मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

====

मायक्रोवेव्ह मध्ये अंडी उकडण्याचा प्रयोग केलाय का कोणी? जालावर शोधल्यास 'रिस्की आहे. आपल्या जबाबदारीवर करावे' अशा अर्थाचे सल्ले मिळाले.

field_vote: 
0
No votes yet

ड्याम्बिस (डॅम् बीस्ट्)
हॉप्पॅन्ट् (हाफ्-पॅन्ट्)
खोडलब्बर (खोड-रबर)
गम्बूट (गम्-बूट्स्)
वायसर (वॉशर)
टीन्पाट (टीन पॉट्)
लंबर (नंबर)
लिम्लेटची गोळी (लाईमलेट्स्)
वरटायम (ओव्हर टाईम्)
शिमींट (सिमेन्ट्)
हंपायर (अम्पायर्)
आवस्दे ऽऽऽ (क्रिकेटमधले 'हाऊ इज़् दॅट् ?')
कंडम माल (??)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गम्बूटांना सायबाच्या देशात 'वेलीज' (वेलिंग्टन याचं लघुरूप) म्हणताना ऐकल्यामुळे आणखी गोंधळ होतो.

आणि एक माहितीचं म्हणजे रॅबिट. (बहुदा 'न'व्या भाषेत ऱ्याबिट.) बांधकाम पाडल्यावर जे rubble तयार होतं त्याला म्हणतात. तो शब्द कुठून आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तेवढं टेंपरवरी राहिलं बघा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवस्दे ऽऽऽ

साठी पेश्शल टाळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मायक्रोवेव्ह कसा काम करतो आणि त्यामधे धातुची वस्तू ठेवल्यास काय होते हे सांगणारा एक उत्तम लेख.

लावाना - These microwaves are directed into the main box of your microwave oven, where they bounce back and forth between the walls. If you put something inside the microwave oven, it can absorb the microwave radiation. Certain substances – particularly water, fats, and other organic polymers – happen to be very good at absorbing microwave radiation. Water molecules do this by acting like tiny magnets (each molecule has a slight negative charge on its oxygen atom and positive charge on its hydrogen atoms). As the microwave beams zip back and forth in the oven, they attract the water molecules, tugging them and forcing them to vibrate very quickly. This vibration gets turned into heat, warming up your meal.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने