एक कैच्या कै मुलाखत

<पडदा वर जातो>
.

मी - नमस्कार आपल्या रोजच्या रगाड्यातून, रडगाण्याच्या रुटीन मधून व प्रोग्रॅम मधून वेळ काढून इथे आल्याबद्दल आभार मानते.
.
हृदय - कसचं कसचं! रडगाणं तर नेहमीचं आहे. पण मुलाखतीची अशी सुवर्णसंधी क्वचितच येत. मीच आपला आभारी आहे.
.
मी - तर मुलाखतीला सुरुवात करू यात? मला आपला दिनक्रम सांगाल का? म्हणजे तसं बराच ऐकून आहे आपल्या चिकाटी बद्दल पण from horse 's mouth ..
.
हृदय - हो सांगतो ना जरूर . तर सकाळी उठल्यापासून एकंदर झोपेपर्यंत मी धावतो. इकडे फेरी मार, तिकडे रपेट घे, कधी वेगाने धडधड धडधड धावत सुट, वाटेत ठेचकाळून पड. हां ठेचकाळून पडणे ही तर नित्याचीच बाब आहे. मला सवयच होउन गेली आहे.
.
मी - बाप रे मग लागत नाही?
.
हृदय - लागतं ना. मग थोडा काळ रडगाण्याचे शो फुल्टू करतो , परत ये रे माझ्या मागल्या. हो अभिमानाच आहे मला कोणत्याही अनावस्था प्रसंगातून bounce back होण्याचा.
.
मी - वा! आपले कौतुकच आहे. बरं आम्ही असे ऐकले आहे की क्वचित दुसरं एखादं हृदय तुम्हाला भेटतं. काय होतं मग पुढे?
.
हृदय - हां अगदी क्वचित म्हणजे असे होणे दुर्मिळच असते परंतु जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा एकदम पार्टी असते. म्हणजे आम्ही दोघे अगदी हातात हात घालून, गुजगोष्टी करतो. सैरावैरा धावणं त्या काळात एकदम बंद होते . आनंदी कवितांच्या फुलबाज्या आम्ही पेटवतो, जग सुंदर भासणे, साधे प्यायचे पाणीही "चढणे" या गोष्टी होतात. अगदी स्वर्गातच विहरतो आम्ही.
.
मी - अरे वा वा. बरं असा कालावधी किती काळ रहातो मग?
.
हृदय - that depends प्रत्येकाची involvement , प्रकृती वेगवेगळी असते. काही भंवरे आणि फुलपाखरे याचा हात धर, सोडून दे, त्याचा हात पकड , सोडून दे असे करतात. मात्र आम्ही कवी लोकांचे असू तर आयुष्यभरही झुरतो. मग sad गाणी ऐकणे व स्वत:चे रडगाणे गाणे या दोन कृती आलटून पालटून करतो. कविता बर्‍याच होतात या काळात. फरक एवढाच की दु:खी असतात. स्वर्गातून, ढगातून एकदम पृथ्वीवर पडल्याने बुड शेकून निघते.
.
मी - वा! बरेच प्रकार आहेत तर तुमच्यात. असं होतं का हो की तुम्ही खास शोधायला जाता आणि तिथे दुसरं हृदय च नसतं, म्हणजे अगदी ठक्क पोकळी असते.
.
हृदय - होतं होतं आम्ही मारे धावतो आणि पोकळी असते, एकदम पायात फास अडकुन, उलटे टांगले जातो बघा.किंबहुना काय की अशी पोकळी असलेल्या ठिकाणीच धावायची हौस असते आम्हाला. आवड आपली आपली. हेहेहे मग तेव्हा शेरांच्या टिकल्या आणि शायरीचे भुईनळे फुटतात.
.
मी - किती छान विस्तृत व प्रांजळ उत्तरे दिलीत . बाकी मुलाखत आवरती घेण्यापूर्वी एकाच प्रश्न विचारते सध्या काय प्रोग्रॅम?
.
हृदय - परवाच ठेचकाळण्याचं शतक गाठलं. यावेळीही रडगाण्याचे कार्यक्रम जोमाने सुरु आहेत.पण शतक झाल्याने सवय जबरी झाली आहे, तेव्हा लवकरच bounce back करेन.
<पडदा पडतो>

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त लिहिलंय ग शुचि .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे शुचि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठेचकाळण्याचे शतक गाठूनही अजून ठणठणीत आहे, म्हंजे कमाल है. आमचं तर पहिल्याच ठेचकाळण्यात, पार ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन गेलं. त्यानंतर त्या ठिकर्‍याच घेऊन जगतोय बघा.

बादवे, सगळे मंगेशकर, हृदयाला 'र्‍हिदय' का म्हणतात कोण जाणे? (बोलताना)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठेचकाळण्याचे शतक गाठूनही अजून ठणठणीत आहे, म्हंजे कमाल है.

आमचं सालं कोडगं, निगरगट्ट आहे. कितीही मार खा तिथेच घोटाळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसाद देणार्‍यंचे आभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदाच ठेचकाळून शतक गाठल्यासारख वाटतंय .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेम हियर Smile उशीर झाला ठेचकाळायला पण निदन सॅड गाणी एन्जॉय करता आली Wink तशीही ठेचकाळण्या आधीच्या आनंदी जीवनाला काही फार क्वालिटी होती असे नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाय द वे, लिहीण्यासारखं विनोदी खूप आहे या सदरात. पण माझी मिथुन-लग्नाची घाई नडते जेव्हातेव्हा.
__
पण वाचकांनी आपापल्या हृदयाला प्रश्न विचारुन इथे प्लीज ती ती प्रश्नोत्तरे द्यावीत. गम्माडी जंमत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक प्रश्न आहे -

तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हाला स्वतःला घेता येत नाही, मोबाईल्सवर तुमचा पळण्याचा वेग मोजता येतो, त्यासाठी नवनवीन, फॅन्सी उपकरणं निघत आहेत, तुमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून बाजाराचा रेटा वाढत चालला आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉलिड! खूप छान प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडी मॅरेथॉन मुलाखत आवडली असती हो मस्त इंटरेस्ट येतोय तोच कट करुन टाकलत
बहोत नाइन्साफी है
हमारा दिल टुट गया
आणि ते एक हार्ट असत न टीपीकल मधुन बाण आरपार गेलेला असतो त्या हार्ट पेक्षा हे पंख लावलेल वेगळच वाटल
एकतर ते आर्चीज च लव्हर्स च लालभडक टीपीकल हार्ट असत दुसर ते बाण मारलेल आरपार वाल
तुमच भरारी घेणार पंखावाल वेगळच वाटल
दुसरा भाग असेल तर टाका हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मारवा जी. खरं आहे क्रिएटिव्ह लेखकाला/लेखिकेला खूप विनोद पेरता येतील. मला जमलं तर नीट विचार करुन दुसरा भाग टाकेन. पण अनेक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every saint has a past and every sinner has a future. – Oscar Wilde
कहॉ मयखाने का दरवाजा "गालिब" और कहॉ वाइज, पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले- गालिब

सही मस्तच आहे. इंग्रजी ऐकली नव्हती किंवा निदान विसरलेय तरी. पण तो शेर.... खूपच छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पार्ट २ काढून बोअर करण्यापेक्षा,, .....मला एक मस्त साईट सापडली- http://www.boredpanda.com/heart-and-brain-web-comic-awkward-yeti-nick-se...

http://static.boredpanda.com/blog/wp-content/uploads/2015/09/heart-and-brain-web-comic-awkward-yeti-nick-seluk-96__700.jpg
.
http://static.boredpanda.com/blog/wp-content/uploads/2015/09/heart-and-brain-web-comic-awkward-yeti-nick-seluk-86__700.jpg
.
http://static.boredpanda.com/blog/wp-content/uploads/2015/09/heart-and-brain-web-comic-awkward-yeti-nick-seluk-35__700.jpg
.
http://static.boredpanda.com/blog/wp-content/uploads/2015/09/heart-and-brain-web-comic-awkward-yeti-nick-seluk-141__700.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगेशकर,वाडकर इत्यादी हिंदी चिजा गायनामुळे आणि संगितकार तसे सांगतात म्हणून हिंदी ढंगाचे उच्चार करत असावेत ह्रिदय,गरु .अबुपर्वतावरच्या गुरुशिखरचा उच्चार तिकडे गरुशिखर करतात.

रु पेक्षा ऋमध्ये थोडा हचा उच्चार करायचा असतो बहुतेक.वृत्ती,तृप्ती मधला उकार स्वच्छ नाही भ्रूण,भ्रुणहत्त्यामधला आहे तसा.
वि का राजवाडे वाचायला पाहिजे यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार्वी, शुची, भाषेची चर्चा इथे चुकून वाढत गेलीय ( लेखाचा विषय विसरून ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषेची चर्चा ही कोठेही, कधीही अस्थानी नसते. ('न'वा नियम.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स अचरट जी. मला वाटत होतं समंना रिक्वेस्ट करावी की वेगळी करा. पण जर हा धागा अतिफुटकळ वाटत असेल तर ... म्हणून मग मी काही बोलले नाही. अण थँज्क यु व्हेरी मच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठेचकाळण्याचे शतक काय द्विशतक हि गाठेल. तसे आजकाल twyitar चा जमाना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठेचकाळण्याचे शतक काय द्विशतक हि गाठेल. तसे आजकाल twyitar चा जमाना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0