प्रश्नास उत्तर की -- [खेळ]
-प्रणव-
हा एक खेळ आहे.
एक व्यक्ती सुरुवात करते एखादा प्रश्न विचारून. त्याला उत्तर म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारायचा. त्याला "उत्तर" म्हणून अजून एक नवीन प्रश्न विचारला जाईल. अप टू इनफीनिटी ..!
उदा.
१. तू कोण आहेस?
२. तुला काय करायचे?
------------
तुमच्यासाठी पहिला प्रश्न: आज कोणता वार आहे?
.
.
.
-------------
ऐसीवर हा खेळ खेळायला अनेक
ऐसीवर हा खेळ खेळायला अनेक व्यक्तींची गरज नाही, एकटा मनोबाच खेळु शकतो आणि ते सुद्धा अप टू इनफीनिटी ..!