"ये दिल और उनकी निगाहो के साये" ,हे गाण प्रेम पर्बत सिनेमातले असून त्यात हेमामालिनी आणि रेहाना सुलतान या दोन नायिका आहेत.रेडिओवर तुम्हाला आशा पारेख दिसते म्हणताय का ? दुपारच्या दिवास्वप्नात तुम्हाला हेमामालिनी किंवा रेहाना आशापारेख सारखी दिसत असावी. मजा आहे ब्वा .
दुपार आवडते मला फार.
सकाळचा फसफसता उत्साह आशा उत्तेजना नसते.
रात्री ची काळी निराशा नसते.
संध्याकाळची उदासीनता सुद्धा नसते.
काही काही नसत असते फक्त एक निर्विकारता निस्तब्धता
तीच आवडते
छान लेखासाठी धन्यवाद.
मजा आहे ब्वा ....