पटाईत कलाकार. तलत महमूदला तो 'गलत महमूद' म्हणत असे असे ऐकून आहे. गीता दत्तला 'जूता दत्त' असेही. बाकी कुमार गंधर्वांची काही गाणी गाणार्‍या एका नवशिक्याला आधी 'सुमार गंधर्व' आणि मग त्याची प्रकृती थोडीशी बिघडल्यावर 'बीमार गंधर्व' म्हणत असत ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

गलत महमूद, जूता दत्त, सुमार गंधर्व, बीमार गंधर्व सारी एकाचढ एक मजेशीर नावे आहेत. आपल्यापाशी नक्कीच अजुन मोठा खजिना असणार. इथे तो खुला करावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मस्तच. ही नावं ठेवणं वाचून मला 'बजबजपुरी'ची आठवण झाली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच. ही नावं ठेवणं वाचून मला 'बजबजपुरी'ची आठवण झाली.

अगदी अगदी.

सध्या बंद का ठेवली आहेत हो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

बजबजपुरी म्हणजे काय? गुगल बझ्झ का?

जरा विस्कटून सांगाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त खुसखुशीत लेख!

मला उगाच एका ठेवले गेलेल्या नावाची आठवण झाली 'चेसुगु' आणि अंमळ हसू आले Wink

- (नावे ठेवण्यात पटाईत असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0