Skip to main content

सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ११

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

---
https://www.aathavanitli-gani.com/Song/Ajun_Tya_Jhudupanchya

अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते
अजून आपल्या आठवणींना शेवंती लाजवती होते

तसे पाहाया तुला मला ग अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कांगुजास्थव अजून ताठर चंपक झुरतो

अजून गुंगीमध्ये मोगरा त्या तसल्या केसांच्या बासे
अजून त्या पत्यात लव्हाळी होताच असते आपुले हासे

अजून फिक्कट चंद्राखाली माझी आशा तरळत आहे
गीतांमध्ये गरळ झोकूनि अजून वारा बरळत आहे

। गीतकार : वसंत बापट ।
। संगीतकार : दशरथ पुजारी ।
। गायक : दशरथ पुजारी ।
। राग : यमनकल्याण ।
। गीतप्रकर : भावगीत ।

सामो Tue, 12/02/2019 - 10:11

ll never love this way again - Dionne Warwick - https://www.youtube.com/watch?v=TtI-tKqDmqU&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWK…
Yesterday When I Was Young - Shirley Bassey - https://www.youtube.com/watch?v=hG4-QlBu7mw
Andy Williams ~ The Shadow Of Your Smile - https://www.youtube.com/watch?v=p-gt2emNfcI
The Rose~Bette Midler - https://www.youtube.com/watch?v=jQY2z6aALD4
Lee Ann Womack - I Hope You Dance - https://www.youtube.com/watch?v=RV-Z1YwaOiw
Johnny Wait For Me - Lynn Roberts - https://www.youtube.com/watch?v=QyOwBV20rOw&index=14&list=PLo4u5b2-l-fD…
There's Yes! Yes! In Your Eyes - https://www.youtube.com/watch?v=BftsWqOIlXk&t=0s&index=91&list=PLo4u5b2…
Vikki Carr.....¨Can't take my eyes off you¨ - https://www.youtube.com/watch?v=pVgJGK2iNok&t=0s&index=35&list=PLo4u5b2…
Sugarland - Stuck Like Glue - https://www.youtube.com/watch?v=5iDPw_qjhtM&t=0s&index=29&list=PLo4u5b2…
Beauty and the Beast - Tale As Old As Time- https://www.youtube.com/watch?v=uQ0ODCMC6xs&t=0s&index=32&list=PLo4u5b2…
JUST ANOTHER WOMAN IN LOVE by Anne Murray - https://www.youtube.com/watch?v=WF477pY2eFQ
Tennessee Waltz ( 1959 ) - CONNIE FRANCIS - https://www.youtube.com/watch?v=5GWDgirgsq4
Andy Grammer - Honey, I'm Good. - https://www.youtube.com/watch?v=Go7gn6dugu0

अनंत _ढवळे Sun, 24/02/2019 - 19:47

गेले अनेक दिवस पं. मल्लिकार्जुन मंसूर ऐकतो आहे. शास्त्रीय संगीतातल मला फारस कळत नाही, पण ही गायकी गोष्टींच्या मुळापर्यंत जाते हे ऐकताना जाणवत राहत :

https://www.youtube.com/watch?v=Mo4UwC1Y52E

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/02/2019 - 21:50

In reply to by गवि

एरवी मी टोकाची शांततावादी आहे. सैन्याला कामच असू नये किंवा सैन्यच असू नये, वगैरे स्वप्नांमध्ये रमणारी. मात्र गाण्यातल्या या ओळींमध्ये सैनिकांचं मनुष्यपण दिसल्यावर ...

I was so afraid Fernando
We were young and full of life and none of us prepared to die
And I'm not ashamed to say
The roar of guns and cannons almost made me cry

