लेटा मेंगाश्का
किड : डॅड, व्हाय देअर आर सो मेनी पिपल ऑन अवर प्लेन?
मी : बिकॉज इट्स नॉट ए चार्ट्ड फ्लाईट. वी आर शेअरींग धीस प्लेन विथ अदर पिपल.
किड : डॅड व्हाय दे हॅवन्ट स्टार्टेड सर्व्हिंग फुड येट?
मी : बिकॉज इट्स नो फ्रिल्स फ्लाईट. यु डोंट गेट फुड ऑन नो फ्रिल्स फ्लाईट.
किड : डॅड व्हाय यु आर प्लेईंग रान्च म्युझिक?
मी : नो इट्स नॉट रान्च म्युझिक. इटस लेटा मेंगाश्का
किड : या. व्हाय दे प्ले लेटा मेंगाश्का ऑन ऑल द रान्चेस?
मी : किड अॅज आय वॉज सेईंग धीस इज नॉट अ रान्च म्युझिक
किड : नो. ईट-ई़ज रान्च म्युझिक. व्हेनेवर वी गो सम रान्च, दे आर प्लेईंग सॉंग्ज ऑफ लेटा मेंगाश्का.
मी : किड इटस अभिजात.... ओक आय डोंट नो व्हॉट्स द वर्ड फॉर....
किड : आय टोल्ड यु. इट्स अ रान्च म्युझिक.
आणि, ती इंग्रजीसुद्धा कसल्या दर्जाची?
ते किरिस्तांव (पाववाले) लोक नसतात का? केवळ त्यांची नावे युरोपीय धाटणीची असतात, म्हणून स्वतःला झग्यातून पडलेले समजून फक्त इंग्रजी फाड-फाड फाडतात, तसल्यातली. व्याकरणाबिकरणाशी फटकून राहणारी.
इतकी भिकार इंग्रजी तर अमेरिकन म्हणूनसुद्धा खपणार नाही!
(येत नाही तर कशाला बोलतात इंग्रजीत, कोण जाणे! अशाने मराठीला अभिजात दर्जा न मिळण्यापेक्षा इंग्रजीचा असलेला अभिजात दर्जा (म्हणजे, असलाच तर!) जाण्याची भीती मात्र वाटते. असो चालायचेच.)
ॲट द निअर सर्टन्टी ऑफ साउन्डींग स्ट्युपिड नीड् टू आस्क...
"हे रान्च म्युझिक काय असते हो?"
(शेजारच्या प्रत्युत्पन्नमति ऐसीकराला मी विचारलं. त्यावर त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले तसे एका उकीऱड्यावर मरून पडलेल्या कुत्र्याकडे पाहिले असते तर ते तिथून उठून दुसऱ्या उकीरड्यावर जाऊन पडून मरते.)
--
ओके, विनोद पुलंचा आहे पण प्रश्न माझाच आणि जेन्न्युईन्ने. सांगाच गडे.
भरत आणि भारतीय
ज्यांच्या वर ब्रिटिश लोकांनी राज्य केले.कारण हे देश राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत .
म्हणून.
पूर्वेतील सर्व देश
चीन,जपान ,दोन्ही कोरिया,फ्रान्स,रशिया व्हिएतनाम etc
ह्यांनी पाश्चिमात्य देशांचे अनुकरण केले नाही ना त्यांच्या भाषेचे
तंत्र ज्ञान किंवा बाकी कोणत्याच आधुनिक संशोधनात ते काकणभर श्रेष्ठ च आहेत.
भारत आणि बाकी देश ज्यांनी अनुकरण केले पश्चिमात्य देशांचे ते देश अजून पण गरिबीत खितपत पडलेले आहेत
ह्याला कारण स्व बुद्धी नसणे आणि रक्तात गुलामी मुरलेली असणें
अल्पशंका
दोन्ही कोरीया तंत्रज्ञानाच्या बाबतीत काकणभर श्रेष्ठ आहेत ह्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड आहे. जितक्या जास्त अणुचाचण्या उत्तर कोरीया घेते तितक्या प्रमाणात दक्षिण कोरीया त्या घेत नाहीत. करोना चाचण्यांतही अशीच तफावत होती. प्रसिद्ध विचारवंत सेथ रोगेन ह्यांनी मात्र उत्तर कोरीया तितकासा विकसित नाही अशी मांडणी केली आहे, तुम्ही कदाचित त्यांच्याशी सहमत असाल.
हो.
शाळेत स्ट्रिक्टली इंग्रजीच बोलावे लागते पण ते मुलाच्या इंग्रजीपेक्षा बरेचसे भीन्न आहे. थेट दुसरीच भाषा आहे असे म्हणता येणार नाही पण थोडे अवघड आहे कारण तिचे व्याकरण मराठीसारखे चालते. पण सगळेच व्याकरण सरसकट मराठीसारखे चालतेच असेही नाही. ही भाषा मिही शिकण्याचा प्रयत्न करतोय पण व्यवस्थीत जमत नाही.
सर, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
सर, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!!
लवकरात लवकर तुम्हाला मराठीतून इंग्लिश व इंग्लिशमधून मराठी भाषा अवगत होवोत.
मग तुम्ही चिरंजीवांना पायप्स ऑफ पीस (इंग्लिश भाषेतील पीस ,मराठीतील नाही) सारखी विश्वशांती गीते दोन्ही तिन्ही भाषणांमधून शिकवू शकाल .
तुम्हाला शुभेच्छा सर
आणि एक सेर, मला तुमचे लेखन खुपच्च आवडते.
मी फॅन आहे सर तुमचा
का???
इंग्रज देश सोडून गेला, त्याला आता ७५ वर्षे होऊन गेली. इंग्रजाची भाषा शिकून त्याला तीच भाषा आपल्या परीने ऐकवून त्याच्यावर सूड घेण्याचा प्रकार त्याला देशाबाहेर घालवून देण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरला खरा, परंतु, आजमितीस त्याची पुनरावृत्ती कशापायी?
सर, तुम्ही मुलाशी विमानात पण
सर, तुम्ही मुलाशी विमानात पण इंग्रजीतच बोलता का ?
कसा मिळणार मराठी भाषेला अभिजात दर्जा मग ?