'अंकल शेल्बी'

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

थोडक्यात ओळख आवडली.

लहान मुलांसाठी असलेलं लेखन हेही कलात्मकतेने करण्याचं काहीतरी आहे हे मला अमेरिकेतली विविध चित्रपुस्तकं वाचून कळलं. एक पुस्तक आठवतंय त्यात एका मुलीच्या तोंडी 'मला कधीकधी राग येतो. मग मला कसं वाटतं, मी काय केल्याने बरं वाटतं...' असं आहे. त्यात रागाची चित्रं, तो राग जाण्याच्या छोट्या छोट्या पायऱ्या असं दाखवणारी चित्रं अतिशय छान काढली होती. मुलांसाठी सर्व प्रकारचे विषय हाताळता येतात हे त्या आणि इतर पुस्तकांतून दिसलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय रोचक माहिती दिलीत. अनेक आभार.
या लेखकाचे काहिहि वाचलेले नाही. आता शोधून मागवतोच.

सगळ्यात पहिल्यांदा कोणते पुस्तक वाचावे असे सुचवाल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरंतर मी पुस्तकांनुसार कविता वाचलेल्या नाहीत कारण इंटरनेटवर त्या रँडमली येतात. मी 'द गिव्हिंग ट्री' हे काव्यरूप गोष्टीचं मूळ पुस्तक व त्याचा मराठी अनुवाद वाचलेले आहेत...खूप सुंदर! शेलच्या कवितांबाबत प्राधान्यक्रम लावणं खरंच अवघड आहे - साध्यासध्या घटना, वस्तू , व्यक्तीवर्णनं यातून फुलणारी त्याची सर्जनशीलता अफाट आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

-

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin