Skip to main content

सिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट: कोथरुड, पुणे

.

सन्जोप राव Sun, 28/10/2012 - 17:57

हा तर नेहमीचा फिरायला जाण्याचा रस्ता. त्याचे पर्यटनस्थळ वगैरे करु नका बुवा. नगरसेवकाला वगैरे भेटणार असाल तर या टेकडीवर होऊ घातलेली अतिक्रमणे (सीमा दाखवणारे पांढरे दगड दिसू लागलेत, कुठेकुठे सपाटीकरणही सुरु आहे. एक देऊळ तर निलाजरेपणाने उभे राहिले आहेच!) थांबवायला सांगा. बाकी आहे तसे असू द्या.