अबापट Thu, 28/02/2019 - 15:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हायला, टोकाच्या म्हणजे शांततावादी आहात म्हणताय म्हणजे तुम्ही नोबेललॉरेट बाबासाहेब डिलन यांचे ब्लोईन इन द विंड ऐकायला पाहिजे किंवा जॉनबाबा लेनन यांचं इमॅजिन...
ब्लॉइन इन द विंड ची चांगली वर्जिनल व्हर्जन यु ट्यूब वर सापडेना म्हणून इथे लिरिक्स घ्या .
कवी : विद्रोही कवी , नोबेलपट्टू बॉब डिलन
How many roads must a man walk down
Before you call him a man?
How many seas must a white dove sail
Before she sleeps in the sand?
Yes, 'n' how many times must the cannon balls fly
Before they're forever banned?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind
Yes, 'n' how many years can a mountain exist
Before it's washed to the sea?
Yes, 'n' how many years can some people exist
Before they're allowed to be free?
Yes, 'n' how many times can a man turn his head
And pretend that he just doesn't see?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind
Yes, 'n' how many times must a man look up
Before he can see the sky?
Yes, 'n' how many ears must one man have
Before he can hear people cry?
Yes, 'n' how many deaths will it take till he knows
That too many people have died?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind

इमॅजिन पूर्वी एम्बेड केलेलं आहे . उगा धागा जास्त वजनदार होऊ नये म्हणून त्याचीही लिरीक्ष देत आहे .
संत कवी आहेत : जॉन लेमन

Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people
Living for today (ah ah ah)
Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion, too
Imagine all the people
Living life in peace
You may say that I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will be as one
Imagine no possessions
I wonder if you can
No need for greed or hunger
A brotherhood of man
Imagine all the people
Sharing all the world
You may say that I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will live as one

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/02/2019 - 22:57

In reply to by गवि

अण्णासाहेब, गविसाहेब, प्रतिसाद संपादित करून लिंका डकवा की!

अबापट Thu, 28/02/2019 - 12:33

In reply to by सामो

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून लिहिलं होतं ते !एडिट केलं ते, उगाच कुणाचं कोमल मन दुखवायचं नव्हतं मला

सामो Wed, 13/03/2019 - 00:22

https://www.youtube.com/watch?v=gTWMBBcwmRw

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जरा जरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली

स्वर: सुरेश वाडकर
गीत: कविवर्य सुरेश भट

शिवोऽहम् Sat, 16/03/2019 - 01:57

गेले कित्येक दिवस ही बागेश्री (कौन गत भई) ऐकतो आहे. १९८१ सालची किशोरीताईंनी गायलेली. यापुर्वीही बरेच बागेश्री ऐकले आहेत पण हे काही निखळ, अप्रतिम आहे असं वाटतं.

https://www.youtube.com/watch?v=bdnsXh9bhLc

सामो Tue, 19/03/2019 - 09:27

मला ज्योत्स्ना मराठे यांचा आवाज पूर्वीपासून आवडतो. संगीताशिवाय किती गोड वाटतात गाणी.
.
https://www.youtube.com/watch?v=KIYG119Lc6I
.
https://www.youtube.com/watch?v=4coLLrCXWcI

https://www.youtube.com/watch?v=AlRaNYbTCRI

सामो Tue, 13/08/2019 - 01:50

दिल की नज़र से, नज़रों की दिल से
ये बात क्या है, ये राज़ क्या है कोई हमें बता दे

https://www.youtube.com/watch?v=t8vDu-C7u1Q
____________________________________
दिवसभर हेच रीपीट वर आहे.

गाण्याची सुरुवात आणि शेवट खासच आहे.
https://www.youtube.com/embed/KAXqK3AqJP4

अमुक Thu, 21/03/2019 - 23:38

योहान सेबास्टिअन बाख़चं संगीत साजरं करणारं गूगल डूडल. 'हार्मनी'ची प्राथमिक माहिती देऊन मग तुम्ही क्लिकलेले कुठलेही स्वर 'मशीन लर्निन्ग'च्या साहाय्याने हार्मनीत बदलवून ऐकवतं. धुनेची गती, स्वरांची पट्टी बदलणे, व रॉकआवृत्ती असे पर्याय आहेत.

खोजो तो जानो Sat, 23/03/2019 - 08:26

Dos gardenias ऐकलं नारकोस च्या दुसऱ्या सिझनच्या पहिल्या का दुसऱ्या भागात आणि मूळ गाणं शोधायच्या उपजत किड्यामुळे जाऊन पोचलो ब्युना विस्टा सोशल क्लब अल्बम पाशी ... क्यूबन संगीताला जागतिक पातळीवर प्रस्तुत करण्याचा हा घाट घातला Ry cooder या अमेरिकन संगीतकाराने ..1999 च्या आसपास हा अल्बम प्रदर्शित झाला...अमेरिकेच्या क्युबाशी बिघडलेल्या संबंधामुळे तेव्हा 25 हजार डॉलर दंड भरलाय Ry साहेबांनी.... इब्राहिम फेरेर ची dos gardenias आणि candela ही माझी विशेष आवडती गाणी आणि हो chan chan पण ... spanish कळत नाही मला पण संगीताची आवड असणार्याने आवर्जून ऐकावी अशी गाणी... रोलिंग स्टोन्स कडून जगातील सर्वोत्कृष्ट 500 अल्बम मध्ये या अल्बम चा समावेश

Dos gardenias
https://youtu.be/2np9nzPVIXQ

Candela
https://youtu.be/0DE3CTcGqCs

Chan chan
https://youtu.be/KODWcrncnUU

अजून एक अवलिया सापडलाय त्याच्याबद्दल पुढच्या पोस्ट मध्ये

सामो Thu, 28/03/2019 - 19:50

सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे दिल का मॅटरजी
कलकत्ते वाली रूठ गई क्यो, बात नहीं ये बेटर जी

https://www.youtube.com/watch?v=lauAr3hjKpY
____________________

मैं बांगाली छोकरा करू प्यार को नमस्कारम
मैं मद्रासी छोकरी मुझे तुमसे प्यारम

https://www.youtube.com/watch?v=0f0zROEEDPM
_____________
होनोलुलु जाने जिगर
आज तुमने हसके देखा जाने कहां खो गई मै
http://www.hindigeetmala.net/song/honolulu.htm
_________
ना देखो हमे घुर के जादूगार सैंया
मचले हमारा जिया लेके अंगडैंय्या
https://www.youtube.com/watch?v=FpOFloSqasQ
__________
हाय मेरी उलझी नज़र परदेसी के संग
दिल को रखती कहाँ तक संभालके
https://www.youtube.com/watch?v=VRVZOYKAQ1Q
__________
सूरज जैसी गोलाई, चंदासी ठंडक भी पायी,
छनके तो प्यारे दुहाई
https://www.youtube.com/watch?time_continue=159&v=E3kUidyZ4kI
_______
तू तो अंखियोंसे जाने सारी बतियां,
तुझसे मिलनाही जुर्म भया रे ............................................ फार गोड गाणं!!
https://www.youtube.com/watch?v=w-uaE8fGsBY

चिमणराव Fri, 29/03/2019 - 13:43

In reply to by सामो

चलते चलते पढती जाओ दिल का ओपन लेटर जी L-E-T-T-E-R जी
रास्ते के गढ्ढे देखो, वरना
लेटर पछताओगी।

सामो Fri, 29/03/2019 - 15:02

In reply to by चिमणराव

ओ पी नय्यर यांचे, हे गाणे एक दुर्मिळ रत्न आहे. मी तरी कधी ऐकलेले नव्हते, - https://www.youtube.com/watch?v=lauAr3hjKpY
बहारे फिर भी आयेंगी या गाण्यातले आहे वाटतं. हा सिनेमा आता पहावा लागणार.

सामो Sat, 06/04/2019 - 22:55

भली भली सी इक सुरत .... - https://www.youtube.com/watch?v=r1hWkp6umX8
_____________
प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है - https://www.youtube.com/watch?v=_dwZQKI2BwE
____________
न बोले तुम ना मैने कुछ कहा - https://www.youtube.com/watch?v=XVM9lQzJLXo
____________
तूने ओ रंगीले कैसा जादू किया - https://www.youtube.com/watch?v=yeBf1c6kUoE
____________
छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा - https://www.youtube.com/watch?v=lXpQT41w7yY
___________
ये प्यार था या कुछ और था - https://www.youtube.com/watch?v=RcKKkX0nnFw

सामो Tue, 13/08/2019 - 02:03

गाण्याने किती गोड असावे!

मुझको तुम जो मिले ये जहां मिल गया|
तुम जो मेरे दिलमे हंसे दिलका कमल देखो खिल गया||

https://www.youtube.com/embed/MgH9-OBkfRU

१४टॅन Mon, 29/04/2019 - 14:01

'अलिकडे' ऐकलेलं नाही, पण ह्या जॉन्रातल्या गाण्यांचा खजिना सापडलाय. जबरदस्त टॅलेंटेड आहेत दोघेही.
१२ सेकंदाच्या आसपास पहा: मॅसेगोने पासपोर्ट वाजवलाय!

