तो
''मनोगत' या संकेतस्थळावर मोजक्या लिखाणासाठी आणि माहितीपूर्ण व नर्मविनोदी प्रतिसादांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'तो' चे काल कोरोनाने निधन झाले. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेल्या 'तो' चे वय जेमतेम चाळीस होते.
'तो' ला श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
तो यांचे खरे नाव जाणीवपूर्वक
तो यांचे खरे नाव जाणीवपूर्वक दिले नाही का? तो यांना श्रद्धांजली
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
!
श्रद्धांजलीआदरांजली.Truly respectable character.
अतिशय वाईट बातमी
आदरांजली
वाईट बातमी.
अशा वेळेस काय भावना आहेत, हेही धड समजत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
श्रद्धांजली
"तो" या आय्डीचे अनेक उत्तम प्रतिसाद होते. त्यांना श्रद्धांजली.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
धक्कादायक
अतिशय धक्कादायक. मोजकेच पण मार्मिक प्रतिसाद असायचे त्यांचे. आदरणीय व्यक्तिमत्व.
फार वाईट झाले.