दिवाळी २०१७
२०१७ सालचे दिवाळी अंकाचे धागे यात काढा.
विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता
विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता
- विद्रोही कवी प्रकाश जाधव (दस्तखत)
या असंबद्ध रात्रींचे संदर्भ लागत नाहीत तात्त्विकांना
चार भिंतीतल्या सांद्र उजेडात
त्यांच्या सर्वदूर विचारांची उत्तुंग झेप औपचारिक अन् सरड्या एवढी
जिने उतरून खाली आल्याशिवाय
दिसणार नाही हा अपारदर्शी अंधार...
---
विशेषांक प्रकार
- Read more about विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6559 views
'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस
विशेषांक प्रकार
- Read more about 'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8512 views
वसंत बिरेवारचा दुसरा दिवस
वसंत बिरेवारचा दुसरा दिवस
- १४टॅन
'वसंत बिरेवारचा एक दिवस' ह्या कै. अरुण साधूकृत कथेचा, सध्याच्या काळातला पुढचा भाग. लेखकातर्फे ही अरुण साधूंना आदरांजली.
विशेषांक प्रकार
- Read more about वसंत बिरेवारचा दुसरा दिवस
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5733 views
किरण नगरकर मुलाखत : भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव
किरण नगरकर मुलाखत : भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव
- ऐसीअक्षरे
विशेषांक प्रकार
- Read more about किरण नगरकर मुलाखत : भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव
- 24 comments
- Log in or register to post comments
- 18119 views
तुलसी परब यांच्या कविता
तुलसी परब यांच्या कविता
- तुलसी परब (हृद)
ब्रँड आहे साहेब माॅल
ब्रँड आहे साहेब
माॅल कुठला देऊ
फुल की हाफ
देसी ब्रँडमध्ये
क्वार्टर आहे
देऊ
सिग्नेचरवर
ग्लास फुकट आहे
तो दे
विशेषांक प्रकार
- Read more about तुलसी परब यांच्या कविता
- Log in or register to post comments
- 2715 views
काळाचा चतुरस्र टप्पा - विवेक मोहन राजापुरे
काळाचा चतुरस्र टप्पा
- विवेक मोहन राजापुरे (सामोरा)
जख्ख महानगराच्या वळचणीला बसून
कोणता लिहू महाशब्द :
जो ठरेल शाश्वत मरणोत्तर?
काडीमोलच झालंय जिथे मरण
आणि माणूस काडीमात्र.
विशेषांक प्रकार
- Read more about काळाचा चतुरस्र टप्पा - विवेक मोहन राजापुरे
- Log in or register to post comments
- 2030 views
यवन असलेला काफ़िर - हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत
यवन असलेला काफ़िर -
हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत
- ऐसीअक्षरे
विशेषांक प्रकार
- Read more about यवन असलेला काफ़िर - हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3975 views
मुक्तचिंतन
मुक्तचिंतन
-आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक
विशेषांक प्रकार
- Read more about मुक्तचिंतन
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7689 views
शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी
शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी -
फुलसुंदरीआख्यान अर्थात सांस्कृतिक संम्मीलनाचे शीघ्रदर्शन
विशेषांक प्रकार
- Read more about शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 12023 views
गोलागमध्ये गोडबोले : तीन । नाख्त द लांगेन मेसं
विशेषांक प्रकार
- Read more about गोलागमध्ये गोडबोले : तीन । नाख्त द लांगेन मेसं
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7353 views