दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मार्च
जन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)
मृत्युदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)
---
राष्ट्रीय नौका दिन.
१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला
१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.
१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.
१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.
१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.
१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.
१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.
१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- उंदीर
- रवि
प्रतिक्रिया
_/\_ सुन्दर
खुपच छान.
बाप रे !! आवडली कथा !!!
बाप रे !! आवडली कथा !!!
नीरस शीर्षकहीन प्रतिसाद
हे वाक्य वाचून 'चला, आता हेही आटोपले... एकदाचे!' असे वाटते न वाटते, तोवर पुढचेच वाक्य...
असे वाचून घोर निराशा झाली. असो.
...
तळटिपा नसल्याने आमचीही घोर निराशा झालीय.
:-)
'नीरस शीर्षकहीन' हे शीर्षक सकारण पटलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खास!!कथा आवडली. खूप छान
खास!!
कथा आवडली. खूप छान रंगवली आहे.
जबरदस्तच की गविराज. अप्रतिम
जबरदस्तच की गविराज.
अप्रतिम जमलीय
वास्तववादी
कथा अत्यंत वास्तववादी आणि म्हणूनच जवळची वाटली. आधीच सुंदर असलेल्या कथेला शेवटच्या वाक्याने खूप उंचीवर नेलं!!!
मस्त
म्हणजे सगळं अगदीच एकतर्फी नव्हतं तर.
कथा आवडली.
छान कथा.
छान कथा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मेरे जानी दोस्त, गविकाका
मेरे जानी दोस्त, गविकाका विमानवाले,
कित्तीकित्ती चान लिहता ओ तुमी! शेवट अगदी भिडला बघा ह्रिदयाला!!
शोले चित्रपटाच्या शेवटी रामूगड्याने (रामूच ना?) ठाकुरवरच्या पिरेमाची कबुली देऊन त्याच्या कुशीत प्राण सोडले असते तर कसं वाटलं असतं? अगदी तसंच वाटलं
सर्वांना धन्यवाद. सर्व
सर्वांना धन्यवाद. सर्व प्रतिसादकांची माफी मागून काही अपरिहार्य कारणाने कथा अप्रकाशित करतो आहे.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि क्षमस्व. __/\__
एक उत्तम कथा का डीलीट केली
एक उत्तम कथा का डीलीट केली काहीच कळलं नाही. कोणी काही अपमानास्पद बोलले असले (असा कयास) तरी त्या व्यक्तीच्या बोलण्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं? किंबहुना नेहमीच शुभ्र कॅनव्हासवरचा काळा ठिपका, गालबोटच , कॅनव्हासला पुरुन का उरतो?
.
आम्हाला गविंच्या कथा तर हव्यातच पण मुख्य म्हणजे त्यांनी केलेले गझलांचे रसग्रहण हवे आहे. पण कदाचित ऐसीचे सर्व रसिक एका तागडीत व एखाद्या व्यक्तीचे अपमानास्पद बोल , दुसर्या तागडीत घातले तरी ते बोलच भारी होतील - असे का? का?
.
काय नक्की झालय ते मला माहीतच नाहीये. पण प्रतिक्रियांवरुन थोडाफार अंदाज आला आहे.
अरे अरे, वाईट झालं. लेख
अरे अरे, वाईट झालं. लेख उडवावासा वाटला हे. गविंचे लेख खूप आवडतात. गविंची ऑल्मोस्ट सगळी मतंदेखील पटतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
.
गवि - काय झाले हो? नॉट फेअर.
गवि - काय झाले हो? नॉट फेअर.
मिपावरची कथा तशीच आहे. ती का
मिपावरची कथा तशीच आहे. ती का काढली नाही? संपादकांना सांगून काढता येते.
काढली तिथेही.
काढली तिथेही.
पण का? नेशन वाँट्स टु
पण का? नेशन वाँट्स टु नो.
उत्तर तुमच्या कथेपेक्षा दसपट रोचक असेल अशी अपेक्षा असलेली अनु.
हे
नेशन वाँट्स टु नो.
हे आवडलं. तुम्ही एकदम ममता बॅनर्जी वाटायला लागलात.
इतके लिहुन पण गवि कुठे उत्तर
इतके लिहुन पण गवि कुठे उत्तर देतायत
याचं प्रायश्चित्त : दोन कथा
याचं प्रायश्चित्त : दोन कथा लिहिणे.
ह्या कथेचं काय झालं? थोड्या
ह्या कथेचं काय झालं? थोड्या दिवसांपूर्वी नीट दिसत होती...
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
गविंनी केवढे लेख उडवलेत
गविंनी केवढे लेख उडवलेत
_____
स्मृतीरंजनाचा लेख शोधायला गेले तर दिसले. वाईट वाटले.
पुस्तक छापताय की काय लेख
पुस्तक छापताय की काय लेख उडवलेत ते?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!