मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०४

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

field_vote: 
0
No votes yet

गेल्या काही दिवसांपासून ऐसीवर लिन्क क्लिक केल्यास भलतीच पेज उघडतात असा अनुभव येत आहे. विंडोज १० + फायरफॉक्स ब्राउझर.. नेहमी होत नाही. विशेषत: २ नवे प्रतिसाद मधील २ वर क्लिक केल्यास असे होते.

इतरांना असे आढळले आहे का?

मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर मध्येही असे झाले..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऐसीवर लिन्क क्लिक केल्यास भलतीच पेज उघडतात असा अनुभव येत आहे

भलती म्हणजे कोणती? 'ॲडवेअर'सारखा प्रकार होतोय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्रोम मधे होते. (विंडोज १० आणि अँड्रॉईड) .
माझ्या फायरफॉक्समधे "नोस्क्रिप्ट" आणि "यू व्लॉक" लावलेले आहेत (कदाचित त्यामुळे) - तिथे असे होत नाही.

माझ्या मोबाईल / लॅपटॉप मध्ये व्हायरस / ॲडवेअर / मालवेअर नाही याची खात्री केली आहे. दोन्हीकडे क्रोम अनइन्स्टॉल / रीइन्स्टॉल करूनही उपयोग झाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला असा अनुभव मॅक+सफारीवर येतो. परंतु कारण समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अजून नाही. जाहिराती नाहीच.
-------------
३१-१-२०२०
आपल्या माहिती मध्ये काही उणीव राहू नये, चहूबाजूंनी ज्ञानी होण्यासाठीच गूगल झटत असते ना?
पण माझ्या मोबल्यातल्या क्रोमवर भलती पेज न येण्याचं कारणही मला तपासलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता मेन बोर्डावर या धाग्यापुढे ६ प्रतिसाद ३ नवीन असे दिसले. त्या तीन वर क्लिक केल्यावर हे पेज उघडलं.

https://playoverlyprogressivefreeware.icu/EOzP-gRnrldballRz5Kju2Id_9ioZs...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला अजिबात माहीत नाही हे का होतंय. ह्या लिंकेवर क्लिक केल्यावर मला ४०४ एरर कोड दिसला.

मी ॲडब्लॉकसकट फाफॉ वापरते. फोनवर ॲडब्लॉक नाही, पण फोनवरूनही अशा लिंका उघडत नाहीत. माझ्या फोनवर असल्या लिंका उघडल्या म्हणून मला ते थांबवता येईल असंही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थत्ते तुम्ही https://aisiakshare.com वापरताय ना? कारण, ते https झाल्यापासून जाहिरातींची पानं उघडल्याचा अनुभव मला अद्याप तरी आलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कधी झालं HTTPS?
पण ते कुलूप केव्हा दिसेल अड्रेसपुढे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कधी झालं HTTPS?

काही दिवस झाले.

पण ते कुलूप केव्हा दिसेल अड्रेसपुढे?

काही प्रतिमांचे पत्ते अद्याप बदलायचे आहेत एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद.
GoDadiकडे काम दिलं वाचलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते हातानं बदलणार होते. पण फार काम वाढायला लागलं. ह्या आठवड्यात वेळ झाला की कोडनं जबरदस्ती बदलेन...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही.मला हेच्टीतीपीएस झालेलं माहिती नव्हतं.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता पुन्हा अशी अडचण आली तर सांगाल का? आता सक्तीनं httpsवरच जाण्याचा कोड वाढवला आहे.

झालं का झालं? झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झालं झालं. आता नाही येत ॲडवेअर.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हिरवं कुलुपही लागलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या क्रोम सेटिंग्ज मध्ये
Do not track, - ON
Android System synchronise - OFF.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ई पेपराच्या बुकमार्कचा लोगो हा चष्मेवालं पिवळं घुबड ठरलेलं आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाणं ज्या पिक्चरात आहे, तो बघितला नसला तर अर्थ कळत नाही. म्हणजे situation काय आहे हे कळत नाही. पण तरी गाणं आवडतं. गाण्यांचा अर्थ, situation सांगणारी एखादी साईट आहे का कोणाला माहित?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही अशा साईटची गरज आहे.

बोले तो दर्दभरी वा भावना-बंबाळ करणाऱ्या गाण्यांबाबत आपल्याला म्हणायचंय का? म्हणजे अशी गाणी बघून अजून दर्द कळावं म्हणून पुन्हा पिच्चर पाहायचे असे उद्योग काही काळापूर्वी केले होते. आता ते सगळं बेचव वाटतं.

माझ्या मते, गाण्याची परिस्थिती कळली तरी गाण्याच्या रसात फारशी वाढ होत नाही. उलट कधी कधी असलेला वा बनलेला रसच ऐन गाण्याच्या वेळी धोका देण्याचा संभव असतो. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत ग्रीस होण्याच्या वाटेवर आहे का? पुढे काय?
--
टेलिफोन आणि इतर काही छोट्या कंपन्यांना लायसन फी भरण्याची कोर्टाची मुदत आता (१४-२- मध्यरात्री ) संपली. वोडाफोन, एरटेल,टाटाटेली यांचेच ९२ ह कोटी आहेत. बजेटमध्ये येणे रक्कम सवालाखकोटी सितामाईंनी अगोदरच धरली आहे.

जिएसटीचे एस्टीमेट बोंबलत आहे म्हणतात.

बरंच काही गुपचुप चालले आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती देणारे हे विकीपान संपादित करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत या पानावरचा मजकूर पाकिस्तानी + सिक्यूलर् दृष्टीने लिहिलेला आहे. या पानावर, The perpetrator of the attack was from Indian-administered Kashmir सारखे अनेक अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आहेत.

https://en.m.wikipedia.org/wiki/2019_Balakot_airstrike

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-वाम‌न‌ देश‌मुख‌, हैद‌राबाद

मग करा की.
मात्र जे काही लिहिताय त्याला सबळ पुरावे द्या, विकी म्हणजे रिपब्लिक टीव्ही नाही की काहीही खपून जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0