ही बातमी समजली का? - १३८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---------------

About 2,000 Belarussians staged one of the country's largest protests in recent years on Friday to voice their opposition to a law that imposes a tax on those not in full-time employment. Popularly known as the "law against social parasites" it requires those who work less than 183 days per year to pay the government $250 in compensation for lost taxes.

About 2,000 Belarussians staged one of the country's largest protests in recent years on Friday to voice their opposition to a law that imposes a tax on those not in full-time employment.

The legislation came into effect in 2015 and has gone down badly with the Belarussian public at a time when many are struggling to make ends meet after more than two years of economic recession.

Protests of this size are rare in the former Soviet republic, run since 1994 by President Alexander Lukashenko, who has described himself as the "last dictator in Europe."

"I'm not going to pay (the tax). It's absurd, a return to the feudal system," said Mikhail Gutuyev, who has been unemployed since losing his job as a sales agent.

field_vote: 
0
No votes yet

ओके. बघतो.
मी अंमलबजावणी नीट केली नाही असं/अश्या तर्‍हेचं वाक्य वाचल्याचं आठवतंय. पण हिंदी राष्ट्रभाषा करा म्हणून मागणी झाल्याचं माझ्या वाचनात नाही. ती राष्ट्रभाषा आहे असं मानूनच उत्तर भारतीय वागतात.

मुळात संसदेत राष्ट्रभाषा ही कन्सेप्टच नाहिये. 'संसदीय कामकाजाची भाषा' "हिंदी किंवा इग्रजी" होती. पुढे वाजपेयींनी आणखी डझनभर भाषा त्यात अ‍ॅडवल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ती राष्ट्रभाषा आहे असं मानूनच उत्तर भारतीय वागतात.

त्यांना ती राष्ट्रभाषा नाही असं वेळोवेळी लक्षात आणून दिलं की होणारी तडफड बघण्यासारखी असते. मी ते यावच्छक्य करतो. त्यांच्यासारख्या बिनडोक आणि माजुरड्या फडतुसांना त्यांची जागा दाखवण्यासाठी असंच केलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
दुदुदुदुदुष्ष्ष्ष्ष्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट कुठला ROFL Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमचे राजसाहेब बेक्कार पडले असताना हे करताना कस्सला तामसी आनंद मिळतो माहितीये आजकाल मुंबईत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आय कॅन इमॅजिन. मज्जाच एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्या कोणत्या राष्ट्राची जी कोणती राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी भारताची जी काय आहे त्यात काय फरक आहे?
आणि मोर स्पेसिफिकली, केंद्र शासनाचे काम हिंदीत का चालते?
तुम्हाला मोरॅटोरिअम म्हणजे काय ते कळते का?
वैधानिक भाषा आणि सरकारी भाषा मधे काय फरक आहे?
इंग्रजीचे नक्की काय स्टॅटस आहे?
==============================
अवांतर - हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे. मला हिंदीचा अभिमान (हिंदीत गर्व) आहे. इंग्रजी या देशातून हाकलली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

केंद्र शासनाचे काम इंग्रजीतही का चालते जर हिंदी भारताची तथाकथित राष्ट्रभाषा असेल तर?

स्वतःच्या मताला सत्य म्हणून खपवू नका, भारताचे ऑफिशिअल स्टेटमेंट काय आहे ते बघा. आले मोरेटोरिअम शिकवणारे.

हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे.

आणि मी भारताचा पंप्र नरेंद्र मोदी आहे. पुढे बोला.

मला हिंदीचा अभिमान (हिंदीत गर्व) आहे.

गर्वबिर्व करण्याच्या लायकीची हिंदी नाही. त्याकरिता मराठी आहे. हिंदी ही फडतूस बिनडोकांची भाषा आहे.

इंग्रजी या देशातून हाकलली पाहिजे.

त्याअगोदर हिंदी वरचष्म्याचे उच्चाटन झाले पाहिजे.

आणि कितीही म्हटले तरी इंग्रजी काय जात नसती भारतातून, कितीही उपटलं तरी. एकवेळ दक्षिणेतून हिंदीचे महत्त्व अजून कमी होईल, पण इंग्रजी कुठेच जाणार नाही.

ऑफिशिअल लँग्वेज अ‍ॅक्ट ऑफ १९६३ पहा.

https://en.wikisource.org/wiki/Official_Languages_Act,_1963

त्यात साफच दिलेले आहे की

In this Act, unless the context otherwise requires,--

Angel "Appoint day", in relation to section 3, means the 26th day of January, 1965 and in relation to any other provision of this Act, means the day on which that provision comes into force;

(b) "Hindi" means Hindi in Devanagari script.

3. Continuance of English language for official purposes of the Union and for use in Parliament.

Notwithstanding the expiration of the period of fifteen years from the commencement of the Constitution, the English language may, as from the appointed day, continue to be used, in addition to Hindi,--

Angel For all the official purpose of the Union for which it was being used immediately before that day; and

(b) For the transaction of business in Parliament.

आता बोला.

खरेतर संस्कृतच व्हायला हवी राष्ट्रभाषा, पण कोणी कितीही म्हणो ते कै होत नसतंय. असो.

आमची स्वाक्षरी पाहता या मताबद्दल आश्चर्य वाटू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही काय पेस्तवता ते तुम्हाला कळतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दे संपले की असे प्रश्न विचारल्याने तुम्हांला तेवढ्यापुरतं लै भारी वाटतं का?

असेल चूक तर द्या दाखवून. आम्हांला सत्याची अ‍ॅलर्जी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मान्य आहे. मध्ये एकदा डाव्या लोकांनी संस्कृतला मृत भाषा घोषित करा अशी टूम काढली होती, ते आठवलं एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आपको कौन कौन सी आजादीया चाहिये? : जो दुसरेके हक़ पर आक्रमण नहीं करती वो सभी।

अरे भाय, मैने उदाहरण पुछे थे. संज्ञा नही. दुसरे मतलब कौन ये कौन डिसाइड करेगा. हक क्या है ए भी आप ही बताओगे. आक्रमण हुआ नहीं हुआ ये भी आप ही डिसाइड करोगे?

किस से चाहिये?: समाज और सरकार से!

आपको समाज और सरकार ही नही चाहिये? यदी ऐसा नही है, तो उनके कौन कौन से अधिकारों मे कटौती चाहिये?

कितनी चाहिये?: जहाँ आपका नाक शुरू होता है उस हद तक। उसके आगे बिलकुल नहीं !

अमेरिका से पुना तक आपको सॉवरिन सत्ता चाहिये? राइट?

किस बेसिस पर चाहिये?: मानव्य के !

माने आपके फ्रिडम के लिये जो भी इन्सान नही है वो सब नष्ट कर सकते है!

आप को कौ कौन सी आजादीया अभी नही है? : मैं आज अमरीका का एक पुरुष नागरिक हूँ। मुझे शिकवा करनेकी कोई जरुरत नहीं है. दुनियामे करोडो लोगोंकी , महिलाओंकी स्थिति ऐसी नहीं है !

आप है, अमेरिका है, और आप अमेरिका में है यही दुनिया के करोडो लोगों और महिलांओंके बुरी हालत का राज है. हम सोचते थे कि सालाना ९० हजार रुपये कमाने में हमारा कितना बुरा हाल है. आप हमसे १५ गुना ज्यादा कमाते हो तो आपका रोने लायक हाल होगा. लेकिन हमने पाया कि आप तो हम से ५० गुना कम काम करके १५ गुना ज्यादा कमा रहे हो और पेट भरने के बाद दिल बहलाने के लिये हमबिती पर हमदर्दी जता रहे हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फेमिनिझम मध्येही वेगवेगळे प्रवाह/विभागण्या झाल्या, त्यात फ्रेंच फेमिनिझम हे रॅडिकल असून, त्यात स्त्रीचं सार्वभौमत्व, पुरूषांची गरज नसणे, स्त्री-सौंदर्य, स्त्री-साहित्य, स्त्री-पुरूष व्यक्तिमत्त्व (फ्रॉइड संदर्भात) - अशा विषयांवर चर्चा आहेत (हेलन सिक्सू, इरिगॅरे, जुलीया क्रिस्तीवा इ.) असं मला वाटतं.

मार्क्सिस्ट फेमिनिस्टांनी भांडवलशाहीने स्त्रियांचं कुटुंबातलं स्थान कसं बदललं ते दाखवलं, त्याचबरोबर, स्वातंत्र्यासाठी स्वावलंबित्त्व हा एकच मार्ग आहे, अशी विचारधारा निर्माण केली.

त्यामुळे फेमिनिझमला टोकाचं लेबल लावणं म्हणजे आधीच नाव कानफाट्या, त्यात पुन्हा बोभाटा! स्त्रीमुक्ती त्यामानाने समतावादी विचाराची असली, तरी तिची बैठक मुळात फेमिनिझममधेच आहे, त्यामुळे उगीच निगेटीव पब्लिसिटी नको, असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे इथे, या चर्चेत, शब्द बापुडे केवळ वारा आहे. वरची काडेचिराईत चर्चा बघून ते तुला समजलं असेलच. तू स्वतंत्र लेखन कर बघू! ते मस्त असतं, गंभीर लेखन करतेस तेव्हाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वारा

वारा च तो सर .... कसा गेला कुठुन गेला ... कोण अडवणार वार्‍याला ?? ( _______ दीनानाथ दामोदर थत्ते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते मस्त असतं, गंभीर लेखन करतेस तेव्हाही.

सहमत.

वरची काडेचिराईत चर्चा बघून

असा पॅट्रनायझिंग घेणारे लोक फार दिडशहाणे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पावित्रा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Adam Purinton used "racial slurs" before he started shooting on Wednesday night as patrons were watching the University of Kansas-TCU basketball game on television.
Srinivas Kuchibhotla, 32, died at an area hospital, police said. Alok Madasani, 32, and Ian Grillot, 24, were hospitalized and are in stable condition, they said. The Linkedin accounts for Kuchibhotla and Madasani say that they were engineers working at GPS-maker Garmin and had studied in India.
कृपया याचा कुणीही प्रे. ट्रम्प यांच्या वक्तव्याशी संबंध लावू नये . श्री ट्रम्प हे नेहमीच इमिग्रण्टस बद्दल चांगले बोलत आले आहेत . भारतीय हिंदू हे पाकिस्तानी मुसलमानांसारखे दिसतात हा त्यांचा दोष नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

प्रत्येक वायटात काहीतरी चांगलं दडलेलं असतं अशी कैतरी म्हण आहे.
==============
एन आर आय लोकांना ट्रंपनी पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून दिले वा किमान पुढचा लोंढा थांबवला तर एक रेसिडेंट भारतीय म्हणून मला प्रचंड आनंद होणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि म्हणे यांना भारताच्या भल्याची चिंता आहे. ऐकावे ते नवलच. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एन आर आय लोकांना ट्रंपनी पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून दिले वा किमान पुढचा लोंढा थांबवला तर एक रेसिडेंट भारतीय म्हणून मला प्रचंड आनंद होणार आहे.

का एन आर आय नी तुमचं काय घोडं मारलय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया याचा कुणीही प्रे. ट्रम्प यांच्या वक्तव्याशी संबंध लावू नये . श्री ट्रम्प हे नेहमीच इमिग्रण्टस बद्दल चांगले बोलत आले आहेत .

हे उपरोधिक वक्तव्य असावे असा बापुडवाणा कयास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने