Skip to main content

.

.

नंदन Sun, 22/06/2014 - 16:01

स्नोबॉलोत्तर स्थितीचं वर्णन करणारं "Several of them would have protested if they could have found the right arguments" हे उगाच आठवून गेलं ;)

अवांतर - 'ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक' ह्या नेटफ्लिक्स-मालिकेचे शीर्षकगीत आठवले:

The animals, the animals
Trapped, trapped, trapped till the cage is full
The cage is full
Stay awake
In the dark, count mistakes
The light was off but now it's on
Searching the ground for a bitter song
The sun is out, the day is new
And everyone is waiting, waiting on you
And you've got time
And you've got time

रमताराम Mon, 23/06/2014 - 11:23

In reply to by आडकित्ता

यू ट्यूबवरचीच लिंक आहे. तिथे जाऊन सर्च केले तरी मिळेल. (कदाचित तुमच्या मशीनवरील फ्लॅश प्लेअर अपडेटेड नसावा.)

ऋषिकेश Mon, 23/06/2014 - 09:07

:)
मला वाटलं आता याच्याशी ऐसीवरच्या आयडीजबरोबर जोड्या जुळवायला सांगताय की काय? :P
तसं सांगितलेलें नाहीये बघुन झाकलेली मुठ गच्च आवळत हुश्श! केले

मन Mon, 23/06/2014 - 12:41

घरी जाउन पाहतो. काहीतरी गंमतीशीर दुवा दिलेला आहे असे वाटते.