anant_yaatree Sun, 16/01/2022 - 19:40 नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी जसा झेप घेण्यास सरसावतो- -खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी चिदाकाश व्यापून झंकारतो -स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा उगा विरघळावा तसा भासतो -जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम तिथे कोणी नि:शब्द हाकारतो Like Dislike >>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस सामो Sun, 23/01/2022 - 01:46 >>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम जिथे सागरा धरणी मिळते ... गाण्याची आठवण झाली. Log in or register to post comments Log in or register to post comments857 views
>>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस सामो Sun, 23/01/2022 - 01:46 >>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम जिथे सागरा धरणी मिळते ... गाण्याची आठवण झाली. Log in or register to post comments
>>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस
>>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
जिथे सागरा धरणी मिळते ... गाण्याची आठवण झाली.