Skip to main content

दंगामस्ती

३१ डिसेंबरच्या रम्य आठवणी..

नशेत टुण्णं झालेले सुभाष सुर्वे घराकडे चालले होते.

वाटेत चायनीजची गाडी दिसली. ते गाडीवर गेले अन् म्हणाले "एक प्लेट चिकन चिली दे."

गाडीवाला म्हणाला "चिकन आता रेडी नाही. आणि आता खुप उशीर ही झालाय. गाडी बंद करायची वेळ झालीच. कच्चं शिल्लक आहे ते देऊ का ? "
सुर्वेनी विचार केला घरी गेल्यावर बायको बनवेल.

त्यांनी होकार दिल्यावर गाडीवाल्यानी एक किलो चिकन प्लास्टिक बॅग मध्ये टाकून ती बॅग सूर्वेंच्या हातात दिली.

सुर्वे घराजवळ आल्यावर गल्लीतली कुत्री त्यांच्यावर भुंकू लागली. सुर्वेही त्यांना शिव्या देऊ लागले.