Skip to main content

बिहार निवडणूक

बिहार निवडणुकीवर चर्चा.

पुंबा Fri, 14/11/2025 - 02:25

इथे न्युयॉर्क निवडणुकीवर चर्चा झाली नाही, बिहारवर कशाला होईल?

पेन्शनर रिकामटेकड्या थेरड्यांची थेरं ही सगळी!

'न'वी बाजू Fri, 14/11/2025 - 04:10

In reply to by पुंबा

पेन्शनर रिकामटेकड्या थेरड्यांची थेरं ही सगळी!

नक्की कोठली?

न्यूयॉर्क, की बिहार?

अहिरावण Fri, 14/11/2025 - 10:36

काय बोलणार बिहार किंवा कोणत्याही निवडणूकीवर?

जोपर्यंत पर्याय म्हणून महामुर्ख आणि महानालायक असतात तोपर्यंत मुर्ख आणि नालायकांची चलती असते.

पटतंय ना? घ्या शंख फुंकायला आणि वाटा रंगीत बुंदीचे लाडू