Skip to main content

.

0

.

Node read time
0

ललित लेखनाचा प्रकार

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/01/2017 - 01:33

सुरुवातीच्या भागाचं वर्णन करायचं तर पुरेसं झाकलंय आणि पुरेसं दाखवलंय. त्यामुळे उत्कंठा वाढली आहे.

(गवि, एवढे दिवस कुठे गायब होतात, असा प्रश्न विचारणार होते. पण आल्याआल्या चांगली बॅटींग केल्यामुळे त्रास देत नाही.)

तिरशिंगराव Sat, 14/01/2017 - 09:43

गवि म्हटल्यावर क्लिक केल्याशिवाय रहावेल का ? लेखन गविंना साजेसंच आहे.