चिमणराव Tue, 30/04/2019 - 21:14

सादगुरुचे फेसबुक पेज याबद्दल अबापट बोलले होते मागे, आज पॅाडकास्ट (( छोटोछोटे ओडिओज )) सापडले.
--
सादगुरुचे पॅाडकास्ट ( Sadhguru's Podcasts) आहेत,त्यातला एक नवीन Do Good And Evil Exist? ऐकले.
१) Love च्या विरुद्ध hate कसे? Lack of love नाही?
२) morality changes from person to person, society to society? खूपच संदिग्ध.
3) attachment is like plastic flowers(?), there is no life.
४) साधु लोकांची भावना, संसार यांवर बोलण्याची पोहोच कितपत खरी?

अनुप ढेरे Thu, 02/05/2019 - 13:51

युट्युबने सजेशनमध्ये हा व्हिडो दाखवला आणि एकदम आवडलं सजेशन. हे क्रांधा धा धा धा हा तराणा फार वर्षापूर्वी ऐकला होता आणि खुप आवडला होता. एकदम आजच्या या सजेशनमध्ये तो एका कव्वालित ऐकायला मिळाला. हा कोणता राग आहे हे कोणी सांगु शकेल का? मला भूप वाटतोय.

युयुत्सु Sat, 16/05/2020 - 22:16

In reply to by अनुप ढेरे

याच कव्वालने "ओ कन्हैया, याद है कुछ तो हमारी!" हि उर्दू भाषेतील कव्वाली गायली आहे. यात राधा कृष्णाला आर्जव करत आहे कि तुला माझी आठवण कशी येत नाही.

खूपच लडिवाळ आणि संवेदनशील काव्य आहे.

सामो Sat, 25/05/2019 - 17:17

हम है मता ए कूचा ओ बाजार की तरह - कालच हे गाण एविविध भारतीवर ऐकले.

'मजरूह' लिख रहे हैं वो अहल-ए-वफ़ा का नाम
हम भी खड़े हुए हैं गुनहगार की तरह

वाह!!! वाह!!!

सामो Tue, 13/08/2019 - 02:05

सलोना सा सजन है और मैं हूं
जिया मे एक अगन है और मैं हूं|
https://www.youtube.com/watch?v=h6reuIm3hbI
_____________________________________
https://www.youtube.com/embed/IOQrkEVAfng

अर्थ कळला नाही पण संगीत काय गोड आहे. आशाचा आवाज.

यूँ सजा चाँद कि झलका तिरे अंदाज़ का रंग

यूँ फ़ज़ा महकी कि बदला मिरे हमराज़ का रंग

साया-ए-चश्म में हैराँ रुख़-ए-रौशन का जमाल

सुर्ख़ी-ए-लब में परेशाँ तिरी आवाज़ का रंग

बे-पिए हूँ कि अगर लुत्फ़ करो आख़िर-ए-शब

शीशा-ए-मय में ढले सुब्ह के आग़ाज़ का रंग

चंग ओ नय रंग पे थे अपने लहू के दम से

दिल ने लय बदली तो मद्धम हुआ हर साज़ का रंग

इक सुख़न और कि फिर रंग-ए-तकल्लुम तेरा

हर्फ़-ए-सादा को इनायत करे ए'जाज़ का रंग

मिहिर Wed, 19/06/2019 - 11:11

अण्णा बापटांनी लिहिलं होतं त्यानंतर 'सल्टन्स ऑफ स्विंग'ची अनेक वेगवेगळी व्हर्जन ऐकली आणि खूप आवडली. त्याला जोडूनच डायर स्ट्रेट / मार्क नॉफलरची इतर काही गाणी गेल्या काही महिन्यांत पुन्हापुन्हा ऐकली. विशेष आवडलेली गाणी: Why worry, Your latest trick (ह्यातली सॅक्सोफोनवरची धून मस्त आहे.), Romeo and Juliet, Telegraph road (चौदा मिनिटांचे असले तरी लवकर संपलं असं वाटायला लावणारे जबराट सोलो.), Brothers in Arms, Our Shangri-la.

नंदन Sat, 22/06/2019 - 11:00

अन्य एका धाग्यावरची चर्चा वाचून, गेल्याच महिन्यात (काही ऐसीकरांसोबत), न्यू ऑर्लिन्समधल्या 'प्रिझर्व्हेशन हॉल'मध्ये जॅझ बँडच्या सेशनला लावलेली हजेरी आठवली. यूट्यूबवर सापडलेला हा मासला:

कासव Tue, 13/08/2019 - 01:22

नुकताच आत्ता प्रसारित झालेला या सोमवारचा fm gold वरील ‛Public Speak’ हा साप्ताहिक कार्यक्रम ऐकला. विषय होता - Safe Women Empowered Nation.

ह्यात महिला सबलीकरणाविषयी नाना प्रश्न विचारण्यात आले. त्यात फार महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा झाली असं काही नाही.

अअअ करत सुरुवात केलेला त्यात माझाही एक प्रश्न 29 मिनिटे 58/59 सेकंदापासून आहे. अअअ होण्यामागे आणि सुरुवातीची भांबावलेली स्थिती ही अशा कार्यक्रमात पहिल्यांदाच फोन केल्याने व हिंदी फारसं जमेल न जमेल या न्यूनगंडामुळे झालेली होती. असो.

तर या कार्यक्रमात मी विचारलेला प्रश्न असा होता की, थर्ड पर्सन म्हणून मी महिलांचे शोषण होतंय त्या ठिकाणी सहायता करू शकतो का? तर उत्तर आले की, हो, नक्कीच करू शकतो. अशावेळी मी तक्रार दाखल करू शकतो व विटनेस म्हणून माझं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीदेखील राहते. इ.. एवढ्याने थोडं तरी समाधान झालं.

पण इथे महाराष्ट्रात त्याबद्दल कशी व्यवस्था आहे, हा प्रश्न अजूनही आहेच.

तर्कटक Wed, 14/08/2019 - 07:28

Fear inoculum
Verse 1]
Immunity, long overdue
Contagion, I exhale you
Naive, I opened up to you
Venom in mania
Now, contagion, I exhale you

[Interlude]
The deceiver says, he says
You belong to me
You don't wanna breathe the light of the others
Fear the light, fear the breath
Fear the others for eternity
But I hear them now, inhale the clarity
Hear the venom, the venom in
What you say inoculated
Bless this immunity
Bless this immunity
Bless this immunity

[Chorus]
Exhale, expel
Recast my tale
Weave my allegorical elegy

[Verse 2]
Enumerate all that I'm to do
Calculating steps away from you
My own mitosis
Growing through delusion from mania

[Chorus]
Exhale, expel
Recast my tale
Weave my allegorical elegy

[Bridge]
Forfeit all control
You poison, you spectacle
Exorcise the spectacle
Exorcise the malady
Exorcise the disparate
Poison for eternity
Purge me and evacuate
The venom and the fear that binds me

[Outro]
Unveil now, lift away
I see you runnin'
Deceiver chased away
A long time comin'

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 17/08/2019 - 07:19

आमच्याकडे पावसाचा टिपूस नाहीये. लोक टेक्सन उन्हाळ्यानं त्रासून गेले आहेत.

पण काम करताना इक्बाल बानोंच्या ठुमऱ्या ऐकताना गारेगार वाटतं -

स्पॉटिफायवर सापडली ही.

मिहिर Tue, 10/09/2019 - 20:05

अद्भुत! एखाद्या भल्यामोठ्या चर्च किंवा कॅथेड्रलध्ये लाईव्ह ऐकण्याची इच्छा झाली.

