श्वानप्रेमी ‘ऐसी’करांसाठी

ऐसीच्या संस्थळावर किती श्वानप्रेमी असतील याची कल्पना नाही. परंतु या डॉगशोचे फोटोग्राफ्स कदाचित सर्वांना आवडतील म्हणून हे कलादालन.

वेस्टमिनिस्टर डॉगशो २०२२चे काही फोटोग्राफ्सची ही फोटोमालिका..

146व्या केनेल क्लब डॉग शोच्यासाठी सुमारे दोनशे वेगवेगळ्या जाती-प्रजातीच्या तीन हजार कुत्र्यांनी भाग घेतला होता म्हणे. त्यात ब्लडहौंड जातीच्या ट्रम्पेट या कुत्र्यानी प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेतील काही फोटोग्राफ्सची धावती झलक.

Masters Agility Championship स्पर्धेतील विजेता(ती)
p1

लिता खेळणी शोधून आणताना..
p2.

चिवावाचे (Toy, Terrier, and Non-Sporting) परीक्षण करत असताना...
p3

पूडलचे मेकअप करताना.
.p4.

Masters Agility Competition मध्ये होगान दुसऱ्या क्रमांकावर...
p5

डाल्मिशियन प्रजाती...
p6

बिचॉनचा शो..
p7

पोर्ट्रेट...
p8

विश्रांतीचे क्षण
p9

कसरतीच्या क्षणी..
p10.

शीपडॉग....
p11

ग्युलाचा चावटपणा...
p12

मालकिणीबरोबरचे प्रेमाचे क्षण...
p20
मॅडिसनचा उंच झोका
p13

अफगाण हाउंड सइदा वाट बघत असताना
p14

स्पर्धक कोमोंडर
p15

स्पर्धा जिंकल्या क्षणी...
p16

स्पर्धेत भाग घेण्याची तयारी...
p17

प्रथम क्रमांक विजेता..
p18

.मालकिणीबरोबरची ‘सेल्फी’..
p19

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चिहुआहुआचा उच्चार चिवावा असा होतो. चुभूदेघे.

हौशी लोकांसाठी Best in Show नावाच्या मॉक्युमेंटरीची शिफारस. 'शिट्स क्रीक' या मालिकेचा सहनिर्माता युजीन लेव्ही त्या मॉक्युमेंटरीचा सहलेखक आणि त्यातला एक कलाकारही आहे. 'शिट्स क्रीक'मधली कॅथरीन ओ'हाराही सापडेल यात. ते दोघे यातही नवरा-बायको दाखवले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.