Skip to main content

बिन लादेन रिपोर्ट

बिन लादेनच्या लपण्याच्या जागेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर ह्य सर्व गोष्टीची तपासणी करून अहवाल देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक कमिशन नेमले होते. त्या कमिशनचा ३००+ पानांचा अहवाल अल-जझीराच्या संस्थळावर www.aljazeera.com येथे वाचण्यासाठी/उतरवून घेण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

'युद्धस्य कथा रम्या:' म्हणून कोणास तो वाचायची इच्छा असल्यास तेथे जावे असे सुचवितो.

मन Thu, 24/10/2013 - 14:06

ह्या विषयावर अक्षरशः अस्स्ल, जिवंत चित्रण वाटावं अशी एक डॉक्युमेंटरी आहे. नाव विसरलो. ती पाहिली होती.
अत्यंत थरारक. हँडहेल्ड कॅमेर्‍याने सारे शूटिंग केले असल्याने आपण घटनास्थळी उपशित आहोत, किंवा हे सारे घडताना प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे वाटते.
त्यात कुथेही अनावश्य्क मसाला, तिखट मेअ‍ॅठ असे काही सापडले. अगदि थेट, जे जसं झालेलं असू शकतं, ते तसं दाखवलय.
नाव अआतह्वत नाहीये त्या माहितीपटाचं.