गद्य
'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस
काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली. म्हणजे अशी काही कॅटेगरी आमच्या ऑफिसात आहे असे नव्हे तर आपल्यालाच तशी कॅटेगरी स्वांताय सुखाय या हेतूस्तव बनवावी लागते. तर काल मी पहीले म्हणजे सकाळी तासभर चालून फिरुन आले. चालताना, आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांचे काही व्हिडीओज ऐकले. एकदम छान सुरुवात झाली दिवसाची. व्हिडीओ ऐकण्यात व्यतीत केलेला हा वेळ मला फार बहुमूल्य वाटला. घरी आल्यावरती मी ऐकलेल्या भागांच्या काही नोटस काढल्या. कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या, मराठीत टिपणे म्हणतात त्याला. ती टिपणे खाली शेअर करते आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about 'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस
- 18 comments
- Log in or register to post comments
- 7318 views
एक शून्य शून्य ‘रोबो’!
I will improve the story and post again
- Read more about एक शून्य शून्य ‘रोबो’!
- Log in or register to post comments
- 1976 views
मला दिसलेला दत्ता इस्वलकर
दत्ता इस्वलकर मॉडर्न मिलमध्ये साधा क्लार्क होता. आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी भाषण करणारा असं काही त्याच्यात नव्हतं. आक्रमकपणा तर अजिबात नव्हता. मात्र त्याची कामाबद्दलची तळमळ अफाट होती. गिरणी मालक असो वा मुख्यमंत्री, दत्ता बोलायला लागल्यावर समोरच्याच्या मनात अपराधीपणाची बोच निर्माण होई. दत्ता इस्वलकर यांच्या आठवणी सांगताहेत विजय तांबे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मला दिसलेला दत्ता इस्वलकर
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5039 views
सौंदर्याची नवी विशेषणे
सौंदर्याची विशेषणे
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सौंदर्याची नवी विशेषणे
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5529 views
जेंडर प्रोनाउन्स - सर्वनामात काय आहे?
या लेखाची संपादित आवृत्ती २३ मार्चच्या 'लोकमत' मध्ये आली होती. या समूहावर उत्तम चर्चा होईल असं वाटल्यानं पूर्ण लेख इथं देत आहे.
---------------
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जेंडर प्रोनाउन्स - सर्वनामात काय आहे?
- 16 comments
- Log in or register to post comments
- 8814 views
पृथ्वीची सैर
//बाळबोध ॲलर्ट सुरु
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about पृथ्वीची सैर
- Log in or register to post comments
- 3570 views
आई-बाबांच्या आठवणी (भाग ३)
वडील स्वातंत्र्यसैनिक आणि संस्कृतचे गाढे पंडित, आईसुद्धा स्वातंत्र्यसैनिक, उत्कृष्ट स्त्रीरोगतज्ज्ञ. दोघेही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या निकट संबंधात. त्यांच्या आठवणी सांगताहेत बालमोहन लिमये.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आई-बाबांच्या आठवणी (भाग ३)
- 22 comments
- Log in or register to post comments
- 23446 views
आई-बाबांच्या आठवणी (भाग २)
वडील स्वातंत्र्यसैनिक आणि संस्कृतचे गाढे पंडित, आईसुद्धा स्वातंत्र्यसैनिक, उत्कृष्ट स्त्रीरोगतज्ज्ञ. दोघेही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या निकट संबंधात. त्यांच्या आठवणी सांगताहेत बालमोहन लिमये.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आई-बाबांच्या आठवणी (भाग २)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 10308 views
एक उड़ता पंछी
सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मी अमेरिकेतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्याचं कवित्व काही अजून संपेना. फार तपशीलवार आत्मचरित्र न लिहिता आणि आपल्या प्रिविलेज्ड व हेतुतः केलेल्या उलट स्थलांतराचं भान ठेवून आपल्या अनुभवाबद्दल मी लिहून पाहिलेला हा लेख.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एक उड़ता पंछी
- 44 comments
- Log in or register to post comments
- 27156 views
माझे गुरू : शेजारचे अण्णा
कालच अण्णांचा वाढदिवस झाला, अठ्ठयांशीवं संपून त्यांना आता एकोणनव्वदावं लागलं म्हणून त्यांना भेटायला गेले होते आणि मनापासून ''शतायुषी भव '' असं म्हणाले. आता आम्ही अण्णांच्या शेजारी रहात नाही. पण अण्णांचा शेजार मला खूप काही देऊन गेला. अण्णा म्हणजे कुणी साऊथ इंडियन व्यक्ति नाही, अण्णा म्हणजे श्री. दत्तात्रय गणेश कोल्हटकर, आमचे एकेकाळचे शेजारी ! ही गोष्ट आहे २०००-२००१ सालची. अण्णांचं वय असेल तेंव्हा ६७ - ६८.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझे गुरू : शेजारचे अण्णा
- 16 comments
- Log in or register to post comments
- 8071 views