दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ एप्रिल
जन्मदिवस : भूशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर (१९००), सर्वोच्च न्यायालयाचे माजी, मुख्य न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९०८), अभिनेता जेट ली (१९६३)
मृत्युदिवस : गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (१९२०), समाजसुधारक रमाबाई रानडे (१९२४), उच्च दाबाच्या औद्योगिक रसायनशास्त्रातील नोबेलविजेता कार्ल बॉश (१९४०), लेखक चिं.त्र्यं. खानोलकर (१९७६), शंकर-जयकिशन यांच्यापैकी शंकर सिंग रघुवंशी (१९८७)
---
जागतिक 'बौद्धिक संपदा' दिवस.
१५६४ : नाटककार विल्यम शेक्सपिअरला बाप्तिस्मा दिला, जन्मतारीख माहित नाही.
१८०३ : लेग्ल (फ्रांस)मधल्या उल्कापातामुळे उल्कांचे अस्तित्त्व मान्य झाले.
१९३७ : जर्मन 'लुफ्तवाफ'ने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. त्याचे परिणाम पाहून पाब्लो पिकासोने 'गर्निका' हे चित्र काढले.
१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.
१९६२ : नासाचे 'रेंजर-४' हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
१९६४ : टांगानिका व झांझिबार यांनी एकत्र येऊन टांझानिया स्थापन केला.
१९८१ : डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
१९८६ : चर्नोबिल इथे जगातली सगळ्यात भीषण अणू-दुर्घटना.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
या रे या, सारे या.....
या गडे, नाचूया, या गडे, गावूया, कोलूनी शब्दप्रमाण....
नाही
'नाही' ला मत दिले आहे.
हिटलर अजूनही जिवंत आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. इतकेच नव्हे तर खुद्द या संस्थळावरही तो सापडेल.
------------------------
घणघणतो घंटानाद
हो का?
मग अजुन एक पर्याय वाढवू का मतदानासाठी?
हॅ
एवढा 'पैचान कौन' चा घोळ घालण्यापेक्षा सरळ 'मी जिवंत आहे' हे तीन शब्दात सांगता आलं नसतं का? (ह. घ्या हे वे.सां.न.ल.)
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
वोक्के
आहे मी जिवंत
आठवड्याभरापूर्वीच माझा पुनर्जन्म झालाय...
मागच्या जन्मी कधी मेलो ते आता आठवत नाही....
७थ सिक्रेट
७थ सिक्रेट वाचले का???
by limbutimbu
नाही, ७थ सिक्रेट नाही वाचलेले, कशावर आहे? पुस्तक परिचय द्या
७थ सिक्रेट ही सत्यकथा नाहीये
७थ सिक्रेट ही सत्यकथा नाहीये . फक्त कल्पनाविलास..
हिटलर आणि इव्हा ब्राउन यांचे मृतदेह मित्रराष्ट्रांना मिळाले नाहीत, केवळ या एका गृहीतकावर आधारलेली ती कादंबरी आहे.
तारखेबद्दल त्या वेळी बंकरमधे असलेल्या लोकांच्या साक्षीवरच विसंबुन रहावे लागेल . परंतु हिटलरने बंकर मधे आत्महत्या केली असावी यावर विश्वास आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
हिटलर जिवंत आहे वा नाही
हिटलर जिवंत आहे वा नाही याबद्दल पुरेशी माहिती नाही...परंतु fascism जिवंत आहे याची पक्की खात्री आहे
“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre
फायदा
सुभाषचंद्र बोसांप्रमाणेच हिटलरला कायम जिवंत ठेवण्यातच काही लोकांचा फायदा आहे.
फायनल निर्णय
गोपाळचे (गोडश्यांच्या) यावर काय म्हणणे आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
श्री. जयंत कुलकर्णी यांनी या
श्री. जयंत कुलकर्णी यांनी या विषयावर एक ब्लॉगपोस्ट लिहीली आहे नुकतीस.
हिटलरचे शेवटचे १० दिवस……