मी आडकित्ता कसा झालो?

संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन या धाग्यावर मी दिलेल्या प्रतिसादात, मी आडकित्ता आय डी का घेतला? या असल्या आयडी मागे अर्थ काय? हे थोडं संक्षेपित लिहिलंय. (हा प्रतिसाद)

या प्रकारचे धागे इतर संस्थळांवर आहेत. इथे 'रिडंडंट' वाटत असेल तर कृपया मॉडरेटर्सनी हा धागा उडवावा

या धाग्यावर, तुमची इच्छा असली तर,
तुम्ही तुमचा आयडी का घेतला?
जालावर या आयडीने वावरताना तुम्हाला काय करणे अपेक्षित होते? (मला दंगा करायचा होता. पण इथे सगळेच मला डॉ. म्हणायला लागलेत. मग माझी जरा गोची झालिये.) इ. बाबी लिहा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अचरट आणि कटकट यांसाठी सारख्याच प्रमाणात शाई लागत असावी. (५ वाट्या २ मोठ्या दांड्या व २ छोट्या दांड्या. त्यातही रचा शेपटा टच्या दांडीपेक्षा थोडा मोठाच आहे. त्यामुळे ) अचरट हे कटकटपेक्षा जास्त महागडे आहे हे मान्य. मात्र त्यामुळे कोब्रांपेक्षा आपण जास्त दिलदार आहोत असे दिसणार नाही. कोब्रांना अगदीच प्रभावित करायचे असल्यास आचरट हा अतिमहागडा आयडी वापरता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(५ वाट्या २ मोठ्या दांड्या व २ छोट्या दांड्या. त्यातही रचा शेपटा टच्या दांडीपेक्षा थोडा मोठाच आहे.

Biggrin
शिवाय टंकन करताना 'अ' च्या जागी 'आ' करायचा असेल तर एक जास्तीचा कीस्ट्रोक. आचरट हा आयडी अतिमहागडा आहे/असेल याच्याशी अगदी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आचरटपणा करणे महागडे आहे, त्यामुळे "अच्रत" हे ओखॅमच्या वस्तर्‍याने भादरून सिद्ध केलेले रूपही वापरले तरी चालेल याचाही विचार व्हावा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आचरटपणा करणे महागडे आहे

कोण म्हटले?

मी इतके दिवस फुकटात करत आलेलो आहे, तो काय मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टंकनदृष्ट्या "आचरट" या शब्दाची टंकनकॉस्ट अच्रत पेक्षा जास्त आहे म्हणून आचरटपणा महाग आहे असे लॉजिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिसळपाववर हे नाव आहे, म्हणून इथे पण तेच नाव घेतले.
तिथे हे नाव का घेतले ते आठवत नाही, खूप दिवस झाले.

(इथला नवीन सदस्य) उपाशी बोका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसंत समये प्राप्ते मराठी टंक कुट्टण उपलब्ध झाले आणि एकापेक्षा एक नामांकित बिलंदर लोकं भेटले.
त्यामुळे जिंदगीत नूर आला नाहीतर नुसती चिरागातून लौ जात होती .
रोज नवीन नावे घेऊन इमेल करायचा छंद तसा जुनाच आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे जिंदगीत नूर आला नाहीतर नुसती चिरागातून लौ जात होती .

इस बात पे, दाद घ्या ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तहे दिलसे शुक्रवार गुरुवार हुं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काँग्रेसचं अधिवेशन!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळा कादंबरी. जोशाच्या वर्गाच्या टीमची म्याच असते. म्याच झाल्यावर (आणि त्यांनी जिंकल्यावर) फावड्याला आंबेकर नामक वर्गातली मॉड/चंट मुलगी काँग्रॅच्युलेशन्स म्हणते. हे अब्रह्मण्यम् असल्याने तो बावचळतो. ती निघून गेल्यावर मग तो रिकव्हर झाल्यावर विचारतो, की ती काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल काय म्हणत होती म्हणून. तेव्हा सगळे चिकार हसतात आणि अभिनंदनाला काँग्रेसचं अधिवेशन असा वाक्प्रचार त्यांच्या ग्रूपमध्ये रूढ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आंबेकर नामक वर्गातली मॉड/चंट मुलगी

याला हल्ली रापचिक गर्ल म्हणतात असं ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हल्ली ची व्याख्याही १५-२० वर्षे जुने अशी करायला हवी. हा शब्द पहिल्यांदा ऐकल्याला आता तितकी वर्षे होत आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पूर्वीचं 'हल्ली' हल्ली ऐकायला मिळत नाही!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

पूर्वीचा हल्ली म्हंजे आत्ताचा पूर्वी, सबब ऐकायला मिळतोच, फक्त टोन बदलतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जालावर पहिलेप्रथम आलो तेव्हाची वेळ तपासून पाहिलीन् तडsssक पत्रिका बनवली. मिथुन रास येत होती. आद्याक्षर 'कि'!! पण ज्योतिषाच्या अगदीच आहारी जाऊ नये, आपलं कर्त्तृत्वही असावं थोडंफार असं म्हणतात..काय? म्हणून त्यात आपली कायतरी भर घातलीच पायजेनीत, या प्रयत्नवादी विचाराने अनुस्वाराची भर घातली आणि बेमट्या 'कि'ला सानुनासिक करून टाकलन्..!! आता आमचा मूळ स्वभाव पडला नित्य असमाधानी..पण विश्वेश्वराच्या कृपेन् सुख मात्र भरपूर. काय समजलांत्..?? म्हणून विश्वेश्वरापाठोपाठ केले स्मरण माऊलीचे. शिवाय.. अनायासे या संस्थळाच्या निर्मात्यांनीच माऊलीचे शब्द डकविले, तर आपण का मागे राहा..घेतलं नावं हे..आणि लावलं हिकडे. कसें...? ख्ख्यां...ख्ख्यां...ख्ख्यां..!! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

हाहाहा हे बरीक खरं हां की मिथुन "क" पासून सुरु होते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं खररर्रं खररर्रं नाव प्राजक्ता आहे. वर्गात ४ होत्या. शिवाय,पूर्वीप्रमाणे मी आता नाजुकातलीही राहिले नाही Smile जालावर सारखी चर्चा-चर्विचरणे, भारी भारी लेखक, उत्तम उत्तम ट्रोल वगैरेंची मला खरं म्हणजे भीतीच वाटते, आणि जबरदस्त इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स येतो. जगात वावरण्याचा अजिबात अनुभव नसल्यासारखे आपण अजूनही वावरतो, ह्याचं वैषम्यही (क्वचित) वाटतं. कोणत्याही विषयाविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, आणि जे आज माहिती असेल ते नक्कीच उद्या खोटे पडेल, अशी खात्री झाल्यामुळे 'फूलनामशिरोमणी' घेतलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाळकृष्णचं short name दाक्षिणात्य पद्धतीने हापिसात सगळे 'बाला' करतात.. पण एका कलिगने एकदा 'बाळ' असा उल्लेख केला.. तेव्हा 'बाळ गंगाधर टिळक' सारखं बाळ सप्रे ऐकायला भारी वाटलं.. त्याच दरम्यान ऐसि/ मिपावर वावर सुरु झाल्याने सहाजिकच ते आयडी घेतलं.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने