अब तो होश ना खबर है...

IN REVENGE AND IN LOVE WOMAN IS MORE BARBARIC THAN MAN IS. FRIEDRICH NIETZSCHE

WHATEVER LIFE HOLDS IN STORE FOR ME, I WILL NEVER FORGET THESE WORDS: ‘WITH GREAT POWER COMES GREAT RESPONSIBILITY.’ THIS IS MY GIFT, MY CURSE. WHO AM I? I'M SPIDER-MAN. PETER PARKER

“आय लव्ह यू.” तिने बोलता बोलता मन मोकळं केलं. तो अवाक झाला. त्याला काही सेकंद काहीच सुचलं नाही. अनपेक्षित होतं ते त्याला. तो थोडासा थरथरायला लागला होता. तिला प्रतिसाद कसा द्यायचा तेच कळत नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलीने कानाला सुखावणारं, वयात आल्यापासून ऐकावं वाटणारं वाक्य अगदी सहज मैत्री केल्यासारखं म्हटलं होतं. त्यामुळे तो हरखून गेला होता. आपण मोबाईलवर बोलतोय हेच विसरला होता. सकाळची साडे दहाची वेळ. तो नेहमीप्रमाणे यादगारकडे निघाला होता. वाटेत असतानाच तिचा फोन आलेला. एका झाडाखाली थांबून त्याने कॉल उचलला. ती पण गच्चीवर जाऊन बोलत होती. गच्चीवर सकाळ सकाळी कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सकाळच्या उन्हात बिनधास्त कितीही वेळ बोलायला आडकाठी नव्हती.

ती, संजीवनी गोजमगुंडे. तो, पांडुरंग गिल्डा. समवयस्क. समकालीन. समविचारी. समकॉमर्स पण वेगवेगळ्या कॉलेजला शिकणारे. लातूरकर. ती राहायला विक्रमनगरमध्ये तर तो श्रीनगरमध्ये. तिचे वडील सहकारी बँकेत मॅनेजर तर त्याचे वडील लोखंड गल्लीतील ‘पांडुरंग हार्डवेअर’चे सर्वेसर्वा. खिडक्या-दरवाज्यांच्या कड्या, हँडल्स, बोल्ट्स विकणारे. त्यामुळे त्यांच्यात लौकिक अर्थाने बादरायण संबंध नव्हता पण प्रेमाला सामाजिक बंधनं नसतात. संजीवनी, पांडुरंगचं प्रेम असंच वैश्विक, निर्व्याज, निखळ, निर्मळ, त्यागीवृत्तीने भरलेलं होतं किंवा असं म्हणता येईल प्रेमात पडल्यामुळे त्यांच्यात वैश्विक, निर्व्याज, निखळ, निर्मळ, त्यागीवृत्तीने भरलेलं प्रेम तयार झालं होतं.

“मी टू....” त्याच्या तोंडातून लागलीच ते दोन शब्द बाहेर पडले. तिला प्रतिसाद देणं क्रमप्राप्त होतं. ते जादुई शब्द ऐकून तिला मोरपंख अंगावरून फिरवल्यासारखं वाटलं. मोबाईल टाकून त्याच्या मिठीत विसावत त्याच्या ओठांवर ओठ टेकवावेत असं वाटत होतं. पण ती तसं करू शकत नव्हती. घरच्यांची नजर चुकवून बाहेर जाणं तिला जमायचं नाही.

“मला भेटायचंय तुला आत्ताच्या आत्ता.,” ती लगेच प्रतिसादाला प्रतिसाद देत म्हणते.

“नाही. जमणार नाही. मी दुकानाकडं चाललोय. नंतर फोन करतो तुला.”

“काय रे हे! मला सेलिब्रेट करायचं होतं खास पद्धतीनं.” ती लटक्या रागाने म्हणते.

तिची खास पद्धत काय होती याचा अदमास त्याला येत नव्हता. तो काहीच बोलला नाही. त्याला यादगारवर जाऊन सिगरेट ओढून दुकानाकडं जायचं होतं. दुपारपर्यंत तिथं थांबायचं होतं. वडिलांना एका कामासाठी बाहेर जायचं होतं ते दुपारपर्यंत येणार नव्हते. त्यामुळे तिला सांगायचं कसं ते त्याला कळत नव्हतं.

“ऐक ना! आपण नंतर कधीतरी भेटूत का? मी दुकानाकडं निघालोय. दुपारपर्यंत मोकळा होईन. त्यानंतर भेटायचं का? मला पण हे सेलिब्रेट करावं वाटायलय.”

“चालतंय. तू मोकळा झालास की फोन कर. मी वाट बघते. बाय. लव्ह यू.”

तिचं जाता जाता ‘लव्ह यू’ म्हणणं त्याला आपण हवेत उडतोय असं वाटत होतं. पण त्याच्याकडे वेळ नव्हता. तो पोचला तेव्हा सोपान गोमारे त्याची वाट बघत होता. पांडुरंगने लागलीच जे घडलं ते त्याला सांगितलं.

“मायला, खत्राच की. खबळींगची सोय झाली.” सोपानच्या वाक्यात विषाद होता. पांडुरंगला जाणवला नाही.

“हं...” त्याला सोपानचं बोलणं आवडलं नव्हतं. संजीवनीबद्दल तेवढ्या एकाच नजरेतून तो कधीच बघत नव्हता. तिची ओळख नांदेड विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलपासून वाढल्यावर तर त्याला तो विचारच करावासा वाटत नव्हता. तिच्याशी मोबाईलवर तासनतास बोलणं तिथनं परतल्यापासून मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्यामुळे तिनेच पुढाकार घेऊन मन मोकळं केल्यामुळे तिच्याबद्दलचा आदर दुणावला होता त्याचा.

दोघं सिगरेट ओढतात. पांडुरंग सिगरेट झालं की लगेच दुकानाकडे जातो. गाडीवर जाताना सुद्धा त्याच्या कानात संजीवनीचे शब्दच घुमत होते. लातुरातील भयंकर ट्रॅफिक सुद्धा त्याला दिसत नव्हती. तो दुकानावर पोचतो तेव्हा वडील बाहेर जायला निघालेलेच असतात. गाडी लावून तो गल्ल्यावर येऊन बसतो. बसल्या बसल्या मोबाईल सुरु करून डेटा चालू करून संजीवनीला व्हॉट्सअपला ‘आय लव्ह यू’ असा बोल्ड अक्षरातला मेसेज टाकतो. सोबतच डार्क चॉकलेटी रंगाचा बदामाचा इमोजी फॉरवर्ड करतो. मेसेज जायला उशीर तिचा रिप्लाय येतो. ‘लव्ह यू मेरी जान.’ ती पण लालभडक बदामाची इमोजी पाठवते. सोबत फ्लायिंग किस देणाऱ्या स्त्री मॉडेलची जीफ पाठवते. ते बघून त्याला संजीवनीच फ्लायिंग किस देतेय असं वाटतं. तो पण फ्लायिंग किस करणाऱ्या पुरूष मॉडेलची जीफ पाठवतो.

“बोल.”

“आत्ताच आलो दुकानात.”

ती मेसेज चेक करते पण रिप्लाय देत नाही.

एक गिऱ्हाईक झाल्यावर तो मेसेज करतो.

“काय चाललंय?”

“काही नाही. तूच बोल. कधी भेटणारेस?”

“तू सांग. मला भेटावं वाटायलय खूप.”

“मला पण.” सोबत फ्लायिंग किसवाला जीफ जोडते.

तो रिप्लाय देत नाही कारण एका गिऱ्हाईकाचे पैसे घ्यायचे असतात.

“कधी एकदा तुला मिठी मारतेय असं झालंय मला. आज भेटायचं का? निदान अर्धा तास तरी भेटू. बोल ना! कुठं गेलास? गायब झालास. बिझी झालास.”

तो पैसे घेऊन परत करेपर्यंत तिचे चार मेसेजेस आलेले असतात. त्याला चार वेळा नोटिफिकेशनचा आवाज ऐकू येतो.

“नाही. बिझी नाही. गिऱ्हाईकं बघतोय.”

“कधी मोकळा होशील?”

“दुपारी. पप्पा बाहेर गेलेत. तू दुपारी मोकळी आहेस का? भेटूत.”

“मी तुला भेटायला कधीही तयार आहे. कुठं यायचं सांग तेवढं. तुझ्या एखाद्या मित्राची रूम आहे का? मला हॉटेल, कॅफेत भेटायचं नाही. ट्युशन एरियात नको. बोर होतं तिथं. नुसतं पोरंपोरी असतात. एकांत मिळत नाही.”

“आहे.”

“ग्रेट.” सोबत उड्या मारणारी जीफ जोडते.

त्याला ते बघून आश्चर्य वाटतं. इतक्या लवकर ती जवळ येईल असं वाटलं नव्हतं त्याला. युथ फेस्टिवल होऊन फक्त महिना-सव्वा महिनाच झाला होता. फेस्टिवलमध्ये अचानक भेट झालेली. त्याच्या कॉलेजच्या एका मैत्रिणीची ती मैत्रीण असल्यामुळे ओळख व्हायला फारसा प्रॉब्लेम नव्हता. तिथे फक्त तिथल्या कार्यक्रमांविषयी बोलणं व्हायचं. तिनेच त्याचा नंबर मागून घेतला होता. एखाद्या सुंदर, देखण्या मुलीने स्वतःहून आपला नंबर मागून घ्यावा याचा कोण आनंद झाला होता त्याला. त्याने कसलाही विचार न करता नंबर दिला होता. लगेच त्यांची चॅटिंग सुरू झाली होती. अर्धा डेटा चॅटिंगमधेच संपून जायचा. अगदी फेस्टिवलच्या परिसरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार असले तरी ते चॅटवर एकमेकांना सांगायचे. खूप कमी वेळात त्यांची ओळख गाढ मैत्रीत रूपांतरित झाली होती.

फेस्टिवल संपवून निघताना न चुकता एकमेकांना कॉल करायचं त्यांनी कबूल केलं होतं. तिनेच यात पुढाकार घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्यांचं बोलणं चालू झालं होतं. इथलेच रहिवासी असले तरी एकमेकांसाठी पूर्णतः अनभिज्ञ होते. जणू एकाच ठिकाणी राहून दोन ग्रहांवर राहिल्यासारखे. त्यामुळे पांडुरंगला आपण प्रेमात पडू याची अजिबात कल्पना नव्हती. अकरावीला आल्यापासून तो नेहमीच मुलींसोबत राहायला लागला होता. शाळेत तितक्या मैत्रिणी नव्हत्या. कॉलेजात मैत्रिणी होत्या पण एकही पटली नव्हती. त्यामुळे संजीवनीचं अचानक आयुष्यात येणं त्याला नशिबाचाच भाग आहे असं वाटलं होतं.

गिऱ्हाईक कमी झाले म्हणून तो व्हॉट्सअॅप ओपन करून संजीवनीचा डीपी चेक करतो. कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे बघत राहतो.

“डीपी मस्तय.,” लागलीच तिला मेसेज करून कळवतो.

“थँक्यू. दोन वर्षाखाली विजापूरला गेलो होतो तेव्हा काढलेला. गोल गुम्बज आहे ते. फॅमिली ट्रिप होती. माझा सर्वात आवडता फोटो. सगळीकडे हाच डीपी आहे.” तो लगेच इंस्टाग्राम, फेसबुक चेक करतो.

तिथे लाल बदामाची रिअॅक्शन देऊन येतो.

“लव्ह केलं तिथे.”

“तू उसेन बोल्टपेक्षा फास्ट आहेस. लव्ह यू.” सोबत तीन चार बदामाच्या इमोजीज जोडते. “कधी भेटणारेस? मला कंट्रोल होत नाहीये बघ. आत्ता येता येणार नाही का?”

“नाही. पप्पा आले नाहीत अजून. ते आले की कॉल करतो तुला.”

“ठीकय. लव्ह यू जान.”

पांडुरंग लव्हची इमोजी पाठवतो.

वडील दुपारी परत आल्या आल्या तिला कॉल करतो. तिला कुठं यायचं हे सांगण्या आधी सोपानला कॉल करून रूमची सोय होतेय का ते विचारतो. राजमाता जिजामाता कॉलेजजवळ एका घराच्या वरच्या मजल्यावर साध्या दोन खोल्या होत्या तिथे तिला बोलवायचं ठरवतो. त्या आधी अष्टविनायकसमोर भेटायचं ठरतं. मग दोघं मिळून त्या रूमवर जाणार असतात.

ती येते अष्टविनायकसमोर. तो तिथेच थांबलेला असतो.

“हाय,” ती मोठ्या उत्साहाने चेहऱ्याभोवती गुंडाळलेला स्टोल काढत म्हणते. गळ्याभोवती गुंडाळते.

तो हाय म्हणतच तिच्याजवळ येतो.

“चल, इथे जवळच आहे.” राजमाता जिजामाता कॉलेजकडे बोट करत म्हणतो.

दोघे रूमकडे जायला निघतात.

वरच्या मजल्यावर असणारी रूम घराच्या पाठीमागून पायऱ्या असल्यामुळे जायला सोपी होती. दोघांना हायसं वाटतं कारण घरमालकाला न दिसता थेट वर जाता येत होतं. जुन्या पद्धतीची ती बिल्डींग होती. साधारण नव्वदच्या दशकात बांधलेली. त्यामुळे पायऱ्या त्या वेळेप्रमाणे ठिपक्या ठिपक्याच्या मोझ्यॅक टाइल्सनी बनवलेल्या. बऱ्याच पायऱ्यांवर शेवाळ साचून निसरड्या झालेल्या. हळूहळू एकेक पायरी चढत ते वरच्या मजल्यावर पोचतात.

संजीवनी स्वतःला कुठेही भिंतीचा स्पर्श न होऊ देता पायऱ्या चढते. तिने अंगात गडद हिरव्या रंगाची थीन ब्लॅक बॉर्डर असणारी प्लेन कुर्ती व प्लेन ब्लॅक लेगिंग घातलेलं होतं. त्यामुळे तिचा गव्हाळ वर्ण अजून खुलला होता.

“सुंदर दिसायलीस.” असं पांडुरंगने अष्टविनायकाच्या तिथेच तिला म्हटलं होतं.

रूमसमोर ते येतात. सागवानी लाकडाचा दरवाजा कुलूप बंद होता. पांडुरंग कुलूप काढतो. दोघे आत जातात. कोणत्याही बॅचलरची रूम असते तशी ती होती. एका कोपऱ्यात एक लोखंडी पलंग, त्यावर कमी जाडीची मळलेला बेडशीट घातलेली गादी, खिडकीजवळ एक टेबल, त्यावर वह्या-पुस्तकं, टेबल लॅम्प, पेन, पेन्सिल इ. सामान ठेवलेलं. भिंतीत लाकडी फळ्या ठेवून कप्पे केलेले. त्यात इस्त्रीची कपडे, पुस्तकं व सटरफटर सामान ठेवलेलं.

“कशी वाटली रूम?,” काहीतरी बोलणं गरजेचं आहे म्हणून तो बोलतो.

“छानय. आपल्यासाठी काय कशीही चालली असती.,” खिडकी उघडता उघडता बोलते. खिडकी बाहेर काय आहे बघण्यासाठी नजर फिरवते.

पांडुरंग फॅन चालू करतो.

ती पलंगावर बसते. तो पण बसतो.

काही सेकंद पिन ड्रॉप सायलेन्सची स्थिती निर्माण होते. त्यामुळे त्यांना फॅनच्या जुन्या झालेल्या बॉल बेअरिंग्जचा आवाज स्पष्ट व मोठ्याने ऐकू येतो. पांडुरंग अंगठ्याने टाईल्स खरवडल्यासारखं करतो. ती बेडशीट धरून उगाच त्याच्यासोबत खेळल्यासारखं करते. दोघांना पण ऑकवर्ड फील व्हायला लागतं. इतके दिवस फोनवर तासनतास बोलणारे आता काय बोलावं असा प्रश्न पडतो त्यांना.

संजीवनी थोडं त्याच्या बाजूला सरकते. तो तिला कॉपी करतो.

ते एकमेकांजवळ येतात. खांद्याला खांदा लागतो.

पांडुरंग तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेतो. ती त्याला कॉपी करते. त्यांचे नाजूक ओठ एकमेकांना भिडतात. तो स्पर्श, तो अनुभव पांडुरंगला नवा होता. तो अवघडून जातो. शरीर फ्रीझ होतं. तिला मिठीत घ्यावं, खांद्यावर हात ठेवावेत, हातात हात घ्यावा असं काहीच सुचत नाही त्याला. संजीवनी हळूच, सावकाशपणे त्याचा उजवा हात हातात घेते. तिच्या मृदू, मुलायम तळव्यांचा स्पर्श त्याच्यात शिरशिरी उत्पन्न करतो. ती घरात फारसं मेहनतीची कामे करत नसल्यामुळे तळवे मऊसूत राहिलेले असतात. ती ओठांचा चंबू करून त्याचे ओठ स्वतःवर गच्च मिटवून ठेवून त्याच्या मानेभोवती उजवा हात टाकते व स्वतःकडे ओढून घेते. तो कसलाही विरोध न करता स्वतःला तिच्याकडे सुपूर्द करतो. ओठांचा चंबू तसाच ठेवत ती त्याची जीभ ओठांमध्ये घेऊन ओढायला लागते. त्याने जीभ आतून ओढल्याचा कधीच अनुभव घेतलेला नव्हता. त्यामुळे आपला श्वास आत कोंडतो की काय असं वाटतं त्याला. किस करताना असलं काही करतात हे त्याला माहिती नव्हतं. त्यामुळे ती अनुभूती घेण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. काही काळ असाच गेल्यावर तिच्या हातात असणारा त्याचा घामेजलेला हात ती तिच्या डाव्या वक्षावर ठेवते अन् गच्च दाबते. त्यासरशी तिच्या तोंडातून आऽऽऽह असा आवाज निघतो. तो त्यालाही ऐकू येतो. तिने केलेली कृती इतकी अनपेक्षित असते की त्याला काही कळत नाही. तो मात्र वयात आल्यापासून एखाद्या मुलीचे वक्ष दोन्ही हाताने गच्च दाबावेत असा सतत विचार करत होता ते तिच्या कृतीमुळे साध्य झालं होतं. त्याची मुठ आवळली जाते. डावा वक्ष पूर्णपणे त्याच्या मुठीत येतो. ती त्याच्या हाताला अजून जोर देऊन दाबून धरते. त्याच्या मनसोक्त प्रतिसादामुळे आनंदते.

काही सेकंदांनी थांबते. त्याच्यापासून बाजूला होते. त्याला धुंदी चढलेली. ती अचानक का बाजूला झाली याचं आश्चर्य वाटलं तरी तो काही बोलत नाही. ती मोबाईल अनलॉक करून म्युजिक प्लेअर चालू करते. त्यात एक गाणं रिपीट मोडवर ठेवते.

तनिष्क बागचीच्या अरेबिक सुरावटींमध्ये एक गाणं चालू होतं. त्यासरशी संजीवनी ठेका धरायला लागते. मोरोक्कन-कॅनडियन वंशाच्या गोड चेहऱ्याच्या नोरा फतेहीसारखं बेली डान्स करायला लागते. तिचा तो अवतार बघून पांडुरंग हबकून जातो. त्याला ते आवडायला लागतं. तो पण बसल्या बसल्या ताल धरायला लागतो. ध्वनी भानुशाली, नेहा कक्करच्या आवाजात दिलबर गाणं सुरू होतं.

ध्वनी खर्जात गायला लागते...

चढ़ा जो मुझपे सुरूर है
असर तेरा ये ज़रूर है
तेरी नज़र का कसूर है
दिलबर दिलबर

...तशी संजीवनी स्टेप्स करता करताच केसातील क्लिप काढून केस मोकळे सोडते. नोरासारखं एकदा कंबरेतून वाकून उभी राहते. तिच्यासारखंच वाकताना खालती केस घेऊन परत पाठीमागे करते. नोरासारखे पाठीपर्यंत रूळणारे केस नसले तरी तिचे खांद्यापर्यंत होते. तिला शोभून दिसायचे. तिने तसं केल्यावर ती एकदम नोराच वाटते त्याला.

ध्वनी पुढचं कडवं गायला लागते...

आ पास आ तू क्यूँ दूर है
ये इश्क का जो फितूर है
नशे में दिल तेरे चूर है
दिलबर दिलबर

...कडवं संपायला येतं तसं संजीवनी कुर्ती काढून टाकते. स्लिप व स्पोर्ट्स ब्रामुळे तिचे वक्ष झाकलेले असले तरी कुर्तीपेक्षा मोठे वाटायला लागतात. पांडुरंग चेकाळतो. त्याचा हात पॅन्टच्या चेनशी खेळायला लागतो. तिचा डान्स चालूच असतो. स्टेप्स करता करता ती त्याला तिच्याकडे येण्याचा इशारा करते. त्याचवेळी नेहा कक्कर गायला लागते...

अब तो होश ना खबर है
ये कैसा असर है
होश ना खबर है
ये कैसा असर है
तुमसे मिलने के बाद दिलबर
तुमसे मिलने के बाद दिलबर

...तो चटकन उठून जवळ येतो. तशी ती त्याला मिठी मारते. ओठांवर ओठ टेकवते. त्याची मिठी गच्च आवळली जाते. तिच्या सर्वांगावरून त्याचा हात फिरायला लागतो. ती मोहरते. मारलेली मिठी अजून घट्ट करते. तो शर्टाची बटनं सोडवायला लागतो. ती त्याला मदत करते. मदत करतानाच तिचा हात पॅन्टच्या बेल्टकडे जातो. बेल्ट खोलून पॅन्टचा हुक काढून चेनची झिप खालती करून हात आत घालते. त्याच्या शस्त्राला आलेला ताठरपणा तिला खूप आवडतो. ती त्याला घट्ट धरून वर-खाली करायला लागते. त्याच्या तोंडातून समाधानाचे सुस्कार निघायला लागतात. गाणं संपायला आलेलं असतं.

काही वेळ शस्त्राला मनासारखं हातामध्ये खेळून झाल्यावर हात काढून घेते.

“तुझ्या दर्शनाला तरसले होते रे!” त्याच्या शस्त्राला नमन करत म्हणते. त्याला आश्चर्य वाटतं ती अशी का बोलतेय म्हणून. नमन झाल्या झाल्या ती ते तोंडात घेते. जितक्या सहजपणे ती कृती करते तितक्याच सहजपणे पांडुरंग तिचं डोकं दाबून धरतो. पॉर्न क्लिप्सप्रमाणेच आपल्यासोबत घडतंय बघून तो मनोमन खुश होतो पण जाहीरपणे बोलायची ती वेळ नसते.

मन भरल्यावर ती बाजूला होते. उभी राहून त्याला किस करायला लागते. त्याचा हात तिच्या वक्षावर स्थिरावतो. स्लिप, ब्रा काढून टाकतो. एक एक वक्ष तोंडात घेऊन त्यांना ओलं करून टाकतो. वक्ष फुलून येतात. निप्पल्स कडक झालेले असतात. दोन्ही वक्षांच्या अरिओलाभोवती जीभ फिरवून त्यांची चव घेतो.

“अजून एकदा कर.,” ती म्हणते. तो कृती रिपीट करतो.

तोच ती त्याचं डोकं दोन्ही वक्षांमध्ये गच्च दाबून धरते. तिच्या नितळ, स्मूथ त्वचेमुळे त्याला श्वास घेता येत नाही. गुदमरल्यासारखं होतं. तिची कृती इतकी सहज असते की त्याला चटकन लक्षातच येत नाही. तरी तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो पण ती जाऊ देत नाही. तिचे हात दोन्ही हाताने पकडून तिच्या छातीपासून दूर होतो. धाप लागलेली असते म्हणून जोरजोरात श्वास घ्यायला लागतो. ती हसते फक्त. त्याला आवडत नाही. पण त्यामुळे त्याच्यात उचंबळलेल्या वासनांध भावनेवर परिणाम होत नाही.

संजीवनी लेगिंग काढून टाकते. पांडुरंगचा हात घेऊन निकरमधे घालते. त्याला पहिल्यांदाच तिच्या ओलेपणाची जाणीव होते. त्याचा पंजा इतका ओला होतो की तो हात बाहेर काढून बघतो. त्याला माहिती नसतं ती इतकी का ओली झालीय ते.

“आपण पायऱ्या चढून येत होतो त्याचवेळी मी ओली व्हायला लागले होते.,” त्याचा हात परत एकदा निकरमधे घालत बोलते. त्याला तिच्यात बोट सारण्यासाठी काहीच आडकाठी येत नाही. ते अगदी सहज आत जातं. अतिशय हळुवारपणे तो मधलं बोट पुढे-मागे करायला लागतो. तशी ती...

“आऽऽऽह, पांडुरंगा. आता जास्ती वेळ लावू नकोस रे. फक मी हाऽऽऽर्ड.,” बोलता बोलता निकर काढून टाकते. त्याला गुडघ्यावर बसायला लावते. त्याचा चेहरा मांड्यांमध्ये घेते. “टर्न मी ऑन, पांडुरंगा. टर्न मी ऑन.” तो ती म्हणेल तसं करायला लागतो.

काही वेळाने त्याचा चेहरा बाजूला करते. त्याला पलंगाकडे नेते. पलंगावर उताणं पडायला लावते. स्वतः त्याच्यावर बसून त्याचं शस्त्र आत घेऊन अतिशय सावकाशपणे वरखाली व्हायला लागते. तिच्यातील सहजता व वागण्यातल्या बॉसीपणाने तो हरखून जातो. अशी मुलगी त्याने आयुष्यात बघितलेली नव्हती. ती स्वतःहून सर्व काही करतेय म्हटल्यावर तो काहीच बोलत नाही. फक्त अनुभवाला सामोरा जातो.

सर्वोच्च सुख मिळाल्यावर जी समाधानाची ग्लानी येते त्याचा आस्वाद घेत दोघे पलंगावर पहुडलेले होते. प्रचंड घामेजलेले असले तरी त्याकडे ते दुर्लक्ष करत होते. गाणं चालूच असतं.

“आज कित्येक दिवसांनी ऑरगॅजमचा अनुभव घेतला. थँक्यू.,” त्याच्या शस्त्राला शेकहँड करत म्हणते. त्याला ती काय म्हणतेय ते लक्षात येत नाही पण तो तिच्याकडे तोंड करून तिला किस करतो.

“यू आर वेलकम. मी आयुष्यात पहिल्यांदाच असं काही केलंय.”

“खरंच.,” पुढे काहीतरी बोलणार असते पण जीभ चावते. “मला आनंद वाटला मी तुझ्या कामी आले ते. आपण दररोज भेटत जाऊ. दोन दिवस झाले माझी पाळी होऊन. त्यामुळं आता चिंता नाही. बिनधास्त करूया आपण.” त्याच्या छातीवर हात टाकून म्हणते.

“न चुकता. काहीतरी जुगाड लावू आजच्यासारखा.,” तिला घट्ट मिठीत घेऊन ओठांवर ओठ टेकवत म्हणतो.

∞∞∞

पुढचे चार दिवस ते दोन वेळा त्याच रूमवर तर उर्वरित दोन वेळा पांडुरंगच्या कॉलेजातील एका मित्राच्या रूमवर भेटतात. पाचव्या दिवशी परत सोपानच्या मित्राच्याच रूमवर भेटतात. पहिल्या दिवशी ज्या उत्कटपणे भेटलेले असतात तसेच त्या दिवशी पण भेटतात. त्या पाचही दिवसात संजीवनीने त्याला कधीच तिच्यावर येऊ दिलेलं नसतं. ती वूमन ऑन टॉपच्या शॅम्पेन रूम, फेस ऑफ, काऊ गर्ल, काऊ गर्ल्स हेल्पर, रिव्हर्स काऊ गर्ल आणि वुमन अॅस्ट्रिड पोझिशनमधेच फक्त त्याच्याशी रत होते. एकदाही मिशनरी किंवा डॉगी स्टाईल पोझिशनमधे करू देत नाही.

पाचव्या दिवशी मनसोक्तपणे रत झाल्यावर पलंगावर पडल्या पडल्या छताकडे एकटक बघत दोघे झोपलेले होते.

“तुला एक गंमत दाखवते.,” मोबाईल डेटा चालू करून एक्सव्हिडीओज.कॉमचं अॅप उघडते. लॉगिन करते. कुणा ‘रॉंची विमला’ नावाच्या तरूणीचं अकाऊंट उघडलेलं दिसतं. प्रोफाईल पिक्चर म्हणून चेहरा न दिसणाऱ्या एका विना कपड्यातल्या तरूणीचं चित्र असतं. काही व्हिडीओजची लिस्ट दिसत असते. त्यातील एका व्हिडीओवर क्लिक करून चालू करते. व्हिडीओतली तरूणी बेडरूममध्ये पलंगावर पडल्या पडल्या मास्टरबेशन करत असते. तिचा चेहरा सोडून सर्व काही त्यात दिसत असतं. व्हिडीओ खालती साडे आठ लाख व्ह्यूज दिसत असतात.

पांडुरंग मोबाईल हातात घेऊन लक्ष देऊन बघतो. खालती कमेंट्स असतात. त्या वाचायला लागतो. जवळपास सर्वच भाषेत कमेंट्स असतात.

‘काय, झवाडा आयटमय, मायला. पार गरम करून टाकलं. खालती सगळं ‘स्वच्छ भारत अभियान’ दिसतंय. लै भारी.’ ‘फुद्दी है क्या बला है। साला ऐसी फुद्दी चोदने में बहुत मजा आएगा। कहाँ मिलोगी मेरी जान। मेरा लंड इतना बड़ा है की रातभर तुज़े चोद चोदके तेरी फुद्दी लाल कर दूंगा।’ ‘what a cunt dear. Wanna fuck you all night. I can satisfy you with my lonnnnnnnnng dick. Plz, share ur mobile no.’ एक दोन कमेंट्स तामिळ, तेलुगुत असतात. ‘ऐसी चूत चाहिए थी मुझे। मेरा बॉयफ्रेंड कहता है बहुत काली है तू निचे। रॉंची विमला तू नसीबवाली है साली गॉडने तुझे ऐसी चूत दी है। नसीब अपना अपना और क्या!’ साक्षी सिंग नावाच्या मुलीची कमेंट होती. तिला शंभरच्यावर लाईक्स व पन्नासेक रिप्लाय असतात.

“कोणय ही?,” तिच्याकडे मोबाईल देत पांडुरंग म्हणतो.

“मीच ‘रॉंची विमला’ आहे. ते माझेच व्हिडीओ आहेत. भारीय ना! प्रत्येक व्हिडीओला मिनीमम पाच लाख व्ह्यूज आहेत.,” अभिमान धबधब्यासारखा कोसळत होता तिच्या बोलण्यातून.

तो ताडकन उठून बसत म्हणतो, “तू मुर्खैस का? कशाला अपलोड केलीस ते व्हिडीओ. पागल पोरगी. कमेंट्स वाचलीस का खालचे? काय काय लिहिलंय वाचलीस का? कळतंय का तुला काही?” त्याला पुढे काय बोलावं ते कळत नाही.

“उगाच जास्तीचं नाटक करू नकोस. मला आवडतं ते. मला पीटर पार्करसारखं आयुष्य जगायचा कंटाळा आलाय. आयुष्यात थ्रिलिंग मिळायला पायजे होतं मला. त्यामुळच मी रॉंची विमलाला तयार केलं. रॉंची विमला हे माझं स्पायडर मॅनचं रूप आहे. लाखभर फॅन्स आहेत माझे. असंही कुठं प्रसिद्धी मिळणारे मला. मला हिरोईन व्हायचं नाही. मला आयटम गर्ल व्हायचं नाही. कुणा सेलिब्रिटीची नाही तर मिडलक्लास नोकरदाराची बायको व्हायचं नाही. बायको म्हणजे सुखवस्तू घरातली गुलाम. नवरे लोकांना दिवसभर काम करताना रात्री बायकोच्या तंगड्या कश्या व किती फाकवू एवढंच दिसत असतं. तिच्या पायात प्रेग्नन्सीच्या बेड्या घातल्या की तिचे पंख छाटले जातात हे माहिती असतं त्यांना. तिची स्वप्न, आकांक्षा, अपेक्षा, करीअर याला आळा घालण्याकडेच त्यांचा कल असतो. बायकोला कधी एकदा प्रेग्नंट करून मर्दुमकी गाजवतो यासाठी सतत हपापलेले असतात. त्यामुळेच माझ्यासारखी पोरगी कधी बघायला मिळाली नसेल त्यांना.,” दोन्ही वक्ष हाताने घट्ट आवळत, कुस्करत बोलते. “तुम्ही पुरूष लोक चोवीस तास सेक्सचे भुकेले असता. सतत सेक्स, सेक्स, सेक्स पायजे असतं तुम्हाला. म्हणूनच मी माझे व्हिडीओज अपलोड करते. तुमची राक्षसी भूक भागायला पाहिजे. बघ कसे माझ्यावर तुटून पडलेत सगळे. कुत्रे जसे खाटकाच्या दुकानाबाहेर खायला मिळण्यासाठी जीभ काढून झुंडीने उभे असतात तसे हे पुरूष आहेत. मी गॅरंटीड सांगते यातल्या एकाने सुद्धा मुट्ट्या न मारता व्हिडीओ बघितला नसेल. रात्रीच्या गुलाबी एकांताची साथीदार आहे मी यांची. यांची हवस पुरवायला माझ्यासारखी सेक्साड बाईच हवी तरच तृष्णा भागेल यांची.”

तिचं बोलणं ऐकून पांडुरंगला घाम फुटतो. असली पोरगी त्याने आयुष्यात बघितली नव्हती. तिच्यापासून जितकं दूर बसता येईल तितकं दूर बसतो. कसंतरी अवसान गोळा करून म्हणतो, “काय मिळणार यातून तुला? तू आधी ते व्हिडीओज काढून टाक.”

“नाही करणार. काय करशील?,” त्याच्याजवळ सरकते आणि गचकन त्याचं लिंग अन् वृषण उजव्या मुठीत गच्च पकडते. फिरवते. “फोद्रीच्या झवताना गोड वाटत होतं ना, अं... अजून थोडं घे गं आत संजू असं कोण म्हणत होतं, अं... मायघाल्या, परत एकदा म्हणालास व्हिडीओ काढून टाक म्हणून तर आपला व्हिडीओ व्हायरल करीन. हे बघ मी रेकॉर्ड केलंय.” डाव्या हाताने मोबाईलच्या गॅलरीत जाऊन एक व्हिडीओ चालू करते. तो आधीच अवघडलेल्या अवस्थेत बसलेला. तिचा हात बाजूला करावं हे विसरलेला तो व्हिडीओ बघून डोळे विस्फारतो. “परवाचा आहे. बघ. कसा आयुष्यात झवायला मिळालं नाही असं झवत होतास. बघ. बघ. नीट लक्ष देऊन बघ.,” एका खुर्चीवर दोघे फेस ऑफ पोझिशनमध्ये बसलेले असतात. फक्त तिची पाठ दिसत असते तर त्याचा चेहरा स्पष्ट दिसत असतो. त्याचे डोळे विस्फारलेलेच राहतात. त्याची बोलती बंद होते.

ती मुठ शिथिल करते तसा तो हलकेच श्वास घेतो. “बोलशील परत व्हिडीओ काढून टाक म्हणून. बोल. बोलशील का?” ती परत तसंच करेल या भीतीपोटी मानेनेच नाही म्हणतो. घामानं अंग डबडबलय याची जाणीव होते त्याला.

संजीवनी त्याला मोकळा सोडते. पलंगावरून उठून कपडे घालायला लागते.

“तुला माहित्येय मला एक स्वप्न पडतं आजकाल की मी पाच पुरूषांसोबत गॅंगबँग करतेय. विचार कर पाच पुरूषांना खेळवतेय मी. द्रौपदीच. माझ्या शरीराचा आस्वाद घेताना त्यांच्या चेहऱ्यांवरचे रासवट, रानटी, आदिम मानसिकतेचे पुरूषी हावभाव टिपतेय. मला त्यांची अॅफ्रोडायटी नाही तर जिच्यामुळे युद्ध घडलं ती हेलेन व्हावसं वाटतंय. माझ्यासाठी तुम्हा पुरूषांमध्ये युद्ध लागलंय ही कल्पनाच मला भारी वाटते. दोन पुरूष कुस्ती खेळल्यासारखे एकमेकांवर तुटून पडलेत हे चित्र मला खूप आवडतं. त्यांच्या हातात बरेटा दिली तर एकेमकांवर गोळ्या झाडून रक्तबंबाळ होतील. तेव्हा त्यातल्या धडधाकड असणाऱ्यासोबत मी शय्यासोबत करेन. त्याची दररोज पूजा करेन. त्याची गुलाम होईन. त्याच्यापासून अपत्य होतील यासाठी धडपड करेन. जीवन सार्थकी लावणारं ते जगातलं सर्वात मोठं सुख असेल. असंही दौपदीवरून तरी काय घडलं होतं! इव्हने फळ खाल्लं नसतं तर देवाने तिला व अॅडमला गार्डन ऑफ इडनमधून हाकलून दिलं नसतं. तसं बघायला गेलं तर तुम्हा पुरूषांचं अस्तित्वच आमच्यामुळे आहे. आम्ही नसू तर तुमच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही. आमच्यात निर्माण करण्याची ताकत आहे ती तुमच्यात नाही. तुम्ही ओझं वाहणारे बैल नुसते. लमाण. शुक्राणू वाहक नुसते. तुमच्याच संस्कृतीचे ओझे वाहणारे. तुमच्या या सेक्साड संस्कृतीचे. तुम्हाला प्रेमाची कसली आलीय कदर. प्रेम काय असतं हे माहित्येय का तुम्हाला, अं...! प्रेमाची अनुभूती काय असते कधी अनुभवलीय! झोंबाझोंबी नुसती.”

स्वगत असल्यासारखं असणारे तिचे विचार ऐकून पांडुरंग सर्द होतो. कसंबसं कपडे घालतो. घामामुळे कपडे अंगाला चिकटलेत असं वाटतं त्याला. ती त्याच्या जवळ येते. तो घाबरून खिडकीकडे सरकतो.

“ह्याची मला दररोज गरजय. कळलं का?,” त्याच्या पॅन्टच्या चैनवरून हळुवारपणे बोटं फिरवत बोलते. “मी ज्या ज्या वेळी तुला भेटायचं म्हणेन त्या त्या वेळी तू यायचं. जगात कुठंही असलास तरी. रात्रीबेरात्री, पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही. जुगाड करायचा. यायचं मला भेटायला. मला आनंद द्यायचा. तू माझा सर्व्हिस सेंटर आहेस. माझा प्लेजर गार्डन. मला समाधान द्यायचं काम यापुढे तूच करणारेस. कळलं. त्या बदल्यात तुझं हे सिक्रेट मी व्हायरल करणार नाही.” त्याच्या डोळ्यासमोर मोबाईल नाचवते. “चल, निघू आपण.”

∞∞∞

तिथून निघाल्या निघाल्या पांडुरंग सोपानला कॉल करतो. सोपान फिजिकलची तयारी करायची म्हणून जिल्हा क्रीडा संकूलावर रनिंग करत असतो. येतोय असा निरोप देऊन पांडुरंग तडक तिकडे जातो. दोघे तिथेच प्रेक्षक बसवायच्या पायऱ्यांवर बसतात. पांडुरंग त्याला जे झालं ते सविस्तर सांगतो.

“आयघातली, छिनाल निघाली पोरगी. व्हिडीओत गॅरंटीड तुच आहेस?”

“हो. माझा चेहरा स्पष्ट दिसतो.”

“एक काम कर उद्या भेटल्यावर हळूच मोबाईल घेऊन व्हिडीओ डिलीट कर.”

“नाही जमणार. फिंगरप्रिंट लॉक आहे. आणि मला भीती वाटायला लागलीय तिची. तिचा चेहरा बघवत नाही इतकी भीती वाटायलीय. काय करावं कळत नाही!”

“तिला भेटायचं बंद कर. नंबर चेंज कर. तिच्यापासून जमेल तेवढं दूर रहा. तिची सावली सुद्धा तुझ्याजवळ येऊ देऊ नकोस.”

“बरं.”

∞∞∞

दोन दिवस पांडुरंग तिचा कॉल उचलत नाही. तिच्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही. रात्री उशिरा व्हॉट्सअॅपवर तिचा मेसेज येतो. ‘कधी भेटणारेस? कॉल उचलत नाहीस. मेसेजला रिप्लाय देत नाहीस. दोन दिवस तुझ्याशिवाय कसे काढलेत ते माझं मलाच माहिती.’ सोबत रडणारी इमोजी जोडते. ‘जानू असं करू नकोस ना! नाराज आहेस का माझ्यावर? तुझी नाराजी दूर करण्यासाठी काय करू सांग?’ सोबत जीभ बाहेर काढून उजवा डोळा मारणारी इमोजी जोडते. ‘ऐक ना, असं करू नको. भेटत जाऊ आपण. माझ्यावर राग असेल तर मला चार शिव्या घाल पण असं बोलणं तोडू नकोस. प्लीज.’ तो मेसेज चेक करतो पण रिप्लाय देत नाही.

∞∞∞

सकाळी नेहमीप्रमाणे यादगारवर सिगरेट ओढायला गेलेला असतो तेव्हा संजीवनीचा कॉल येतो. रिसीव्ह करत नाही. तिच्यानंतर लगेचच सोपानचा कॉल येतो.

“कुठैस?”

“यादगारवर. दुकानाला चाललोय.”

“थांब तिथंच. मी येतोय.”

सोपान येतो. त्याला घेऊन खुर्चीवर बसतो.

“ऐक, दोन दिवस झालं मी एका माणसाच्या शोधात होतो. मागे कधीतरी एकाने मला एका पोराबद्दल सांगितलं होतं. त्यालाच शोधत होतो. आज भेटला. त्याला कॉल केला. तो म्हणाला संध्याकाळी बसवेश्वर कॉलेजसमोरच्या हॉटेलात भेटू.”

“का भेटायचं त्याला? माझा काय संबंध?”

“तुझा नाही तुझ्या आयटमचा आहे.”

∞∞∞

संध्याकाळी दोघे हॉटेलवर येतात. तो पण येतो. कोपऱ्यातला एक टेबल पकडून बसतात.

“मी सोपान गोमारे. हा पांडुरंग गिल्डा. मीच कॉल केला होता सकाळी.”

“मी महादेव खानापुरे. बोला.”

सोपान त्याला पांडुरंगची परिस्थिती विषद करतो. पांडुरंग त्याला जे झालं ते सविस्तरपणे सांगतो. तो शांतपणे ऐकून घेतो. त्यांचं बोलणं संपल्यावर मोबाईलमधला एक फोटो दाखवतो.

“हीचय का ती?” फोटोत गोल गुम्बजसमोर एक तरूणी उभी आहे असं दिसत असतं.

“येस. हीच.”

“तिनं तुला पण ट्रॅप केलं तर. माझ्यासारखंच.” हे सांगताना त्याच्या बोलण्यात आश्चर्याचा लवलेश नसतो.

“म्हणजे ह्याच्यासोबत जे झालं ते तसंच सेम तुमच्यासोबत झालं का? म्हणजे मी ऐकलंय ते खरंय तर...,” सोपान उत्सुकतेनं बोलतो.

“सांगतो. पांडुरंग तुला तिच्याबद्दल किती माहिती आहे? तिचा भूतकाळ माहित आहे का?”

“माझ्यासारखंच बी. कॉमला आहे एवढंच माहित आहे. आम्ही दोघे पण एकाच ईयरला आहोत. पुढच्या वर्षी थर्ड ईयर आहे आमचं.”

“खूपच जुजबी माहिती आहे. मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवा. ती असं वागते त्याचं एक कारण म्हणजे तिच्यासोबत ट्रॅजेडी झालीय. बारावी नंतर तिनं इथेच बिडवेला इंजिनीअरिंगला अॅडमिशन घेतलं होतं. तिथे तिची ओळख लास्ट ईयरला असणाऱ्या एका सीनिअर मुलाशी झाली. फर्स्ट सेमिस्टर संपायच्या आधीच ती त्याच्यापासून प्रेग्नन्ट राहिली होती. प्रकरण घरापर्यंत गेलं. आई-वडिलांनी काहीच केलं नाही. उलट अबॉर्शन करायला लावलं. त्या मुलाचं इंजिनीअरिंग कम्प्लीट झालं. तो लातूर सोडून गेला. मी असं ऐकलंय तो सध्या जर्मनीत आहे. पण तिचं वर्ष वाया गेलं. घरच्यांनी तिथलं अॅडमिशन काढून बीएस्सीला अॅडमिशन घेऊन दिलं. माझी ओळख बीएस्सीला झाली. आम्ही प्रेमात होतो. त्यामुळे तुम्ही जे केलात तेच आम्ही करायचो. मला तिचा अनुभव सांगितला तिने. मी म्हटलं जे झालं ते झालं. ते आपण बदलू शकत नाहीत पण आपण लग्न करू. मी सांभाळतो तुला. तिचं वागणं बदललं. मला फक्त तिची भूक भागवण्यापुरतं भेटायला लागली. प्रत्येक वेळेस तेच ते बोलायला लागली. तिच्या घरच्यांना भेटून तिची ट्रीटमेंट करावी म्हटलं तर घरच्यांनी नॉर्मल आहे ती. आहे ते चांगलं चालूय म्हणून नकार दिला. मला मात्र तिचं वागणं टॉर्चर केल्यासारखं वाटू लागलं म्हणून मी तिच्यापासून दूर गेलो. सेकंड ईयरला तिच्याशी पूर्णपणे संबंध तोडले तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. बीएस्सी सोडून दिलं. मी त्यानंतर कधीच कॉन्टॅक्ट ठेवला नाही. आता तुझ्यामुळे परत तिच्याबद्दल कळलं.”

“पण माझा काय दोष यात? सायकोय ती. मला भीतीच वाटायला लागलीय तिची. तिच्या विरूद्ध पोलीस कम्प्लेंट करणार आहे मी.”

“करून काय मिळणार? पोलीस म्हणणार तुमच्यातल्या तुमच्यात मिटवा. कशाला उगाच पोलीस, कोर्ट भानगडीत पडता. त्याआधी तुझ्या घरचे पहिल्यांदा तुला झपके देतील. तिला कुणी काहीच म्हणणार नाही. कोर्टात गेलास तरी कायदे तिच्या बाजूने त्यामुळे तुलाच मनस्ताप होईल. आणि आता तर व्हिडीओ पण आहे तिच्याकडे.”

“मग मी काय करू?,” पांडुरंग अजीजीने बोलतो.

“मला विचारशील तर नाद सोड तिचा. तिला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर ब्लॉक कर. तिचा नंबर डिलीट कर. जमल्यास तुझा नंबर बदल. रस्त्यात दिसली तरी ओळख दाखवू नकोस. ग्रॅज्युएशन पूर्ण कर. एमबीए कर नाही तर फायनान्समधला एखादा डिप्लोमा कर. एम. कॉम कर पुणे, औरंगाबाद कुठूनही. फक्त तिच्यापासून दूर रहा. तुमच्या माहेश्वरी लोकांमध्ये मुली शिकलेल्या व सुंदर असतात. कर एखादीशी लग्न. सुखी राहशील.”

पांडुरंग काही बोलत नाही.

“हेचं राहू दे पण इतर पोरांचं आयुष्य बरबाद करणार ती आता, त्याचं काय? आपण तिला झटका द्यायलाच पाहिजे. नाही तर सुधारणार नाही ती.,” सोपान त्रागाने बोलतो.

“मी जे बोलणार आहे ते समजून घेणार असाल तर बोलतो.”

“सांगा.,” पांडुरंग बोलतो. त्याला महादेवचं म्हणणं पटायला लागतं.

“मी पण असाच विचार केला होता. तिच्या तोंडावर अॅसिड फेकून तिचा चेहरा कायमचा विद्रूप करून टाकायचा. माझी होणार नसशील तर कुणाचीच होऊ देणार नाही असं मनात आलं होतं. पण तिच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं तेव्हा चित्र स्पष्ट झालं. मला माझी चूक दिसून आली. ती प्रेग्नंट राहिली यात तिची काय चूक! चूक त्या मुलाची ज्यानं तिचा फायदा उचलला. जबाबदारी टाळून पळून गेला. तिनं मेहनतीने बारावीचा अभ्यास करून इंजिनीअरिंगला अॅडमिशन घेतलं होतं. तिने व तिच्या घरच्यांनी बरीच स्वप्न बघितली असतील. करीअर, जॉब वगैरे. कदाचित अजून पुढे शिकली असती. नोकरीसाठी अमेरिका, इंग्लंडला गेली असती. मोठा विचार करणारी मुलगी होती ती. सगळं त्या एका घटनेमुळे धुळीस मिळालं. एकदम फुल स्टॉप लागला आयुष्याला. काय करावं अशा वेळेस त्या मुलीने. आत्महत्या हा एकच उपाय असतो समोर. तिने तो ही करून पाहिला होता. बीएस्सीत नापास झाली म्हणून कॉमर्सला आलीय ती. तिच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तर मला वाटतं तिला पुरूषांना खासकरून तरूण, कॉलेजवयीन मुलांचा वापर करून त्यांना अंकित करायचं आहे. एका अर्थाने ती सूड घेतेय अशा पद्धतीने तिच्यावरच्या अन्यायाचा. ती जशी इनोसंट असताना तिचा फायदा घेण्यात आला तसाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास देऊन मुलांचा फायदा उठवावा असा तिचा उद्देश असणार. म्हणूनच मी नकार दिल्यावर तिने तुला गाठलं. आता तू तिला इग्नोअर केलास तर ठीक नाही तर तुला ती खूप त्रास देणार. दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर तिला ते करू द्यावं असं वाटतं मला. मुलींचा फायदा उचलणारे पुरूषच जास्त असतात. आपल्या पुरूषप्रधान व्यवस्थेने तशी सोयच करून ठेवलीय. त्यामुळे त्यांनी मुलींचा फायदा घेऊन त्यांना आयुष्यातून उठवणं, ट्रॉमटाईझ करणं हे नेहमीच बघतो आपण. तिने बरोब्बर त्याच पद्धतीने पुरूषांसोबत केलं तर चुकलं कुठे. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात. वॉरच्या ऐवजी व्हेंजन्स म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पांडुरंग तुझं तिच्यावर किती प्रेम आहे?”

“आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलीवर प्रेम केलंय. सांगू शकत नाही किती ते.”

“एक्झॅक्टली. प्रेमाचं हेच तर दुखणं आहे. एखाद्यावर किती प्रेम करतो याचं मोजमाप करता येत नाही. आपण फक्त प्रेम करू शकतो. त्यामुळे जर तुझं प्रेम खरं असेल तर तू तिला ती जे काही करतेय ते करू देशील. ज्या दिवशी तिच्या लक्षात येईल की आपण करतोय ते चुकीचं आहे त्या दिवशी ती असले प्रकार सोडून देईल. जो पुरूष आयुष्यात येईल त्याचा स्वीकार करून सुखानं संसार करेल. मला वाटतं अजून तिला ते कळायला वेळ लागेल. आपण वाट बघायला पाहिजे.”

सोपान व पांडुरंग बोलत नाहीत. पांडुरंगला त्याचं म्हणणं पटतं. पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे त्यांना चहा घ्यायची आठवण होत नाही.

∞∞∞

जगदीश खंदाडे जिल्हा परिषदेतील बचत ग्रंथालयातून आठवड्याची पुस्तके घेऊन बाहेर पडतो. गाडीजवळ येतो. गाडीला चावी लावून फिरवणार तेवढ्यात मोबाईल वाजतो. स्क्रीनवर संजीवनी गोजमगुंडेचं नाव झळकत असतं. कॉल उचलतो. ती म्हणते, “आय लव्ह यू.”

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इंटरेस्टिंग कथा आहे! वैयक्तिकरीत्या मला संजीवनीच्या परिप्रेक्ष्यातून (perspective) ही कथा जास्त आवडली असती. पांडुरंगच्या, किंवा कोणत्याही पुरुषाच्या, परिप्रेक्ष्यातून ही एका 'ब्लॅक विडो'ची कथा होते. कदाचित संजीवनीच्या बाजूने आणखी पैलू असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कथांतर्गत निवेदन शैलीत असतं तर फक्त तिचाच दृष्टिकोन राहिला असता. महादेव खानापुरे या पात्राचं मत यात आलं नसतं. म्हणून कथाबाह्य निवेदनाची योजना केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का कुणास ठाऊक पण मला मनोजकुमारची तीव्रतेने आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0