सामो Fri, 11/10/2019 - 19:10

काल आकाशवाणीवरती - नयनकमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी - हे गाणे ऐकले.
https://www.youtube.com/watch?v=et-t-34CYZg
आज रीपीट मोड वर.
.
नयनकमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी
उठवाया तुज नभी येतसे हसत उषा प्रिया सखी
जागी हो जानकी
.
तृणपुष्पांच्या शय्येवरती स्वच्छंदे पहुडसी,
वसुंधरेच्या कुशीत शिरुनी स्वप्नीही तरळीसी
वृक्षांवरतीकरीती पहाटे पक्षी किलबिल मुखी
जागी हो जानकी
.
मधुर स्वरांनी गाता सरीता हर्षे भूपाळी
वात्सल्ये तुज धरणी माता प्रेमे कुरवाळी
जागी हो जानकी
.
येई द्यावया दूध मायेने नंदिनी बघ कौतुकी
नयनकमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी

गीतकार - सुशीला वझे
संगित - विठ्ठल शिंदे
स्वर - सुलोचना चव्हाण

सुधीर Sat, 16/11/2019 - 16:24

https://www.youtube.com/watch?v=KsDZix4ZSlU

कमिलाचा लायरचा म्युझिक व्हिडिओ आवडला. गाणं अगोदरच आवडलं होतं. पण त्या ३ मि. च्या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओसाठी केवढी ती मेहनत. वरून परत विकिपेज, बिहाईंड द स्क्रिन ...

ओंकार Thu, 02/01/2020 - 15:02

कोक स्टुडिओ चा १२ वा सीझन संपून बरेच दिवस झाले पण हे गाणे काही पाठ सोडत नाही.

चिंतातुर जंतू Fri, 03/01/2020 - 14:08

मूळ शायरी (शब्दावर क्लिक केल्यास अर्थ दिसेल)

इक्बाल बानो यांच्या आवाजात

आणि हे कोक स्टुडिओमधलं (ज्यात एक कडवं गाळलं आहे)

त्याविषयी अधिक -
The story of Faiz’s Hum Dekhenge — from Pakistan to India, over 40 years

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/02/2020 - 18:51

महेश काळ्यांचे एक कोटी चंद्र-सूर ऐकले असतीलच लोकांनी! तर कर्ष काळ्यांबद्दल कोणाची, काही मतं?

लंपन Mon, 23/03/2020 - 10:04

रेडबोन डोनाल्ड ग्लोवरचं म्हाताऱ्या बाईच्या आवाजातलं जबरी गाणं.

लंपन Mon, 23/03/2020 - 10:04

रेडबोन डोनाल्ड ग्लोवरचं म्हाताऱ्या बाईच्या आवाजातलं जबरी गाणं.

गौराक्का Sat, 28/03/2020 - 12:25

सध्या अल्लु अर्जुन आणि पूजा हेगडेचं बुट्ट्बोम्मा लूप वर सुरू आहे.

पुंबा Sun, 10/05/2020 - 15:17

स्टोरीटेल ॲपवर खालील ऑडिओबुक्स ऐकली:

१. घचर- घोचर: विवेक शानभाग: अभिवाचक: दर्पण मेहता
२. सत्तांतर: व्यंकटेश माडगुळकर: अभिवाचक: संदिप कुलकर्णी
३. निवडक ठणठणपाळ: जयवंत दळवी: अभिवाचक: गिरिश कुलकर्णी
४. हॅकिंग डार्विन: Jamie Matzel अभिवाचक: Eric Jason Martin
५. माचीवरला बुधा: गो. नि. दाण्डेकर: अभिवाचक: वीणा देव
६. वानप्रस्थ: एम टी वासुदेवन नायर: अभिवाचक: संयम शर्मा
७: सोयरे सकळ: सुनिता देशपांडे अभिवाचक: अरूणा ढेरे

ही सारीच पुस्तके अफाट भारी आहेत. मजा आली. सर्वात चांगलं वाचलंय दर्पण मेहता यांनी. संदिप कुलकर्णीचा आवाज इतका भारदस्त असूनही सर्वात ढिसाळ वाचन त्याचेच वाचले. कित्येक शब्द तोडून वाचल्यासारखे वाटले. कधी अस्थानी पॉझेस तर कधी अशुद्ध उच्चार.

युयुत्सु Sat, 16/05/2020 - 22:27

बुकगंगा वर सर्फिंग करताना अचानक "गो रा खैरनार" या धडाडीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे आत्मचरित्र मिळाले. आतापर्यंत अर्ध वाचले आहे. ते मुंबईमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई मुळे "डेमॉलिशन मॅन" म्हणून प्रसिध्द झाले होते. त्यांनी पुस्तकामध्ये वरदराजन आणि अमर नाईक त्यांच्या इमारती पाडतानाचे अनुभव किंवा दादा किंवा साहेब, हृदय सम्राट यांनी कारवाई स्थगित करण्यासाठी केलेले हस्तक्षेप या बाबत विस्ताराने लिहिले आहे. जशी जशी पुस्तकात नावे सापडत गेली तशी मी ती गूगल वर शोधत गेलो. बऱ्याच गुंडांची आणि राजकारणी लोकांची आता दुसरी पिढी सन्मानाने कार्यरत आहे.

त्यानिमित्ताने पुण्याचे अरुण भाटिया यांची आठवण झाली. तसे पुणे आणि मुंबई ९० च्या दशकानंतर अशा धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या अभावी कसे बकाल होत गेले याचे उत्तर मिळाले.

वाचनीय पुस्तक!

युयुत्सु Fri, 19/06/2020 - 04:30

सातपाटील कुलवृत्तांत हे रंगनाथ पठारे यांची कादंबरी वाचली आणि आत्ममग्न झालो. एका घराण्याची कुलगाथा यापुस्तकाद्वारे सांगितली आहे. अगदी अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत त्या कुळाचा आणि त्याअनुषंगाने त्यामधल्या कूटूंबांचा शतकानुशतकांचा प्रवास लेखकाने डोळ्यासमोर उभा केला आहे. मग एखादा कर्तबगार पुरुष पूर्ण घराण्याचा सामाजिक स्तर कसा उंचावतो आणि मग त्यानंतरच्या फुसक्या पिढ्या त्याच्या जीवावर कश्या नांदतात आणि नाश पावतात. महाराष्ट्रातील जाती आणि तत्कालीन परिस्थिती यावर एकूणच विचार करायला लावणारे भाष्य केले आहे. कुलदेवता, मूळ गाव, देवक, आडनाव ह्याच्या मागच्या आपल्या समजुती आणि सत्यपरिस्थिती यात तफावत असू शकते. आणि एकंदरीतच आंतरखंडीय स्थलांतरामुळे आणि वंशसंकरामुळे वंशशुचितेचि कल्पनाच मुळात किती फोल आहे हे पुस्तकातून प्रकर्षाने पुनरबिंबित झाले. कथाकथनाचा लेहजा माननीय नेमाडेंची आठवण करून देतो. हे पुस्तक किंडल वर सुद्धा मिळते.

कोसला बद्दल काही सांगायची गरज नाही. मला कोसलाच्या अफलातून अभिवाचनाचे रेकॉर्डिंग मिळाले. कमाल आहे.

-----
शेवटी साहित्य अकादमी ने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मराठी लेखकांनी केलेल्या अभिवाचनाचे रेकॉर्डिंग यु-ट्यूब वर आलेले आहे. नक्की आस्वाद घ्यावा.

सामो Fri, 07/08/2020 - 07:05

https://www.youtube.com/watch?v=mfmjQYv64i0
संपत सरल यांच्या या हास्यकविता ऐका. असे शालजोडीतले लगावले आहेत. इतकी आत्मचिंतन करण्यास उद्युक्त करते कविता. आणि मुख्य म्हणजे हसुन हसुन तुम्ही अक्षरक्षः गडाबडा लोळता.

गोल्डन ब्राऊन Fri, 14/08/2020 - 20:03

ब्रह्मचैतन्यभक्त हे सप्रे सरांची प्रवचनं अतिशय छान आहेत. अवश्य ऐका. ऐका मगच मत बनवा. भगवद्गीतेवर अतिशय सुंदर निरुपणं सुरू आहेत.

१४टॅन Wed, 28/07/2021 - 18:18

कोरस अप्रतिम. श्रेया घोषाल अप्रतिम. रहमानबुवा अप्रतिम. कृती सेनन आपलं प्रेम आहे.
शब्दगिब्द जाऊद्या. आयटम साँगच्या हिशोबात कमालीचे सुश्राव्य.

'न'वी बाजू Thu, 27/01/2022 - 19:08

परवा संध्याकाळी (हुक्की म्हणा, झटका म्हणा, किंवा निव्वळ खुन्नस म्हणा, म्हणून) (कामावरून दमून घरी आलेल्या) बायकोला (खास यूट्यूबवरून शोधून काढून) हे ऐकविले. आवर्जून ऐकविले. पुन्हापुन्हा ऐकविले. प्रचंड वैतागली.

