Skip to main content

ट्रोजन युद्ध भाग ३.३- अकिलीसपुत्र निओटॉलेमस व प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेसचे पुनरागमन व पराक्रम, पॅरिसचा वध.

कान्होजी पार्थसारथी Fri, 21/02/2014 - 20:05

मला असं तुकड्या तुकड्यात वाचू वाटेना. मी एकदम बिन्ज रीडींग करणार आहे! :)
(अवांतरः तुम्हाला शिवकालीन बखरीची भाषा येत असावी असा माझा कयास आहे. ही सगळी सेरीज मला त्या भाषेत वाचायला धमाल मजा आली असती. पण ही अतिजास्तीची अपेक्षा :(. )

मी Fri, 21/02/2014 - 21:16

हा भाग पण आवडला. फिलोक्टॅटेसची कथा थोडीशी(गुहेतले वास्तव्य, बोलावणार्‍याची लबाडी वगैरे) मुचकुंदाच्या कथेसारखी वाटली.

बॅटमॅन Sat, 22/02/2014 - 13:03

प्रः अवश्य! मुख्य कथा पुढच्या २ भागांत संपणार आहे. त्यानंतर सुरू होईल ओडिसी!

मी: धन्स :) मुचकुंद अन काही अंशी अश्वत्थामा-न बरी होणारी जखम इ.इ.