चित्रपट
निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट
एखादी गोष्ट आवडण्याकरिता त्या गोष्टीत काय असायला हवं?
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट
- 37 comments
- Log in or register to post comments
- 28545 views
भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स
मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. या लेखात साम्य व विरोध या दोन्हींचा परामर्ष घेण्याचा विचार आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स
- Log in or register to post comments
- 29656 views
सीता सिंग्ज द ब्लुज्
पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन (किंबहुना स्वयंसेवकाचे [माकड]चाळे) सोडल्यास मला या माझ्या पहिल्यावहिल्या फेस्टिव्हलकडून बरेच नवे, चांगले काही मिळाले सुद्धा. 'रेगे' हा मराठी चित्रपट १५ हून अधिक मिनिटे न बघवल्याने आम्ही सगळे उठून बाहेर आलो आणि पुढील चित्रपटाला बराच वेळ होता म्हणून दुसर्या एका स्क्रीनवर 'अॅनिमेशन आणि अॅनिमेशनपटांचे भविष्य' नावाच्या व्याख्यानाला जाऊन बसलो होतो. व्याख्याते एक वक्ते म्हणून तितपतच असावेत - वाटले - मात्र त्यांनी दाखवलेल्या क्लिप्स/अॅनिमेशन्स त्यांचे प्रकार सगळेच भन्नाट होते.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सीता सिंग्ज द ब्लुज्
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8616 views
एक Serious अन हृदयस्पर्शी "Timepass"…
आत्ता काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट बघितला…"Timepass"…
Trailar इतके आवडले होते याचे की, Release झाला की लगेच Theater गाठायचं हे तसं आम्हा मित्रांचे पूर्वीच नक्की झाले होते…
आलो मग बघून "Timepass"…
हा चित्रपट इतका आवडला की तो बघून आल्यानंतर असा एकही दिवस गेला नसेल ज्या दिवशी ह्याच्यातील dialogues बद्दल बोललो नसेल मी…
भेटल्यावर, जेवतांना, चहाला गेल्यावर, office मध्ये कधी फारंच bore झालं की "Timepass" चा विषय निघणार हे नक्कीच… कधी तो दगडू, ती प्राजू आणि कधी-कधी तर तो बालभारती देखील…
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about एक Serious अन हृदयस्पर्शी "Timepass"…
- 37 comments
- Log in or register to post comments
- 14544 views
लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल…एकाकी संघर्षाची अविस्मरणिय कथा

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल…एकाकी संघर्षाची अविस्मरणिय कथा
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9572 views
रॅबिट प्रुफ फेन्स
रॅबिट प्रुफ फेन्स
सुमारे १९३०चा सुमार. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातली जिगालाँग ही एक छोटीशी आदिवासी वस्ती. ही वस्ती रॅबिट प्रुफ फेन्स या कुंपणाला लागून होती. या गावात तीन बहिणी आपली आई आणि आज्जी यांच्या सोबत रहात असत. चवदा वर्षांची मॉली, आठ वर्षांची डेझी आणि दहा वर्षांची ग्रेसी. स्वच्छ निळे आकाश आणि जमिनीशी असलेले घट्ट नाते यांच्या बळावर आनंदात दिवस चालले असत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about रॅबिट प्रुफ फेन्स
- 16 comments
- Log in or register to post comments
- 6079 views
केईनोरहासेन
केईनोरहासेन
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about केईनोरहासेन
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5700 views
जॉनी मॅड डॉग
जॉनी मॅड डॉग
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जॉनी मॅड डॉग
- 12 comments
- Log in or register to post comments
- 6703 views
चित्रपट समीक्षा: क्रिश ३
चित्रपट समीक्षा - क्रिश ३
दर्जा- * * *
चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन
कलाकार -
निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन
क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन
प्रिया - प्रियांका चोप्रा
काया - कंगना राणावत
काल - विवेक ऑबेरॉय
सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू :
हा खऱ्या अर्थाने सिक्वेल आहे. मागच्या दोन्ही चित्रपटांची (कोई मिल गया, क्रिश) कथा यात खरोखर पुढे सरकते. क्रिश ३ ची कथा क्रिश प्रमाणेच खूप किचकट आहे.
रोहित मेहेरा हे त्यांचा मुलगा क्रिश आणि क्रिश ची पत्नी प्रिया सोबत राहत असतात. ते सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर एक प्रयोग करत असतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about चित्रपट समीक्षा: क्रिश ३
- Log in or register to post comments
- 4497 views
एका महाचित्रपटाची गोष्ट
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about एका महाचित्रपटाची गोष्ट
- 5 comments
- Log in or register to post comments
- 23110 views