Skip to main content

कीचक

"...तो बघा किचक. जुलमी आहे."

"अरे! पण लोक त्याच्या पाठीशी आहेत. तो करतोय ते बरोबरच आहे."

"किचक असता तर भीमानं मारला असता"

"बरोब्बर. मेला नाही, त्या अर्थी हा किचक नाहीच. सद्गुणांचा पुतळा आहे. सत्याचा विजय होतो हे खरं असेल तर ज्याचा विजय झालाय ते सत्यच असलं पायजे"

"तो सत्य आहे, म्हणजे रडणाऱ्या दासी, सेविका ह्या खोटरड्या स्वार्थी हलकट नीच आहेत. त्या मेलेल्या बऱ्या. त्यांना टांगता आलं नाही तरी निदान त्यांनी बूट टांगले हे उत्तमच केलं."

खदाखदा हसण्याचा आवाज.

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute

दाह Fri, 22/12/2023 - 14:31

जेव्हा सर्व पांडव एकट्या किचकाला संपवायच्या मागे लागतात तेव्हा समजून जावं की कीचकाचे काम योग्य दिशेने चालू आहे.
-चाणक्य