Skip to main content

सिलिकॉन व्हॅलीतल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल

सिलिकॉन व्हॅलीत असलेल्या आणि वाढलेल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल लेख - The Tech Industry’s Gender-Discrimination Problem

काही लक्षणीय मुद्दे -

  • साधारण २०१२ नंतर कॉलेजातून नुकत्या बाहेर पडलेल्या पोरांना नोकऱ्या देण्याच्या स्पर्धेत, आपण 'कूल' आहोत असं दाखवण्याच्या ईर्ष्येमध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन वाढत जात आहे.
  • स्त्रियांना कोणत्या, काय पातळीवर अन्याय सहन करावा लागतो, याची पुरुषांना कल्पनाही नसते. (आणि आपल्याला ते समजत नाही हे सुद्धा समजत नाही; त्यामुळे मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.)
  • ट्रंपुली निवडून आल्यानंतर या विषयावर बोलण्याची स्त्रियांना आणखी जास्त गरज वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/05/2018 - 01:25

In reply to by 'न'वी बाजू

दि बोव्हार. सिमोन दि बोव्हार.

'द सेकंड सेक्स' तिनं लिहिलेलं नाहीच, असे प्रवाद त्या काळात प्रसवले होतेच.