गेम ऑफ थ्रोन्स

२४ तारखेला गेम ऑफ थ्रोन्सचा सहावा सीझन सुरू होतोय. त्या निमित्ताने कालच आधीच्या पाच सिझन्सचे बिंज वॉचिंग करून संपवले. सलग पाच सिझन्स बघितल्यावर एक वेगळाच मूड निर्माण झालाय आणि सहाव्या सिझनची उत्सुकता आहे.

इथेही अनेक जण ही सिरीज फॉलो करतात असे समजते. त्यामुळे खफवर लिहिण्यापेक्षा त्यावर इथेच गप्पा हाणूयात म्हणून धागा काढलाय.

तुमची आवडती क्यारेक्टर्स, दर एपिसोडवरच्या गप्पा, आधीच्या सीझन्सवरील गप्पा, टिका, टिपण्या, पिंका, याचं चित्रीकरण, बिहाइंड स सीन्स गॉसिप, यातील तंत्रज्ञान, पुस्तक आणि सिरीजमधील केलेल्या फरकावर चर्चा, आगामी सीझनमध्ये काय होईल याचे अंदाज या व अश्या कशावरही इथे गप्पा मारू शकता.

====
डिस्क्लेमरः या पुढे पाचव्या सिझनच्या टर्निंग पॉइंटबद्दल बोलणार आहे. ज्यांना रसभंग नको असेल त्यांनी पुढे वाचू नये

गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडनंतर जॉन स्नो खरंच मेलाय का? हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. अनेक ब्लॉगर्सने ट्रेलर्सचा अभ्यास करून जॉन स्नो जिवंत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काय ते कळेलच.
माझी यातील पहिल्या सीझनपासूनची आवडती पात्रे खलीसी, आर्या स्टार्क आणि टीरीयन लॅनिस्टर तिघेही जिवंत असल्याने माझा इंटरेस्ट अजून टिकून आहे Smile

या सिरीजचे फॅनफिक मी अजून वाचलेले नाही. पण ते सिरीजपेक्षा भारी असेल असा अंदाज आहे. कोणी वाचलेय का?

भारतात ही सिरीज कुठल्या च्यानेलांवर दिसते का? ती ही अनसेन्सॉर्ड (कठिणच आहे Wink ).. बहुदा जालावरच पहावी लागेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे शक्य आहे कारण ड्रॅगन्स त्याला काही करत नाहीत Smile Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंट्रेस्टिंग. बाकी खलीसी आणि टिरियन हे दोघे जेमी-सर्सी प्रमाणे होऊ नयेत म्हणजे मिळवली. साला या सीर्यलीत अ‍ॅस्थेटिक्सची आईबहीण केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सध्या तरी नाही होणार. खलीसीने आता तो तिचा सेनापती ठेवलाय ना! Tongue
(आणि तसंही ती पिरॅमिडात नाहीये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहा, ते आहेच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इट इज जस माय स्टुपीड थ्योरी, एनी वन हु स्लीप विद टिरिअन इस प्रॅक्टीकली टर्न्स आउट टू बी अ होर ओन्ली. अँड नॉयदर सांन्सा नॉर खेलीसी कॅन ऑफॉर्ड सच मिसरी.

अवांतरः- खलीसीला बघुन फक्त मलाच शकीराची आठवण होते की इतरही कोणी तसे आहेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हम्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शकीराची आठवण झाली काय ? ती खरी डोथ्राकी शोभली असती, रानटी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

यावरून विचार आला भारतात गेम ऑफ थ्रोन्स काढायचं झालं तर काय पात्र योजना कराल? (इथेच उपप्रतिसाद द्या म्हणजे लांबला तर वेगळा धागा काढता येइल Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

नको पण. शकिरा नुस्ती सुंदरच नाही तर हुशारही आहे. त्यामुळे सुरुवातीची जबरदस्ती वगैरे तिच्यावर बघायला आवडली नसती. एखादी नुस्ती बाहुली असेल तर ठीके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आणि हा शंभरावा प्रतिसाद. टाळ्यांचा कडकडाट .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमीत्त पुन्हा एकदा बिंडोक खलीसीला सिजन ६ भाग २ मधे नशीब पुन्हा एकदा कसे साथ देते ते बघावे म्हणतो. म्हणजे आता ती १००% कैदेत आहे, तिचे वस्त्रहरण नक्कि आहे. अन तेवड्यात एक नियम ऐनवेळी तिच्या मदतीला येतो तो म्हणजे खालच्या विडोंना स्पर्श केले जात नाही असा टोळ्यांचा नियम आहे म्हणे. हात तिच्या अंगावरु दुर होतो व तिला कोणीही स्पर्श करु नये असे फर्मान सुटते... बिंडोक खलीसी आज ऐसीवर असती तर नक्किच तिच्या विरोधी प्रतिसादाना खोडसाळ, निरर्थक श्रेणी द्यायचा अन खलीसीच्या बिंडोक प्रतिसादाना मार्मीक श्रेण्याच द्यायचा नियम वगैरे आपल्या समोर आला असता नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खालच्या विडोंना

दोन मिनिटे यावरच अडखळलो, नंतर लक्षात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL ROFL

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मला अजूनही कळलेलं नाहीये . but i can assume .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाल ड्रोगोची खलीसी होती ती खाल मेल्यानंतर विडो झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद. आता कळले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिचा स्वतःच कर्तृत्व मला फार वाटत नाही .नेहेमी कोणी न कोणी तिच्या मदतीला येतंच असतो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळं खलीसी प्रकरण असेच चालु आहे अगदी पहिल्यापासुन. आणी आता लोकांनाही हे सहन होण्यापलीकडे होतं आहे म्हणून या सिजनच्या शेवटच्या भागात ती गचकणार असा माझा रानटी कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हो.. तिला गचकावतीलही कदाचित आणि टिरीयन तिची जागा घेईल!
कारण शेवटची लढाई व्हाईट वॉकरसोबत असणार आहे. तोवर बाकी सगळे एक व्हायला हवेत. शिवाय त्यांच्याकडे ड्रॅगनही हवेत (तेच तर व्हाईट वॉकर्सना जाळणार ना!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फॉर अ चेंज, व्हाईट वॉकर्स या सगळ्यांची छुट्टी करून टाकोत असे वाटते. तसे होणार नै हे महिती असूनही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

का रे बाबा .. पुढचा season येणार नाही मग .

बादवे कोणी Vampires diary बघतंय का ? मला अगदी आता वाटतंय कि केकता कपूर चे shares गुंतले आहेत त्यात . कोणीही मरतय ..कोणीही जिवंत होतंय ..कशाचा काही मेळ नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच ते लाष्टच्या शेवटाला यावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Vampires diary, Teen Wolf, Flash वगैरेमधे गुंतायचे माझे वय नाही Sad त्यामुळे माझा पास. विशेषतः ते फ्लॅश एव्हडं का पॉप्युलर आहे कळत नाही.. जरा काही अकल्पित समोर आलं की त्यांच एकच स्पश्टीकरन अस्तं त्यात देर व अ डार्क मॅटर दॅट क्रिएटेड धिस ऑल. बाकी प्रिजन ब्रेक पुन्हा सुरु होतयं असं कानावर आलं होतं, खरे खोटे माहीत नाही.

असो, कोण थ्रॉनवर असावे असे तुम्हाला वाटते आणी का ? (याचा कथेसोबत ताळमेळ असण्याशी संबंध नाही फक्त तुम्हाला कोण वैयक्तीक द्रुश्ट्या सुटेबल वाटतो इतकेच सांगा.)

मला वाटते टीरीअन चांगला राजा बनु शकतो. त्याने हँड ऑफ अ किंग म्हणून मस्त कामगीरी केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

टीरीअन किवा john snow .

सान्सा सुद्द्धा असू शकते भावी राणी . पण ती एकटी काही करू शकत नाही असं वाटत , तसाच खलीसीच.

खरतर खूप सशक्त female पात्रं आहेत यात पण त्यातली कोणीच मला रुल करू शकतील असं वाटत नाही . they need strong wise support .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी काही असो, डेडफुट्या/पायबायटू जर मेला तर जीओटी संपलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

u said it .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खलीसी आणि सांन्सालाही घेऊन जा .. रडण्यापलीकडे ती बया काही करत नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सान्साला कधीचीच घेऊन जायला हवी होती. कंटाळा येतो तिचा!
ना ती बया लढत, ना सेक्स करत काय उपेग तिचा या शिर्यलीत राहून :प.. हो की नै अनू Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ती पोर जगली वाचली तर भावी राणी आहे. तसही भवीष्यवाणी सांगते की थ्रोनवर एक राणीच असणार आहे त्यामुळे येणार्‍या काळात पुरुषांवर दिवस वाइट येणार हे नक्कि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अजुन एक थिअरी अशी मांडली जात आहे की

१) जॉन स्नो = हिम = व्हाईट वॉकर्स
२) खलीसी, टिरीअन = अग्नी = लॉर्ड ऑफ लाइट + इतर लॉर्ड्स + ड्रॅगन्स
३) हिम आणि अग्नी हे परस्पर विरुद्ध आहेत आणि यांच्यापैकी एखाद्या गोष्टीचा कहर झाल्यास दुसरी लगेच उभी ठाकते. त्यांच्यात तुंबळ फाईट होते आणि समतोल साधला जातो.
४) व्हाईट वॉकर्स हे सध्या बॅड गाइज जरी दाखवले जात असले तरी ती एक "विरुद्ध शक्ती" आहे. जीआरार म्हणतो त्याप्रमाणे व्हाईट वॉकर्स ही एका परीने उन्नत, अभिजात सभ्यता आहे.(जरी ती घातक प्रवृत्तीची असली तरी.)
५) जॉन स्नो म्हणून व्हाईट वॉकर्सच्या बाजूने जाईल. कदाचित तो प्रॉमिस्ड प्रिन्स असू शकेल जो वरील दोन्ही बाजूंचा मध्यस्थ म्हणून काम करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

डोर्न मधे नक्कि काय लफडी चालु आहेत त्या चार बायका धाडसी आहेत यात वाद नाही पण डोर्न तेव्हडं ताकतवान आहे काय ज्याला युध्द करणे परवडेल असं ? कुच तो गडबड जरुर है दया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

सर्वांनी न भांडता खेळीमेळीने चर्चा करून धाग्याची शंभरीदेखील पार केल्याचं पाहून अंमळ मौज वाटली. Smile

(बादवे, अजून अनालिसिस मध्ये इंटरेष्ट असल्यास "alt shift x" हा युट्युब चॅनल आहे. थोडा प्लेन आवाजात बोलतोय पण थिअरीज भन्नाट आहेत.)

जाताजाता, रामसे भाऊंना "मोस्ट हेटेड पर्सन ऑफ द इयर" नक्कीच मिळेल या वर्षी असं वाटतंय. हा आत्मा काय हा सिझन तरी लवकर मरत नसतोय बघा.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

सर्वांनी न भांडता खेळीमेळीने चर्चा करून धाग्याची शंभरीदेखील पार केल्याचं पाहून अंमळ मौज वाटली.

त्याचं असं आहे इथे धाग्यावर मुळात फक्त समजुतदार लोकांनाच तोंड उघडायची संधी आहे. कोणीही उचलला हात बडवला किबोर्ड तर ती व्यक्ती आहे त्यापेक्षा अजुन मुर्ख वाटु शकते. विषयच असा आहे की कोणालाच कोणता आव अथवा अजेंडा त्यात घुसडावा लागत नाही. परिणामी जे प्रतिसाद आले ते प्रांजळ व वस्तुनिश्ट असल्याने कोणालाच कसलीच ठसठस नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

जालावर नवे दिसता! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अगदी.. Lol

(श्रेणीसुविधेमुळे सहमतीचा प्रतिसाद देण्याची गरज नसली तरी रहावले नाही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

त्याचं असं आहे

ही सुरुवात आहे. आता माझा संपुर्ण प्रतिसाद सामजावुन घेउया.

इथे धाग्यावर मुळात फक्त समजुतदार लोकांनाच तोंड उघडायची संधी आहे.

गेम ऑफ थ्रोन्स, इट इज फन, येट इट इज काँप्लेक्स. कोणत्याही बिंडोक माणसाला माझे आव्हान आहे. त्याला सिरीअल दाखवेन आणी अतिशय सोपे प्रश्न विचारेन ( तुम्ही विचारा) तो समर्पक उत्तर देउ शकणार नाही. कारण गेम ऑफ थ्रोन्स समजणे बिंडोकांचे काम नाही. याचा अर्थ असा नाही की बिंडोक लोक गेम ऑफ थ्रोन्स बघत नाहीत ते बघतात कारण रिगार्डलेस ऑफ बिइंग बिंडोक देर इज अ कॉमन फँटसी लिवज अमाँग ऑल ( ऑर मोस्ट) ऑफ अस. अँड इट इज हाविंग अ‍ॅण अपोर्च्युनीटी टु सी एवरी हॉट पर्सन नेकेड ( ऑर डुइंग सेक्स) यु गॉट इंट्रोड्युस्ड. आयुष्यात आपण अशा किती लोकांना प्रत्यक्ष नग्न अथवा समागम करताना बघतो ज्यांच्याकडे आपण आकर्षीत होत असतो ? कधीच नाही इट ऑल इन द माइंड. असो वी गेट कॅरीड अवे इन द अ‍ॅनेलेसीस ऑफ फँटसी बिहेवीअर्स, लेट्स फोकस बॅक ऑन या धाग्यावर फक्त समजुतदार लोकांनाच तोंड उघडायची का संधी आहे ते.

कोणीही उचलला हात बडवला किबोर्ड तर ती व्यक्ती आहे त्यापेक्षा अजुन मुर्ख वाटु शकते.

आता स्टोरी न कळता विधाने केली तर हे होणारच ना ? पण तरीही ती व्यक्ती वाचकांना वाटते तेव्हडी मुर्ख असेलच असे नाही(वैयक्तीक मत), काही हुशारी त्या व्यक्तीत अजुनही शिल्लक असु शकते ( आयाम पोझिटीव पर्सन). देट्स वाय आय सेड शी मे अपिअर मोर फुलीश दॅन शी अ‍ॅक्चुअली इज.

विषयच असा आहे की कोणालाच कोणता आव अथवा अजेंडा त्यात घुसडावा लागत नाही.

इफ सान्सा इज स्टुपीड देन शि इज स्टुपीड, देर इज नो अदर वे यु कॅन मेक जिनीअस ऑटॉफ हर. त्यामुळे सर्वांची मते समान आपोआप ठरणे बांधील आहे, वादाला संधीच नाही. म्हणूनच यात कोणत्याही वैयक्तीक भावनेचे मिश्रण करुन वाढीव प्रतिसाद लिहता येणार नाही उदा. सकाळी आइने दोन रट्टे दिले असतील पोळी व्यवस्थीत भाजली नाही म्हणून तर त्याची ठसठस काढायला सिता पतीव्रता न्हवे तर एका व्हिक्टीम होती तिला अरण्यात स्वयंपाकाचे फार कश्ट पडत होते ज्यात तिच्या आत्मसंमानाची टोटल लागली आहे असा प्रतिसाद इतर कोणत्याही ध्याग्यावर कोणत्याही प्रतिसादाचा धागा पकडुन व प्रतिसाद दिलेल्या धाग्याच्या मुळ विषयाला बगल देउन बिंधास्त लिहता येइल, पण उगा कोनीतरी सकाळी डोके फिरवले आहे या कारणासाठी सर्सेइ फार इनोसंट आहे, एक स्त्रि म्हणून तिच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी तिने वाकडे पाउल टाकले(यु नो व्हॉट शी डिड लास्ट समर) असा युक्तीवाद अथवा तिच्या त्या वागण्याचे समर्थन या धाग्यावर कोणीच करु शकणार नाही, टिकणार नाही. म्हणूनच वस्तुनिष्ठता हा या धाग्यावर चर्चेचा एकमेव उपाय आहे.

परिणामी जे प्रतिसाद आले ते प्रांजळ व वस्तुनिश्ट असल्याने कोणालाच कसलीच ठसठस नाही.

म्हणून जे प्रतिसाद आले ते प्रांजळ व वस्तुनिश्ट असल्याने कोणालाच कसलीच ठसठस नाही.

म्हणून बिंडोंक सदस्यांना या धाग्यावर राखावी लागलेली पुरेशी गैरहजेरीच या धाग्याचे खरे यश आहे, की कोणतेही वादविवाद घडले नाहीत. आणी असा विषय निवडल्याबद्दल धागाकर्त्याचे मी आधिच अभिनंदन केले आहेच आणि पुन्हा करतो. कारण तोच खरा या धाग्यातील यशाचा सुत्रधार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अहो डोळा मारलेला प्रतिसादही फार शिरेसली घेऊ नका हो! Smile
गंमत करत होतो जरा! (हे सांगायला लागलं की जरी ती संपत असली तरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो निरर्थक श्रेणी मिळाली तेव्हां माज्या लक्षात आले की श्रेणीबहाद्दरांना या विषयात आकलनक्षमता कदाचीत नसावी ( दे आर नॉट सुपर ह्युमन) परीणामी मला माझ्या मुळ प्रतिसादाचा विस्तार त्यांना समजेल असा करणे भाग होते. पण तुम्ही बुच लावले म्हणून मग तुमच्या प्रतिसादाचा संदर्भ देउन इथेच रिप्लाय दिला.

