इंग्र‌जी शिनेमांच्या थिमा

मंजे इंग्र‌जी शिनेमांच्या थिमांचे म‌ला अलिक‌डे माझे कौतुक शिगेस पोच‌ले आहे.
आता एक थीम घ्या - ज‌ग‌बुडी.
कोण‌त्याही हिंदी सिनेमात‌ ज‌ग‌बुडी (हिरोच्या स्व‌प्नात देखिल) झाल्याचे म‌ला आठ‌व‌त नाही. मात्र‌ इंग्र‌जी सिनेमात ब‌ऱ्याच्दा ज‌ग‌बूडीचा धोका असाय‌ची संभाव‌ना अस‌ते. ज‌न‌र‌ली ज‌ग‌बुडीची ठीण‌गी अमेरिकेतच प‌ड‌ते. ती ही इस्ट कोस्टव‌र. न्यू यॉर्क प्रेफ‌र्ड. मॅन‌हॅट‌न अजून‌च‌ शोभ‌तं.
इंग्र‌जी सिनेमांचा प‌रिच‌य होताना प्रारंभी माझी अपेक्षा असाय‌ची कि ज‌ग‌बुडी हि ट‌ळ‌लीच पाहिजे. काहीत‌री मूर्खासार‌खी गाव‌ठी अपेक्षा! म‌ग‌ ल‌क्षात आलं कि ब‌रेच उप‌प्र‌कार आहेत -
१. प्रेक्ष‌कांनी ज‌ग‌बुडी ट‌ळ‌णार आहे असे गृहित ध‌रून ब‌घाय‌चे शिनेमे - बेसिक‌ली या सिनेमांत हिरो न‌क्की काय युक्ति क‌रून ज‌ग‌ वाच‌व‌तो हे म‌ह‌त्त्वाचं अस‌तं. उगाच‌ हिरोनी पिच्च‌र‌भ‌र आटापिटा क‌राय‌चा नि शेव‌टी पृथ्वी न‌ष्ट होणार‌ अस‌ला प्र‌कार चाल‌णार नाही.
२. ज‌ग‌बुडीनंत‌र‌चे सिनेमे - यात पृथ्वी, म‌नुष्य‌ जात, देश , युनो या गोष्टी मंजे त‌द्द‌न भिकार. त्यांची फार त‌र फार औकात मंजे ते क‌से ख‌प‌ले याचा कोण‌ता उल्लेख पात्रांनी क‌र‌णे. यात‌ही एक उप‌प्र‌कार मंजे एनारायांच्या सात‌व्या पिढीला भार‌त‌ कुठे, का , क‌सा अस‌तो ते माहित न‌स‌ते त‌से सिनेमांतील म‌नुष्यांचा आणि पृथ्वीचा किंवा आज‌च्या ज‌मानाच्या कोण‌त्याच‌ गोष्टीचा संबंध न‌स‌णे.
३. आता ज‌ग‌बुडी आणि उत्क्रांती या थीम्स‌चा ओव‌रलॅप होईल, प‌ण "मूल‌त्: न‌ष्ट झालेल्या पृथ्वीव‌र‌चे, प‌ण उत्क्रांती झालेले" म‌नुष्य‌ हिरो अस‌लेले सिनेमे.
४. म‌नुष्य‌जातीचा विनाश‌च‌ क‌रावा असं काही आहे का? त्यामुळे मान‌वांची साव‌र‌क‌री गाय क‌रू इच्छिणारे प‌र‌ग्र‌ह‌वासी आणि ज‌ग‌बुडी अशी थीम.
५. पृथ्वीचा विनाश पाहून बोर झालात्? दुस‌रे ग्र‌ह अक्ष‌र‌श: फोडून काढू!!!
६. पृथ्वीचा विनाश अल‌रेडि झालाय हे माहित न‌स‌लेले तुम्ही एक‌टेच मूर्ख आहात प्रेक्ष‌क‌साहेब!

त‌र मंड‌ळी ही एक थीम झाली. मी काही थीम्स‌ सुच‌व‌तो, तुम्ही सुच‌वा, उदाह‌र‌णे द्या, त्यात‌ली म‌ज्जा किंवा वैताग किंवा भाब‌डा र‌स‌ एंजॉय क‌रा.
१. अमेरिक‌न प्रेसिडेंट अॅज चिफ ह्यूम‌न निगोशिएट‌र
२. अमेरिक‌न प्रेसिडेंट इन डेंज‌र
३. राशाचे अमेरिकेविरुद्ध कुटिल कार‌स्थान
४. हिरोला, इ आग‌ळि वेग‌ळि श‌क्ती प्राप्त होणे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गॉन‌ ग‌र्ल‌ आठ‌वून‌ दिलात‌....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

क‌स्काय‌ ज‌म‌त‌ं त्यांना कोण‌ जाणे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आम‌च्या ल‌हान‌प‌णी आम‌च्या गावात‌ कोणी मेलं आणि त्याला ब‌घाय‌ला (म्ह‌ण‌जे श्र‌द्धासुम‌ने इ इ द्याय‌ला) कोणाला जाय‌चं असेल त‌र ते घ‌र शोध‌णं काहीही अव‌घ‌ड‌ न‌साय‌चं. मंजे कोणी मेलं त‌र घ‌र‌चे, शेजार‌चे, नातेवाईक‌ कितीत‌री तास‌ कितित‌री दिव‌स‌ इत‌क्या जोर‌जोराने र‌डाय‌चे कि त्या डेसिब‌ल‌ लेव‌ल‌ला ट्रॅक‌ क‌र‌त‌ गेलं कि आप‌सुक ते घ‌र साप‌डे. म‌ग‌ आम‌च्या तारुण्यात‌ आता कोणी मेलं त‌र‌ ब‌ऱ्यापैकी शुक‌शुकाट‌ अस‌तो प‌ण‌ एकांतिचे उमाळे, वैगेरे प्र‌कार‌ चालूच अस‌तात. मंजे ज्याचं फार कोणी निक‌ट‌व‌र्तीय मेलंय त्याला स‌तत खांदा, आधार‌, सांत्व‌ना, भ‌र‌व‌णे, पाणी, शेजारी ब‌सून राह‌णं, इ इ चालूच ठेवावे लाग‌ते. म‌र‌णं हे एक दु:ख झालं, अशि अनेक दु:खे असू श‌क‌तात आणि प्र‌त्येक‌ वेळी असा स‌पोर्ट आप‌ल्याक‌डे लाग‌त‌ अस‌तो.
इंग्र‌जी चित्र‌प‌टांत हिरो हिरोणिंसोब‌त‌ अनंत‌ दु:ख‌दाय‌क‌ आणि अतीव क्लेश‌दाय‌क‌ घ‌ट‌ना अस‌तात. त्यावेळेस त्यांची सांत्व‌ना कोणी घ‌रात‌लं थोर‌लंधाक‌लं वा कोणि ज‌व‌ळ‌चा मित्र‌ वा शूटिंग‌ म‌धे हिरोणी मेली त‌र पोलिस‌ इ इ (म्ह‌ण‌जे पैकि कोणी एक‌च‌) क‌र‌तात. अशावेळी दु:ख‌द‌ग्ध हिरो खिड‌किक‌डे पाह‌त‌ अस‌तो. शून्यात‌ न‌ज‌र. दु:खाचा क‌ड‌ कोण्याही स‌मान‌ प‌रिस्थितीत अस‌णाऱ्या भार‌तीया इत‌काच‌ लोट‌लेला. शेव‌टी सांत्व‌नादाता ज‌व‌ळ‌ येतो, अवाक्ष‌र‌ही बोल‌त‌ नाही आणि मागून‌च‌ दु:ख्ख‌क‌र्त्याचे केस‌ म‌धात‌ल्या भोअव‌ऱ्याज‌व‌ळ‌ विच‌क‌ट‌तो. नाजुक‌प‌णे! आप‌ली सांत्व‌ना पूर्ण झाली आहे हे हिरोला स‌म‌ज‌तं, तो तिथेच उर‌लेलं दु:ख‌ क‌रत थांब‌तो आणि सांत्व‌नाक‌र्ता मिनिट‌भ‌रात‌ निरोप‌ घेतो. अग‌दी वेळेव‌र‌ खाऊन घे असं देखिल न म्ह‌ण‌ता!!! ४ सेकंदांनी त्याच्या जाणाऱ्या गाडीचा आवाज येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांत‌र - सिनेमाच्या शेव‌टी व्हिल‌न चा स‌ंपूर्ण विज‌य व हिरो चा स‌ंपूर्ण प‌राज‌य व नायनाट झालेला म‌ला एक‌दा प‌हाय‌चा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होत‌च‌ की ते! फ‌क्त म‌ग‌ व्हिल‌न‌ द‌र‌वेळी स्व‌त्:ला अनुरुप अशी क‌था र‌चुन स्व‌त्:स हिरो सिद्ध क‌र‌तो.
प्रेक्षक‌ म‌ग‌ विज‌यी झालेल्या व्हिल‌न‌ची व्ह‌र्ज‌न‌ ऐक‌तो.
व्हिल‌न‌ला हिरो स‌म‌जून ब‌स‌तो.
हिरो हा व्हिल‌न‌ आहे.
व्हिल‌न‌ हा हिरो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू हिरोचे बिंग उघडे पाड‌णारी एक लोक‌क‌था लिहिली होतीस ना म‌नोबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकून 'बिंग'ऐवजी 'लिंग' वाचले. (चालायचेच!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

