त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२
राजे
मी मराठीवर पूर्वप्रकाशित.
त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१

मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.

चेहर्यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे.




मंदिराचे आतून छत.

मंदिराचे आतून छत.






लेथवर फिरवलेले खांब
गोल खांब लेथवर फिरवून बनवत असत. कुंभाराची आठवण बरोबर आहे.
(पण कुंभाराच्या चाकावर वस्तूची त्रिज्या वाढवताही येते. लेथवर वस्तू कापल्यामुळे त्रिज्या कमी करता येते, वाढवता येत नाही. कुंभाराचे चाक आडवे असते, आणि त्यावर फिरणारी वस्तू उभी असते. लेथमध्ये चाक उभे असते, आणि फिरणारी वस्तू आडवी असते.)
पहिला भाग देखील येथे प्रसिद्ध
पहिला भाग देखील येथे प्रसिद्ध केला आहे, वर लिंक बदलायची राहिली.
http://www.aisiakshare.com/node/279
सुंदर.
मागचा भाग बघायचा राहिला होता तो ही या निमित्ताने वाचला.
वरून चौथं, खांबाचं प्रकाशचित्रं पाहून कुंभारकामाची आठवण झाली. अर्थातच कुंभारकाम फक्त व्हीडीओत पाहिलेलं आहे, पण मडकं फिरवताना त्यावर लाटांप्रमाणे आकार निर्माण करतात तसाच तो खांब वाटला. एवढी नियमितता दगडी खोदीवकामात पाहून खूपच आश्चर्य वाटलं. बाकीचं कोरीवकामही अतिशय सुरेख आहेच.
राजे, हे फोटो आम्हालाही दाखवण्याबद्दल मनापासून आभार. कर्नाटक सरकारने त्यांच्या टूरीझमची जाहिरात करण्याबद्दल तुलाही थोडं श्रेय दिलं पाहिजे.