Skip to main content

स्वार्थाच्या बाजारी, मैत्री अशी रंगली

सावळ्याच्या प्रेमात
पडली राधा बावरी
काळ्या रंगात रंगुनी
यमुनाही झाली काळी.

द्वारकेचा राजा आला
सुदामच्या द्वारी
काळी लक्ष्मी झाली
जनखात्यात पांढरी.

यमुनेच्या काठी
अवसेच्या राती
स्वार्थाच्या बाजारी
मैत्री अशी रंगली.

द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम = गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.

विवेक पटाईत Mon, 12/12/2016 - 19:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बावरीच्या जागी जुकून बाबरी लिहिल्या गेले चूक दुरुस्त केली आहे. बाकी आमच्या दृष्टीने ते राम मंदिर आहे.

अभ्या.. Mon, 12/12/2016 - 22:37

In reply to by नितिन थत्ते

काय थत्तेसाहेब, रेल्वेवाले कधीपासून सेरीफ फॉन्ट्स वापरायले? ते पण श्रीलिपी/कृतीचे. ;)
फोटोशॉप करताना परस्पेक्टीव्ह पण गंडलेय जरा.

नितिन थत्ते Tue, 13/12/2016 - 11:44

In reply to by अनुप ढेरे

मला ते लक्षात आलं होतं पण तेव्हा दुसरी इमेज सापडली नाही. पण राम मंदिर खरोखरच झालेलं आहे.

http://www.business-standard.com/article/pti-stories/new-ram-mandir-sta…

'न'वी बाजू Tue, 13/12/2016 - 17:02

In reply to by विवेक पटाईत

बावरीच्या जागी जुकून बाबरी लिहिल्या गेले

सिग्मंड की फिसलन?

(अतिअवांतर: प्रेरणा या सुप्रसिद्ध कथेच्या केवळ शीर्षकावरून. कथेच्या गाभ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.)

मारवा Sat, 10/12/2016 - 00:34

महाराष्ट्रातल्या एका विख्यात आध्यात्मिक गुरुंच्या आत्मचरीत्रात ज्यांचा फार मोठा भक्त वर्ग आहे.
त्यात ते साधने संदर्भात सांगत असतात व सहज जाता जाता एक आध्यात्मिक सल्ला ही साधकाला देतात तो असा.
स्व स्त्री बरोबर माफक प्रमाणात संभोग करावयास हरकत नाही. त्याने आध्यात्मिक पतन होत नाही. साधना चालु राहते प्रगती होत राहते.
असो.

अनु राव Tue, 13/12/2016 - 09:43

द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम = गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.

हे स्पष्टीकरण कवितेच्या खालीच देऊन पटाइत काकांनी चांगले केले.