हिरो हा व्हिल‌न‌ आहे.
व्हिल‌न‌ हा हिरो आहे.

"१९८४" आठ‌व‌लं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीरो हीरोईन दोघेप‌ण‌ ख‌ल्लास‌.

हींदीत एक दुजे के लीये, क‌याम‌त से.. व‌गैरे आहेत‌च‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रकार खूप अावडलाय. यातला अाद्य म्हणजे टेल्व्ह अॅंग्री मेन. त्याचा हिंदी रिमेक एक रूका हुवा फैसला. दोन्ही चांगले अाहेत, पण मूळ इंग्रजी सिनेमा खासच. तसाच मॅन फ्राॅम द अर्थ. सगळा सिनेमा म्हणजे एका प्राध्यापकाला निरोप देण्यासाठी जमलेल्या त्याच्या मित्र मैत्रिणींची चर्चा. अाणि साॅलीड शेवट. हिंदीतला भेजा फ्राय पण असाच. त्याचा मूळ सिनेमा मात्र अजून पाहिलेला नाही. तसेच शतरंज के खिलाडी हाही पाहिला नाही.
असे अजून सिनेमे कोणते? ही थीम IMDB वर कशी शोधावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे अजून सिनेमे कोणते? ही थीम IMDB वर कशी शोधावी?

One Room-Set Movies , movies shot in single location

http://www.imdb.com/list/ls008171822/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात‌ला क्यूब ग‌णित-ग‌णित आर‌डाओर‌डा अस‌ल्याने पाहिला. म‌हाभिकार आणि त‌र्क‌दुष्ट आहे.
द मिस्ट स‌ध्या पाह‌तोय १५-१५ मिनीटं (तित‌काच वेळ मिळ‌तो प‌ब्लिक ट्रान्स्पोर्टात)
पॅरॅनॉर्म‌ल अॅक्टिव्हिटी अत्य‌ंत ओव्ह‌र‌रेटेड आहे. वाईट क्वालिटीचं असंत‌सं चिक‌ट‌व‌लेलं सीसीटीव्ही फुटेज फ‌क्त.

अग‌दी ह्याच्यात‌ला नाही, प‌ण ह्या जॉन्रच्या ज‌व‌ळ जाणारा, म‌ला म‌नापासून आणि प्र‌च‌ंड आव‌ड‌लेला म्ह‌ण‌जे 'प्राय‌म‌र'. ज‌ब‌र‌द‌स्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

क्यूब कॉलेजात असताना पहिला होता - पहिला भाग आवडला , दुसरे दोन ठीक ठाक वाटले.

मिस्ट मस्त आहे - वातावरण निर्मितीच्या दृष्टीने. शेवट पांचट आहे.

प्रायमर म्हणजे डोकेदुखी आहे. मुवि समजून घ्यायला दोन चार यूट्यूब व्हिडीओ बघावे लागले होते. पण कोणाला खरोखरच टाइम मशीन मध्ये टेक्निकल इंटरेस्ट असेल तर बघायला हरकत नाही - पण टाईमपास म्हणून बघायचा तो पिक्चर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रायमर म्हणजे डोकेदुखी आहे. मुवि समजून घ्यायला दोन चार यूट्यूब व्हिडीओ बघावे लागले होते.

अग‌दी!! मी त्याच्या विकीपानाव‌र‌ची प्र‌तिमा पाहिल्याव‌र तो क‌ळ‌ला हे मान्य क‌राव‌ंच लागेल. प‌ण लॉजिक बाकी हॉकिंग्ज पॅरॅडॉक्स मूव्हीजच्या दृष्टीने खूप‌च ज‌ब‌र‌द‌स्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

प्रणव, IMDB च्या लिस्ट साठी खास धन्यवाद. बुकमार्क केले अाहे. वनफारटॅन, पुंबा, Exam पाहिला होता, पण लक्षात अाणून दिलात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्यूब गणिताबद्दल आहे, असं मला अजूनही वाटत नाही. तो दैववादी, डिस्टोपिक आणि तरीही निरागसपणाचं कौतुक असणारा चित्रपट वाटतो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या करणारे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे, आरडाओरडा करणारे सगळे मरतात. जगाची रीत न समजणारा, स्वमग्न मुलगा तेवढा वाचतो.

कदाचित त्यांना असंही म्हणायचं आहे की, गणित समजून घेण्यासाठी तुमच्याकडे अशी निरागसता, जगामुळे विचलित न होण्याची शक्ती यांची गरज असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कदाचित त्यांना असंही म्हणायचं आहे की, गणित समजून घेण्यासाठी तुमच्याकडे अशी निरागसता, जगामुळे विचलित न होण्याची शक्ती यांची गरज असते.

म्ह‌ण‌जे ज‌गात र‌हाय‌चं असेल त‌र ज‌गाचे निय‌म 'अजिबात न स‌म‌ज‌णं' आव‌श्य‌क आहे? कॉन्ट्रा.
किंब‌हुना निरुप‌द्र‌वी, आणि दुस‌ऱ्यांच्या फ‌क्त उप‌योगी प‌ड‌णारी माण‌संच ज‌ग‌तात, ज‌राज‌री स्व‌त:चा विचार केलात की ख‌प‌लात हे माझं क‌न्क्ल्युज‌न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

गणितात गती असणारे लोक थोडेसे वेडपट, स्वतःच्या जगात राहणारे आणि व्यवहारज्ञान फार नसणारे असावेत, अशी साधारण समजूत असते. माझं मत तसं नाही, पण हे लोक सहसा मिसफिट्स असतात; ज्या साच्यात माणसांनी बसलंच पाहिजे असा सर्वसाधारण आग्रह असतो, त्या साच्यांपेक्षा हे लोक निराळे असतात. सिनेमाच्या शेवटी जिवंत राहणारा एकमेव मनुष्य जगाच्या साच्यापेक्षा निराळा आहे. तो 'हिला के रख दूंगा' छापाचा (माचो) नाही किंवा 'या खोल्यांमध्ये आरसा नाही म्हणजे जगबुडी आली' असा (बायकी) विचार करणाराही नाही. म्हणजे त्यानं जगाची रीत आत्मसात केलेली नाही. ती त्याला समजलेलीच नाही. तो त्याचा निरागसपणा आहे.

गणितज्ञ किंवा गणितात रुची असणाऱ्या लोकांना जगाचे नियम समजतात का नाहीत, हा सिनेमाचा केंद्रबिंदू नाही. सिनेमा जगाच्या रीतीबद्दल नाही; गणिताबद्दलही नाही; गणित समजायचं असेल तर कसे असाल याबद्दल आहे. मूळ संख्या किंवा गुणाकार-भागाकार म्हणजेच गणित नाही. तो सगळा चकवा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

exam प‌ण म‌स्त आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

रविवारी उगाच‌ चाळा म्ह‌णून‌ डेड‌पूल‌ ब‌घित‌ला, अर्थात‌ हिंदीम‌ध्ये ड‌ब्ड‌... हसून‌ ह‌सून‌ फ‌क्त‌ लोळाय‌ची बाकी होते..
उसे कोई न‌ही ड‌रा स‌क‌ता किसी म‌ंझ‌र‌ से, क्योंकी वो पिछ‌वाडा भी खुजाता है ख‌ंज‌र‌ से...
मै रामपुरी घुसाक‌र‌ रास‌बेरी निकाल‌ता हू.
ये जिन्स‌ है च‌नियाचोली न‌ही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

राम‌पुरी-रास‌बेरी, जीन्स‍-च‌नियाचोली. काय अफाट प्र‌तिभा आहे. डेड‌पूल मूळ इंग्लिश‌म‌ध्येच इत‌का ह‌स‌व‌तोय, हिंदीत त‌र क‌ळाय‌चं बंद क‌रून टाक‌त अस‌णारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने