Skip to main content

संवाद

किंवा संवाद किंवा स्मृती
किर्तन हा प्रकार
किंवा
कलेने फक्त
काही मूल्यांचे जोखड
ओढणे

कुठल्या विचाराला नोंदवावे
किंवा माहिती

अजो१२३ Tue, 20/01/2015 - 13:37

तोतयाजी, रसग्रहण असूच द्या ऊसग्रहण करायला पण फार अवघड वाटली. म्हणजे आशय जाऊच द्या विषय काय आहे हे देखिल उमगेना. तुम्ही कवि लोक आमचा न्यूनगंड फार वाढवता राव. ;)