Skip to main content

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे)

ललित लेखनाचा प्रकार

तुमचा आणि पॉर्नचा पहिला संबंध कसा आला?

सध्या पॉर्नचा विषय केंद्र सरकारने मनावर घेतलंय. पॉर्नवर बंदी घालायची का नाही यावर सरकारचं मागेपुढे सुरू आहे. बंदी घालायची, उठवायची, निर्णयाचा निषेध करायचा, समर्थन करायचं वगैरे गोष्टी करणं कष्टाचं आहे. डेट मिळवणं, डेटिंग करणं त्यापेक्षा सोपं असेल. तर मग आपण काठाकाठाने चर्चा करू. पहिल्यांदा पॉर्नशी संबंध कसा, कधी आला?

---

ही बातमी समजली का? - ८४

Foxconn plans $5 billion investment over 5 years in Maharashtra facility

Taiwan's Foxconn, the world's largest contract electronics manufacturer and a key supplier to Apple Inc (AAPL.O), on Saturday signed a pact with Maharashtra to invest $5 billion over five years on a new electronics manufacturing facility.

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात

सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास. माझ्या जवळ बसलेला एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है. कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का?

ललित लेखनाचा प्रकार

आनंदाचा क्षण आणि ....

त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.

ललित लेखनाचा प्रकार

शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ६

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५

----

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ...............


पॉर्नबॅन वगैरे सेमी कोमट चर्चा वाचताना अस्मादिकांना एक कोमट वृत्तांत लिहिला असल्याचे स्मरण झाले. जीमेल भांडार उत्खनून तो वृत्तांत सादर आहे. बिग बॉस या कार्यक्रमात सन्नी लिओन पाहुणी म्हणून येणार होती. तेंव्हा त्या कार्यक्रमात स्वामी अग्निवेष सुद्धा उपस्थित होते. तीन महिने एका घरात ७/८ चमत्कारिक लोकांना टीव्ही, फोन शिवाय एकत्र ठेवून त्याचे २४/७ चित्रीकरण करतात आणि षौकीन त्याचा आस्वाद घेतात. हा वृत्तांत निवडक लोकांसोबत शेअर केला होता. ऐसी अक्षरेवर शेअर करायला हरकत नसावी असे वाटले.

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ...............

ही बातमी समजली का? - ८३

http://www.technologyreview.com/news/539131/india-loves-moocs/

How does a talented Indian teenager like Gaurav Goyal make his mark on the world? Ordinarily, his destiny would have been set on the morning in 2008 when he took his country’s toughest college placement exam: the IIT Joint Entrance Exam. More than 300,000 students attempted the test that year; only 8,652 qualified for a spot at one of the ultra-elite Indian Institutes of Technology.

पॉर्नबॅन आणि गजेंद्र चौहान - खरा अर्थ

नुकताच ऐसी अक्षरे या संस्थळावर स्वघोषित विचारजंत श्री. चिंतातुर जंतू यांनी 'पॉर्नबॅन आणि गजेंद्र चौहान - एक अन्वयार्थ' हा मोदीद्वेषाने ठासून भरलेला लेख वाचनात आला. एफटीआयआय या संस्थेच्या संचालकपदी थोर कलावंत श्री. गजेंद्र चौहान यांची नेमणूक झाल्यापासून वामपंथीयांनी मोदींचा तेजोभंग करण्यासाठी आपल्या डाव्या हाताने विडाच उचलला आहे. तीच अफजलखानी परंपरा चालवत श्री. जंतू यांनीही आपल्या लेखणीला भलतेसलते अन्वयार्थ काढायला भाग पाडलेलं आहे. ते पाहून मला याविरुद्ध आवाज उठवला पाहिजेच असं कळकळीने वाटायला लागलं. तेव्हा माननीय पंतप्रधान श्री.