म्हणून मग काल संध्याकाळी (पुन्हा, खास यूट्यूबवरून वगैरे वगैरे) हे ऐकविले.

असो चालायचेच.

Rajesh188 Sun, 07/08/2022 - 20:37

पोलिस नामा ह्या न्यूज पोर्टल नी बातमी दिली आहे .
खूप धक्कादायक आहे 28 कोटी pf धारकांची माहिती लिक झाली आहे
युक्रेन मधील सायबर तज्ञ उघड केले आहे.
हे दोन्ही ip address भारतातील आहेत.
तशा सूचना त्यांनी भारताला दिल्या आहेत.
खूपच धक्कादायक आहे हे.

Rajesh188 Sun, 07/08/2022 - 21:24

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.zoom…

जगभरातील सर्व न्यूज चॅनल लं भारतात न्यूज धाखवण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे.बातम्या लपवणे आणि फालतू बातम्या देणे हा प्रकार भारतात सर्रास न्यूज चॅनेल करत आहेत

१४टॅन Thu, 05/01/2023 - 22:50

आंद्रे अंन्तून्स हा जनरली फक्त टाईमपास व्हिडीओ बनवतो. इलेक्ट्रिक गिटार वाजवून कशाचंही मेटल करणं हा त्याचा छंद आहे.
त्याने मुद्दाम की नाही माहीत नाही, पण 'सांसोंकी माला पे सिमरूं मैं पी का नाम' हे मीराबाईकृत आणि नुस्रत फते अली खांनी गायलेलं भजन 'मेटल' केलं. ड्रम, बेस, आणि इलेक्ट्रिक गिटार वाजवून. जबरदस्त आहे.
https://www.youtube.com/watch?v=bp9YVQcOjgo

चिंतातुर जंतू Mon, 17/03/2025 - 11:11

गेले दोन आठवडे केर्सी लॉर्डची जुनी मुलाखत विविध भारतीवर ऐकवली (उजाले उन की यादों के). मदन मोहन, ओपी, एसडी, आरडी आणि इतर अनेक संगीतकारांच्या गाजलेल्या गाण्यांत त्याच्या वादनाने आणि अरेंजमेंटने केलेली धमाल याविषयी त्यात तो बोलला आहे. रेकॉर्डिंग इथे मिळेल -

भाग १

भाग २

मिसळपाव Tue, 18/03/2025 - 19:34

In reply to by चिंतातुर जंतू

पहिल्या भागाची लिंक चुकल्येय. योग्य लिंक हि आहे - https://www.youtube.com/watch?v=1zZJxGx6iKU

अवांतरः "सुयोग्य" लिंक म्हणायला हवं होतं का? हा एक प्रकार सध्या जरा जास्तच वाचायला मिळतो. योग्य आहे हे ठसवून सांगायचा उद्देश असतो का काय देव जाणे!

मिसळपाव Tue, 18/03/2025 - 19:37

In reply to by मिसळपाव

आरं तिच्या मारी, येक र्‍हायलं बरं का मास्तर. तुमच्या लिखाणातला ढेकूण दाखवला पण मुळात ह्या मुलाखती दाखवून दिल्यात त्याबद्दल "थ्यांकू हां" म्हणायचं राहिलं बघा !!

चिंतातुर जंतू Tue, 18/03/2025 - 19:39

In reply to by मिसळपाव

तुमच्या लिखाणातला ढेकूण दाखवला पण मुळात ह्या मुलाखती दाखवून दिल्यात त्याबद्दल "थ्यांकू हां" म्हणायचं राहिलं बघा !!

दोन्हींसाठी आभार!

तिरशिंगराव Wed, 19/03/2025 - 19:55

मुकेश हा गायक म्हणून कधीच आवडला नाही. पण त्याला इतक्या चांगल्या चाली मिळाल्या की ती सर्व गाणी पापिलर झाली. त्यातले मधले म्युझिक पीसेसही सुंदर आहेत. तर सध्या, त्याची सर्व गाणी ऐकताना असे मनांत येते की AI वापरुन त्याच्या ऐवजी रफी वा किशोरचा आवाज घालता आला तर काय बहार येईल!