काचेरी
अनंत ढवळे
आजकाल मी विचार करतो
डोक्यामधल्या हजार गोष्टी
लहान मोठे लढे निरंतर
या सगळ्याचा निकाल लाउन
कल्पनेतल्या कवीप्रमाणे
धाउन जावे अवघे अंतर
समोरच्या काचेतुन दिसतो
किती भव्य हा हिरवा डोंगर
व्वा!! मान गये! (अवांतरः
व्वा!! मान गये!
(अवांतरः काचेरी हा शब्द दुसर्यांदा ऐकतोय.. मागे (बहुदा गविंच्या) एका कथेत वाचला होता - मिपाच्या दिवाळी अंकात? -आणि आज दुसर्यांदा.. नवा शब्द बोचतो खास! पण हा शब्द येणारे लेखन दोन्ही वेळा आवडले आहे त्यामुळे त्याबद्दल काय बोलावे समजत नाही :) )