.
ललित लेखनाचा प्रकार
मी पण नाही!
दहा वाजताचा दुसरा चहा दोन-तीन घोटच असतो. सकाळसारखा कप्प भरून नव्हे. पण ते दोन घोट काय मजा आणतात! तसा दोनच घोटांचा भाग चालेल, पण रोज टाक रे बुवा :-)
म्यानेजर बाई - तेव्हढं मराठी लिहायचं दुरूस्त करता आलं तर बघा बाकी कुठल्याही गोष्टीआधी. मी चक्क 'मिसळपाव' वर जाउन हे टाईप करून ईथे डकवतोय !!
म्यानेजर बाई - धन्यवाद
मोडकी मराठी लेखन सुविधा जोडून दिल्याबद्दल धन्यवाद. मुळात माझ्यासारख्या सटीसामाशी एक्-दोन वाक्य लिहिणार्याने "हे आधी दुरूस्त करा बोवा" म्हणणं हा एक मोठ्ठा विनोद आहे :-) आणि मी तशी गळ घातल्यामुळे "त्यानी लगेच दुरूस्त केलंनीत, काय समजलेत? नायतर अहो पंधरा दिवस काही झालं नसतं हे काम" अशी समजूत मी करून घेतली तर तो मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा विनोद होईल !! असो. कोणीतरी धडपड करून यावर काम करतंय, येतंय सगळं नुसतं करायचा प्रश्न आहे असं नसून ईथून-तिथून माहिती गोळा करत, धडपडत काम करतंय याची मनापासून दाद द्यायला म्हणून ही चार वाक्यं.
गवि, तुझ्या लिखाणावर अवांतर करतोय. पण ही जोडणी झाली नसती तर आजच्या 'दोन घोटांवर' कसं लिहिता आलं असतं??
वाहिनी दादांमध्ये अशा इतक्या
वाहिनी दादांमध्ये अशा इतक्या निरगाठी झाल्या होत्या की त्यांच्या नात्याची दोरी रेशमी न राहता गाठींगुठळ्यांचीच झाली होती. त्या गाठींनी दादा वाहिनी एकमेकांतही आपोआप जास्तच गुंतून गेले होते. वरून ताराबळ चंद्रबळाची मुख्य गाठ सर्वात घट्ट होतीच. >>>>>>
kaay lihilay GaVi tumhi, majaa aali.