आता तुम्ही ऐसीवर नक्किच नवे नाही त्यामुळे बरेचदा निरर्थक श्रेणी मिळणे याचा अर्थ श्रेणीबहाद्दराला प्रतिसाद कळलेला नसतो हे काय मी स्पश्ट सांगायलाच हवे ? तरीही सांगतोच जरी ती गंमत संपत असली तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अहो एक मिनिट, तुमचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादावर आहे आणि म्हणून रोख माझ्याकडे आहे असे गृहित धरुन प्रतिसाद देतोय. मी तुमच्या प्रतिसादाला "निरर्थक" श्रेणी दिलेली नाही. मला तो "निरर्थक" असे नाव असलेला श्रेणीप्रकारच आवडत नाही मुदलात (बरेचसे रोचक प्रतिसाद बाय डिफॉल्ट हाईड होतात राव उगी.).

बाकी लोकांना विंग्रजी वाक्ये देवनागरीत टंकली की लई गहन, विचारी वाटतं कै कोण जाणे. Wink
तुमच्या आधीच्या प्रतिसादाशी तितकासा असहमत नसल्याने कै बोललो नव्हतो पण तुमचा गैरसमज झाला असेल तर म्हणून सांगतोय.

बाकी आकलन क्षमता, बिंडोक लोक इ.इ. किती किती ते. असं वाटतंय काही लोकं स्वतःला इतरांनी बिंडोक म्हणू नये म्हणून अथवा राजरोसपणे "पोर्न" पाहता यावे म्हणूनच ह्या मालिका बघत असावेत की काय ते.

असो. धाग्यावर उगी विषयांतर नकोय. प्रतिसादात मजा अपेक्षित होती, जितकी उरली असेल तितकी राहू द्यावी.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

सिंस यु आर रीडिंग अ लोट इन लोटसऑफ़ माय प्रतिसाद्स लेट मी मेक वन थिंगी वेरी क्लिअर डोंन गिव अ फंक अबोट व्हाट पिपाल दिड्युस ओटोफ माय रिप्लाइ स्ट्रेट्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

बाकी असो पण फंक??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बट यु कैन रीड इट एज फ्रंट डोअर इदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

फंक या शब्दाचा अर्थ तुम्हांला अपेक्षित आहे तसा तर कै दिसला नाय बॉ जालावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आ मेड मा पॉइंट टू व्हूम इट में कंसर्न पण ओटोफ क्योरोसिटी मला काय अर्थ अपेक्षित होता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तिसरा भाग पाहिला? मी काल पाहिला.
लै बोर आहे. काही खास घडत नै Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जास्त काही घडत नाही पण पुढच्या घटनांसाठीची वातावरण निर्मिती जास्त वाटली या भागात. म्हंजे जॉनराव नाईट वॉच सोडतेत आणि रामसेभाव उत्तरेकडे युद्धासाठी यायचं ठरवतेत. म्हंजे तिथे काय होणारय याचा एक अंदाज येतोय. तिकडे सर्सीचा पत्ता काटू पाहणार्‍या आजीबाई मार्जरीला सर्सीसारखे चालवणार म्हटल्यावर बिथरतेय म्हटल्यावर सर्सीच्या चालीचा अंदाज येतोय. तेव्हाच या सगळ्यांच्यामध्ये हलक्या कानाच्या राजाचं प्यादं होणार हेपण दिसतंय.

ती ड्रॅगन्सची मम्मी तेवढी खूपच वैताग आणते आता. एखाद्याला "मी राणी आहे", "मी राजा आहे" किंवा "मी अमका/अमकी आहे" असं सारखं ओरडून सांगावं लागत असेल तर असं वाटतं कुछ गडबड है. ती ना नीट राज्य करु शकलीय, ना नीट लोक सांभाळू शकलीय, ना तिचे ड्रॅगन सांभाळू शकलीय. आता पण तिच्या मागावर असलेले तिचे दोन आशिक येणार आणि तिला सोडवायचा प्रयत्न करणार आणि सगळ्यांना "मै यांव हूं, मै त्यांव हूं, मुझे छोड दो (नै तो अंजाम लै बुरा होगा)" हेच म्हणत बसणार असे दिसतेय. बघूया.

स्टोरीलाईन पाहिली तर बर्‍याच ठिकाणी विनाकारण लॉजिकचा लोचा आहे असं वाटत राहतं, पण असो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

ड्रॅगन्सची मम्मी डोक्यात जाते .

अजून ३ पार्ट बघितला नाहीये . या शनिवारी बघणार पार्ट १ to ३ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ड्रॅगनची मम्मी: होय या सीझनला मलाही तिचा कंटाळा येऊ लागलाय Sad

बाकी तुम्ही म्हणताय ते बरोबरे, वातावरणनिर्मिती आहे. पण एकतरी मोठा धक्का किंवा युद्ध किंवा कपट किंवा नग्नता नको का राव, नैतर कस्ली ती जीओटी! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(स्पॉयलर्स)
तिसरा भाग जरी रटाळ आणि तोंडबडव्या असला तरी अतिशय म्हत्त्वाचा आहे. कसं?
कदाचित ही फॅन थियरी सांगू शकेल.
ही थियरी अतिशय वाईल्ड आहे पण माझ्या दृष्टीने प्रचंड इंट्रेस्टिंग आहे. ब्रॅन हा सगळ्याचा कर्ता करविता असावा असं हिचं मत आहे.

"एव्हरीथिंग": या तीनाक्ष कावळ्याच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे.

या भागात ब्रॅनला जाणवतं की तो लोकांना भूतकाळात जाऊन खुणावू शकतो. नेडला झालेला भास हा “R + L = J” पे़क्षाही महत्त्वाचा आहे. ब्रॅनच मॅड किंगच्या कानात गुणगुणतो आणि कदाचित त्यामुळंच मॅड किंग मॅड होतो. ब्रॅनची ही पॉवर सगळ्या महत्त्वाच्या क्षणी साक्षीदार आहे. कालप्रवास तर आलेला आहे आणि त्यामुळे त्याचे इतर परिणाम येतीलच!

आता यावर लोकांनी भर्पूर डोकं खर्च केलं आहे. आणि मला आवडलेले या पुढचं एक्स्टेंशन म्हणजे तीनाक्ष कावळा हाच म्हातारा ब्रॅन आहे.
१) इथे कालप्रवासाचा पॅराडॉक्स येऊ शकतो. पण लूप (आणि त्यात लूप) हा पॅराडॉक्स सोडवू शकतो.
२) मार्टिन हा हाडाचा सायन्स फिक्षन चाहता आणि लेखक आहे.
३) तीनाक्ष कावळा ओरडून सांगतो की भूतकाळ खोडता येत नाही. आणि ब्रॅन काहीही मंदपणे करण्या आधी त्याने त्याचं ट्रेनिंग पूर्ण करावं. कारण कदाचित त्याला त्यानेच केलेल्या चुका पुन्हा सुधाराव्या असं वाटत असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

होय हे गमतीशीर आहे पण हे फॅन्सचं कल्पनाविश्व आहे. प्रत्यक्ष लेखक तितके कल्पक नाहीत (रादर बिझनेस फर्स्ट वाले आहेत) हे दुसर्‍याच एपिसोडमध्ये मिहिर परत आणून त्यांनी दाखवलं आहे! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नै म्हणजे मिहिरला परत आणणे ही सीर्यलवाल्यांची चलाखी की मार्टिनसायबांनीच लिहिलेलं अगोदर ते ह्यांनी उगा उत्कण्ठा वाढवून हसं वगैरे करवून घेतलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मार्टिन सायबांनी काय लिवलंय ते या सीझनपासून गुलदस्त्यात आहे.
यंदा पहिल्यांदाच वाचक आणि निव्वळ प्रेक्षक एकाच माहितीच्या लेव्हलवर आहेत (एरवी वाचकांना न वाचक-प्रेक्षकांपेक्षा अधिक माहिती असायची)

तो जिवंत होईल यात अनपेक्षित नव्हतं पण पब्लिक डिमांडपायी इतक्या लवकर ते झालंय. माझा अंदाज ९ व्या एपिसोडमध्ये ते होईलसा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील थेअरी मधील काही भाग खरा ठरण्याच्या मार्गावर आहे.
अतिशय रोचक भाग होता. व्हाईट वाकरांचा उदय कसा झाला हे पाहणे खतरू होते. लै मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

एस. एन. एल. श्टायल..

https://www.youtube.com/watch?v=-vcQdcaYPA0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा व्हिड्यो म्हणे भारतात नै दिसणार! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसरा काही मार्ग मिळाला तर पाहतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चौथा एपिसोड पाहिला का? खलिसी इज बॅक. आणि यावेळी नशीबाने नव्हे तर चक्क स्वतःचे डोके वापरून Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाहिला, पण तो खाल की खाल जलाने का प्रसंग कायतरच घेतलेला आहे. इतके डॉन खाल वगैरे लोक धड दरवाजाही उघडू शकत नैत म्हंजे काय? शिवाय तिला ते तेलाचे दिवे खाली टाकण्यापासून रोखताही येत नै म्हणजे जरा अतीच झाले. तिचा फॉर्म्युला ठरलेला आहे. लै अंगावर आले की सगळे जाळून मुजरे घ्यायचे. ROFL

त्या अनुषंगाने चर्चा झालेली मित्रासोबत, हल्क जर तिथे आला तर काय ड्वायलॉक्स होतील?

डेनेरिसः आयॅम डेनेरिस स्टॉर्मबॉर्न, अनबर्न्ट, मदर ऑफ ड्रॅगन्स, ब्ला ब्ला ब्ला...
हल्कः बट नॉट अनस्मॅश्ड *हल्क स्मॅशेस डेनेरिस*

आणि सोबतच ड्रॅगनचीही मुंडी मुरगाळून टाकतो. विषय कट. ROFL

अजूनेक जोक पाहिला तो म्हणजे शेवटी आयर्न मॅनच आयर्न थ्रोनवर बसेल- आफ्टरॉल- ही इज़ ऑल्सो अ स्टार्क. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
हल्कचा संवाद ब्येस्ट

दुसरा जोक काल व्हायरल होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहा, इंडीड!

असे क्रॉस ओव्हर्स पाहिजेत राव, लै मज्जा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फॅन फिक्शनच असंच तर जन्मत
आणि बॅटोबा तुम्ही तुफान भारी फॅनफिक लिहू शकाल.. लिवाच जरा वेळ झाला की (आता वेळ कमी आहे हे माहितीये म्हणून लगेच लिवा म्हणत नाहिये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्स. Smile

पण फॅनफिक्शन हा आपला प्रांत नाही ओ. सीर्यसलि. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खाल इतके मंद असतील असं वाटलं नव्हतं! असो. उसळ्त्या ज्वालांच्या पार्श्वभूमीवर नागवी डॅनी पाहायचे अजून किती प्रसंग येणार आहेत च्यायला!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

पूर्वार्धाशी सहमत.

पण उत्तरार्धाबद्दल कुणाची तक्रार असेलसं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खाल इतके मंद असतील असं वाटलं नव्हतं! असो.

कसला बंडल सिन घेतलाय तो. आणी बाकीच्या स्त्रिया( अन पुरुषही) तिच्यासमोर हजारोंच्या संखेने असुनही झुकतात ? मला तर प्रसंगच कळला नाही. चायला हे असलं काही बघण्यापेक्षा खलिसीला क्विन घोषित करा अन सिरीअल संपवा एकदाची. असो, ह्या सिजनमधे सांन्सा अन खलीसी डेथलिस्टवर आहेत, बघुया काय होतं ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

नै म्हणजे आगीतून बाहेर आल्यावर तिच्यापुढे झुकतात हे एकवेळ समजू शकतो पण खाल लोक इतके मंद अन भित्रट असतीलसं वाटलं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा अप्रतिम जावै शोध होता. अन जर मी मरणारच असेन तर पहिला मुडदा हल्लेखोराचा पाडुन मेलो असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

बीइंग जबरा फैन आय वुड से हल्क ओन्ली स्मेशेस डिनेरिस ? आमीन द्याट्स इट ? डिनेरिस मस्ट बी डिसप्वांइंटेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तेवढंच नैये. अगोदर हल्क विरुद्ध ड्रॅगन आणि नंतर डेनेरिस स्मॅश्ड. येवडंच बास का येखादा जबर्दस्तीचा शीन पण हवाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला फ़क्त एवडच म्हणायचे होते धिस इज नॉट हाउ TRP गोज अप Wink

बाकी पिपाल सुज्ञ असाच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आधी आधी मंदपणाचा कळस असलेली सान्सा आता निर्णायक भूमिका घ्यायला लागली आहे!
टिरीयनने मात्र ह्या एपिसोडमध्ये खलास केलं. तो नसेल तर जीओटी पाहण्याला अर्थच नाही इतक्या उंचीवर पीटर आणि मार्टिनमुत्त्याने ने या पात्राला नेऊन ठेवले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

शानिने बुधाला ग्रासले असल्याने तिचा वरचा मजला खालिसीपेक्षा रिकामा होता, आता बुध शानिच्या कचाट्यातुन बाहेर येत असून सप्तमात राहु सोबत विचित्र युती करत आहे ज्याचे परिणामस्वरुप म्हणून तिला अन्पेक्षित लिटल फिंगर ची साथ मिळाली परंतु अजुन बुध संपूर्ण बाहेर पडायचा असल्याने पुन्हा काही काळ तिच्या भाळी दुर्दव व प्रतिकूल परिस्थिति आली, ही युती मिश्र व अकल्पित फ़ळे देते म्हणजे ती थ्रोनवर बसेल अथवा चालु सीजन एंडला गचकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं सांगा, तुमच्या मिथुनेत सूर्य आहे कि नै? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्या आपके मिथुन में सूर्य है?

हे वाचायला अगदी क्या आपके टुथपेस्टमे नमक है ? विचारल्यासारखे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तोच तर उद्देश होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाचवा एपिसोड बराच "जीओटी" होता. तिसर्‍या चवथ्यासारखी मराठी शिर्यल नै केलेली Tongue
आता ग्रेजॉय भाऊ बहिणी आधी खलिसीला गाठतात का पहायचं

पण या एपिसोडमध्ये नग्नतेच्या नावाखाली भ्स्सकन इतक्या क्लोजापमध्ये लिंगच डोळ्यात घातल्यावर किळसलो. बहुदा जीओटीत पहिल्यांदाच लिंगदर्शन घडले असावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जीओटीत पहिल्यांदाच लिंगदर्शन घडले असावे

पहिल्या सीझन मधे पाहील्याचे आठवते, पण ते कोणा दुय्यम सैनिक्/नोकराचे होते. नंतरचे सिझन पटापटा संपवल्यामुळे आठवत नाही. ३ सिझन नंतर तर बघणेच बंद केले आहे.

आता इतकी जुनी गोष्ट मला का आठवते आहे वगैरे खवचट/खोडसाळ विचार मनात येऊ देऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता इतकी जुनी गोष्ट मला का आठवते आहे वगैरे खवचट/खोडसाळ विचार मनात येऊ देऊ नका.

बरं बॉ पण नंतरचे सीझन्स बघणे बंद का झाले असा खोडसाळ विचार मनात आणला तर चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नंतरचे सिझन बघणे बंद झाले कारण फार ताणतायत नुस्ते. गोष्टीला शेवट नको?
एकदा सर्व सिझन झाले की मग एकदम बिंज व्हुव्हिंग करीन. तेंव्हा कमीतकमी खात्री तरी असेल की हे अजुन खेचणार नाहीयेत याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात जादू प्रमाणाबाहेर घुसडून कथानकाची वाट लावताहेत.

म्हणजे स्नो जीवंत होणे, टाईम ट्रेवलिंग, व्हाईट वाकर्स, ड्रेग्नची माय, ब्रान स्टार्क, हाउस ऑफ़ ब्लैक & व्हाईट यात इतकं सारं जादू जादू बनत चालले की गेम ऑफ़ थ्रोन्स हे नाव इरेलेवंट ठरेल असे वाटत आहे. बट एज लोंग एज इट हाज हाय प्रोडक्शन वेल्यु अन सुपरकुल न्यूडिटी मी त्याचे पुढील पंचवीस सीजन फारवर्ड करत बघायला तयार आहे हम और कर भी क्या सकते है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

एकच ग्रँड फिनाले पाहिजे- ड्रॅगन्स विरुद्ध व्हाईट वॉकर्स. बाकी सगळे त्या प्रलयात जाळून मरतील- गब्बरचे आवडते फडतूस मरतात तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लार्ड ऑफ़ डी रिंग अथवा होबिट्स बनुन जाईल ना got.

सगळे त्या प्रलयात जाळून मरतील-

आग म्हटले की ती बया खेलिसी तरीही जीवंत राहिलच की. रच्याकाने सगळे खाल मरताना यावेळी ती राखेेने सुधा माखली न्हवती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हा म्हणजे तेच ते ओ. सगळे ल्यानिष्टरफिनिष्टर वगैरे सगळे मरतील, फक्त डिनेरिस उरेल. अर्थात तीही फक्त आगीपासून सुरक्षित आहे. श्वेतचालकांचे काय? ते मारू शकतील की तिला. अझ्यूमिंग त्या लाँग विंटरमध्ये ड्रॅगनची आग गोठून नै जात वैग्रे वैग्रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

john snow ला राहू दे .त्याला नका मारू .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा. तो मेला किंवा जगला तरी कै इशेश होईलसे वाटत नै आता- हे अर्थातच बुक्स न वाचता दिलेले उत्तर आहे, पुस्तकांत काय असेल काय की.

पण डेडफुट्या लॅनिस्टर मात्र पायजेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने