एक जुनी बातमी - गंगा खोर्यातील अवैध खाणकामाविरुद्ध उपोषण करणार्या साधुचा मृत्यू
http://ibnlive.in.com/news/sadhu-dies-after-a-73day-fast-to-save-ganga/…
Sadhu dies after a 73-day fast to save Ganga
Priyanka Dube, CNN-IBN@ibnlive
New Delhi: It's the season of hunger strikes and fasts unto death. Far from the spotlight though in the same hospital ICU as the much better known Baba Ramdev, Swami Nigamanand, who had been fasting for two and a half months over illegal mining - looking to save the Ganga - has passed away.
Sadhus cajoled him, politicians pleaded with him, ministers briefed him and finally on the ninth day of his fast unto death, Baba Ramdev relented with a sip of fruit juice.
In the same hospital, in the same ICU where Ramdev was admitted, another swami died an unsung death on Monday morning.
Swami Nigamanand, who was fasting for seventy-three days in Haridwar against rising pollution in the holy Ganges, breathed his last just hours after Ramdev broke his fast.
"He was on a hunger-strike for 68 days at his ashram. The reason for his hunger-strike was saving the Ganges and stop mining in the Ganga," said Pratap Shah, ADM, Rishikesh.
While Baba's followers made a beeline at his Patanjali Peeth, Swami Nigamanand of the Matra Sadan in Haridwar was fighting a lone battle against stone crushers and illegal mining on the river bank.
No one paid heed - the miners and crushers got a stay from the high court and mining continued unabated.
A month into the fast, Nigamanand's condition deteriorated. He slipped into a coma and ironically shared the same ICU with Ramdev for two days at the Himalayan Hospital before he lost his battle with life.
"The government is involved in this and is protecting the mafia. He was truly fighting for the Ganga without any media coverage and his hunger-strike proves his dedication to this cause," said Swami Kailashanand.
Ramdev is still recuperating in the Himalayan Hospital. When Nigamanand's body was taken from the hospital mortuary on Tuesday morning, there were no ministers, no politicians and hardly any sadhus to accompany him in his final journey.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
उपोषण
त्यांना मृत्यू आला ही वाईट गोष्ट आहे. त्यांच्या उपोषणाला कोणी भीक घातली नाही. त्यांचे म्हणणे "तत्वत: मान्य असल्याचा" देखावा सत्तेच्या प्रतिनिधींनी केला नाही (अर्थात देखावा केला की नाही याविषयी बातमीतून काही बोध झाला नाही).
काहींची उपोषणे यशस्वी होतात. त्यांच्यासमोर सत्तेचे प्रतिनिधी लीन झाल्याचे दाखवतात. काही आश्वासने देतात आणि मग उपोषण मागे घेतले जाते. असे होण्याचे कारण उपोषण करणार्या व्यक्तीचा मृत्यू घडला तर होऊ शकणार्या लोकक्षोभाची सत्ताधार्यांच्या मनात असलेली भीती हे असते. ही भीती जागृत होते उपोषण काळात त्या व्यक्तीला मिळणार्या जनाधारामुळे.
स्वामी निगमानंद यांच्याबाबतीत असे काही झाले नाही का?
यासदृश विषयावरील माझा आधीचा लेख.
----------
अतिअवांतर: रोमन लिपीतील चोप्यपस्ते बाबतची कानउघाडणी व्यनितून करता आली असती.
अतिअवांतर: रोमन लिपीतील
अतिअवांतर: रोमन लिपीतील चोप्यपस्ते बाबतची कानउघाडणी व्यनितून करता आली असती.
जाहिर लिहिण्यामागचा उद्देश अश्या प्रकारचे लेखन इथे स्वागतार्ह समजले जाईलच असे नाही हे इतरांना/नव्या मंडळींनाही समजावे - व असा पायंडा पडू नये असा आहेच. जोशींची कानउघडणी करण्याचा किंवा त्यांच्यावर व्यक्तिशः आरोप/निंदा करण्याचा उद्देश नाही / नव्हता.
शिवाय ही कानउघडणी वगैरे असल्याचा सूर का बरे जाणवला असावा असाही विचार मनात आला? (हा पूर्वग्रहाचा परिणाम होता का?) स्वतः जोशींनाही हा सूर तसा वाटल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेत दिसलेले नाही. असो.
हे अतिअवांतर जाहिर लिहिल्याने हा प्रतिसादही जाहिर लिहित आहे
हम्म... मला "गाईड"चा शेवट
हम्म... मला "गाईड"चा शेवट आठवला!