मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या जवळ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

अजूनही सिनेमाच्या सुरुवातीला सर्टफिकेटवर 【 हिन्दी 】 【 रंगीन 】 【 सिनेमास्कोप 】 असं टाईप करतात का?

कंसाची नक्षी जरा वेगळी असायची लहानपणी.

इतक्यात लक्षच गेलं नाही.

field_vote: 
0
No votes yet

राज्यपालांचा निर्णय कोर्टाला फिरवता येतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://en.wikipedia.org/wiki/S._R._Bommai_v._Union_of_India

ही केस राज्यशासन बरखास्त करण्याविषयी (कलम ३५६) असली तरी यातले मुद्दे लागू ठरतील...
वरील दुव्यावरून

या केसमध्ये कोर्टाने घालून दिलेली तत्त्वे

The majority enjoyed by the Council of Ministers shall be tested on the floor of the House.
Centre should give a warning to the state and a time period of one week to reply.
The court cannot question the advice tendered by the CoMs to the President but it can question the material behind the satisfaction of the President. Hence, Judicial Review will involve three questions only:
a. Is there any material behind the proclamation
b. Is the material relevant.
c. Was there any mala fide use of power.
If there is improper use of A356 then the court will provide remedy.
Under Article 356(3) it is the limitation on the powers of the President. Hence, the president shall not take any irreversible action until the proclamation is approved by the Parliament i.e. he shall not dissolve the assembly.
Article 356 is justified only when there is a breakdown of constitutional machinery and not administrative machinery

(अपूर्ण)....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हम्म.

एक विचार आला की अर्धे जेडीवाले उद्या तटस्थ राहून कॉंग्रेसची गोची करणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Teach

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकाल ज्ञानप्रबोधिनीतसुद्धा हे असं शिकवत नाहीत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला नुस्तच टीच असं दिस्तय. गबरुने फोटो डकवलाय काय कोणता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

जुनाट वीण आहे; विरून गेल्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रणव मुखर्जी संघाच्या मुख्यालयात जाणार आहेत याविषयी मत काय्>

मला वाटते चांगले करणार आहेत मुखर्जी आणि संघ दोघेही. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे वाळीत टाकलेला शत्रू नाही. त्याच्याशी बोलणी हूओ शकतात.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगीच जरा एक जुनी आठवण.

इथे कोणी शाळेत असताना "२१ अपेक्षित"वर परीक्षा पार पाडल्यात का? ते अजूनही छापतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही हा हा हा. काय आठवण आहे! एकवीस उपेक्षित फेवरीट होतं.

आताही छापत असतील. अबचौकात पाहिलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

अगदी अगदी. इंग्रजी माध्यमाचंही तसलंच कायतरी असतं म्हणे... मी फक्त दहावीतच घेतलेलं इभूनाशाअशासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

इथे कोणी शाळेत असताना "२१ अपेक्षित"वर परीक्षा पार पाडल्यात का?

ही काय विचारण्याची गोष्ट झाली?

"पार पाडल्या" इज़ अॅन अंडरष्टेटमेंट. पूर्णावलंबित्व म्हणा! "२१ अपेक्षित" घोकायचे (अगदी अंधतेने घोकायचे), नि परीक्षेत ओकायचे. परीक्षेतील उज्ज्वल यशाची हमी!

फार कशाला, आम्हीच नव्हे, तर खुद्द बोर्डसुद्धा "२१ अपेक्षित"वर पूर्णावलंबी होते. बोले तो, "२१ अपेक्षित"मधले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसेच्या तसे यायचे. Ad verbatim ad literatim. अगदी त्यातील टायपोंसह. म्हणजे, "२१ अपेक्षित"मधील प्रश्नात जर एखादा गंभीर टायपो असेल, जेणेकरून मल्टिपल चॉइसच्या चार पर्यायांपैकी चारही चुकीचे ठरतील (तीन खरोखरच चुकीचे असल्याकारणाने, आणि चौथा कदाचित टायपोमुळे तद्दन चुकीचा रेंडर झाल्याने), तरी तो प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसाच्या तसा छापून येत असे. आणि "२१ अपेक्षित"मध्ये त्याला बरोबर म्हणून दिलेला चुकीचा पर्याय बोर्डाच्या परीक्षेत लिहिणे अपेक्षित असे.

थोडक्यात काय, स्वतंत्र विचार, झालेच तर खोक्याबाहेरील विचारसरणी वगैरे भानगडी विद्यार्थ्यांत तर सोडाच, परंतु बोर्डाचा पेपर सेट करणाऱ्या परीक्षकांतसुद्धा जोपासल्या जात नसत. नुसते गतानुगतिकत्व एन्करेजले जाई. आनंदीआनंद होता सगळा बोर्ड म्हणजे.

कोण जाणे, कदाचित "२१ अपेक्षित" अजूनही असेल, नि त्यातील चुकांसह प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसेच्या तसे येतही असतील. (मला कल्पना नाही.) आफ्टर ऑल, हेरिटेज म्हणून काही गोष्टी तरी जशाच्या तशा ठेवायला नकोत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पार पाडल्या" इज़ अॅन अंडरष्टेटमेंट. पूर्णावलंबित्व म्हणा!

तंतोतंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवळ 21 अपेक्षितच नव्हे, तर मी नवनीत प्रकाशनाचा प्रचंड चाहता आहे.
मी गाईड्स वापरली, निबंधमाला वापरल्या, स्वाध्याय वापरले, आणि शिक्षक हस्तपुस्तिका सुद्धा वापरल्या.
मला जे शिक्षक लाभले ते सर्व जवळपास सुमार दर्जाचे होते. घरी कुणी दहावी ओलांडून गेलेले नसल्याने मला नवनीत हा सर्वोत्तम क्वांलिटीचा एकमेव चॉईस होता. म्हशींवर बसून नसलो, तरी नवनीत मी खूप आवडीने वाचले आहेत. गाईड्सना नावे ठेवायची फॅशन होती तरी मला कधीही नवनीत गाईड्स निरर्थक वाटले नाहीत.
उत्तम छपाई, उत्पादनमूल्ये, परवडणाऱ्या किंमती, जवळजवळ निर्दोष, सुबोध नार्वेकरांची अत्यंत सुबक चित्रे अशा गुणांमुळे मी नवनीतग्रुप चा खूप मोठा फॅन आहे.

मला फक्त एक गोष्ट कायम खटकते ती म्हणजे दहावीनंतरची नवनीत प्रकाशने कमी आहेत./ होती. ती जागा विशेषतः गणितासाठी, रिलायबल सिरीजने भरून काढली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवनीत तर ग्रेट होतंच. पण तितपतही वाचायला वेळ उरलेला नसणाऱ्या आम्हा पब्लिकला २१ अपेक्षित तरंगण्यासाठी सुखड पुरवत असे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या घरी विक्षिप्तपणा जनुकीय असावा. नवनीत गायडं आणि २१ अपेक्षित या गोष्टींकडे तुच्छतेनं बघितलं जायचं. कॉमिकं वाचायलाही वडलांचा विरोध होता. डीडी मेट्रो आल्यावर तिथे दाखवल्या जाणाऱ्या मालिका बघण्याबद्दलही आक्षेप होता; का तर १२ मिनीटं मालिका, जाहिराती, १२ मिनीटं मालिका यामुळे अटेंशन स्पॅन कमी होतो.

आता चाळीशीला टेकलेल्या मला आणि भावाला अभ्यास करताना बघून आमचे बापू आणि मातोश्री "कसं बरोबर पालकत्व निभावलं," वगैरे गफ्फा हाणत बसले असते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आम्हां भावंडांची त्यातून सुटका झाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सामान्य मुलांसाठी नवनीत उत्तम होतं.
हा प्रश्न आला की हे उत्तर लिहायचं बस्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचेही तीर्थरूप असेच वायझेड होते. त्या पिढीत आईवडील - विशेषतः वडील - वायझेड नसल्यास ते फाऊल धरले जात असे; त्याने हिंदू धर्म आणि संस्कृती बुडत असे.

(फरक इतकाच, की तुमचे तीर्थरूप हे संघिष्ट असल्याबद्दल वाचलेले आहे; आमचे कट्टर संघविरोधी होते, नि वर स्वतःस प्रागतिक/प्रगतीवादी/पुरोगामी वगैरेसुद्धा समजायचे. थोडक्यात काय, संघिष्ट काय नि पुरोगामी काय, सगळे सारखे - सारखेच वायझेड!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या घरी विक्षिप्तपणा जनुकीय असावा. नवनीत गायडं आणि २१ अपेक्षित या गोष्टींकडे तुच्छतेनं बघितलं जायचं. कॉमिकं वाचायलाही वडलांचा विरोध होता. डीडी मेट्रो आल्यावर तिथे दाखवल्या जाणाऱ्या मालिका बघण्याबद्दलही आक्षेप होता; का तर १२ मिनीटं मालिका, जाहिराती, १२ मिनीटं मालिका यामुळे अटेंशन स्पॅन कमी होतो.

अगदी अगदी अगद्दी. तंतोतंत परिस्थिती माझ्याकडेही. दहावीत इभूनाशाअशा जरा अतीच जायला लागलं म्हणून हट्ट करून ते २१ अपेक्षित घेतलं. (साशामध्ये बारा वाजायचे ते वाजलेच, पण ते असो.)
माझ्या पिढीच्या तुलनेत मी बराच अँटिक आहे. पब्लिक पाचवीपासून क्लासमध्ये जायचा. स-ग-ळे. मी फक्त दहावीत गेलो. इ.स. २००५-६ च्या सुमारास एक मोठ्ठा अजस्त्र सीआरटी टीव्ही होता, तो बरेचदा स्पार्क पडपडून खपल्यावर टीव्ही काही आला नाही आजपर्यंत. त्यामुळे मालिका नव्हे, चालू अवस्थेतील टीव्ही दिसणं ही माझ्यासाठी सध्याही तशी नवलाईच् आहे. मलाही त्याची गरज अशी भासली नाही ते वेगळं.

बाकी आईवडील आहेत, आणि ते आम्हाला कुठेही टेकून (चाळिशी डोळ्यांवर आहे फक्त- :P) अभ्यास करताना पाहिलं तर

"कसं बरोबर पालकत्व निभावलं,"

ह्या गफ्फा हाकतातच. त्यामुळे असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

**स्पार्क पडपडून खपल्यावर टीव्ही काही आला नाही आजपर्यंत**

अशी सांस्कृतिक उपासमार का बरं करावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... आजमितीस माझ्या घरात दोन टीव्ही आहेत. ते कशालाही कनेक्टेड नाहीत. ना अँटेनाला, ना केबलला, ना डिशला. घरात ते कोणी चालू करण्याचा प्रश्न त्यामुळे अर्थातच उद्भवत नाही. आणि फ्रँकली, वी डोंट मिस देम अॅट ऑल. किंबहुना, आपल्या घरात टीव्ही आहे(त), हे लक्षातसुद्धा येत नाही.

एके काळी ते कनेक्टेड असायचे. डिशला, नाहीतर केबलला. परंतु तेव्हासुद्धा बघणे विशेष किंवा जवळपास होत नसे. (साला वेळ कोणाला असतो इथे?) घरात टीव्ही असावा, असे शास्त्र आहे, म्हणून टीव्ही होते, आणि टीव्ही आहेत म्हटल्यावर एक पद्धत, प्रथा किंवा परंपरा म्हणून ते केबल नाहीतर डिश कशाशी तरी जोडलेले असत. परंतु केबल काय किंवा डिश काय, फुकटात तर येत नाहीत! (कायच्या काय चार्जेस असतात साल्यांचे.) आणि मग टीव्ही बघायचा जर नाही, तर मग दरमहा भोसडीच्यांच्या टाळक्यावर पैसे तरी काय म्हणून ओतायचे? पैसे काय आपल्याला फुकटात येतात? म्हणून मग शांतपणे एके दिवशी सर्व्हिस बंद करून टाकली, काँट्रॅक्ट संपल्यावर, त्यानंतर पुन्हा कशाला टीव्ही जोडले नाहीत. टीव्ही मात्र ठेवलेत, असूदेत म्हणून. पाहू, पुढेमागे कधी टीव्ही बघावासा वाटला, तर पुन्हा सर्व्हिस जोडू. तूर्तास तशी निकड वाटत नाही.

आणि काही सांस्कृतिक उपासमार वगैरे होत नाही घरात टीव्ही चालू नसला तर. इंटरनेट कशासाठी असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Tv = आजुबाजुला /दूरवर काय चालले आहे हे जाणून घ्यायचे माध्यम. इमेलला न्युज अपडेट्स असतातच. किंवा ओनलाइन न्यूज चानेल्स. मराठी मालिका?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक मुद्द्याशी सहमत. आंजा असल्यास टीव्हीची गरजही भासत नाही म्हणा.
पेनड्राईव्ह/क्रोमकास्ट वगैरे वापरून आरामात फिल्लम पहायला मोठी स्क्रीन हा त्याचा भारी वापर आहे. मॉनिटरएव्हढ्याच आकाराची स्क्रीन असल्यास मात्र निरुपयोगीच.
(अवांतर: मराठी मालिका पाहण्यासाठी टीव्हीचे कनेक्षन घेणाऱ्यांची सांस्कृतिक, आध्यात्मिक, आत्मिक, मानसिक उपासमार नव्हे, कुपोषण झालेलं असतं कुपोषण.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

मराठी मालिका पाहण्यासाठी टीव्हीचे कनेक्षन घेणाऱ्यांची सांस्कृतिक, आध्यात्मिक, आत्मिक, मानसिक उपासमार नव्हे, कुपोषण झालेलं असतं कुपोषण

बळंच उगी सर्वांगीण सशक्ततेचा आणलेला आव.
नाही बघत ना टीव्हीवर मराठी सिरीयली तर राहु दे ना, का उगी तमाम जनतेच्या पोषणाची चिंता.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावना दुखावल्या वाट्टं. असो. वैयक्तिक टिप्पणीवर प्रतिसाद देण्यात इंटरेष्ट नाही. पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

असं नाही, असं नाही, तुम्ही जनरल पब्लिकच्या वैयक्तिक आवडीवर काहीही जनरल शेरे मारायचे आणि पळुन जायचे नाही चालणार बाबा.
हे वैचारिक सुपोषणाचे चिन्ह नाही. आदर करायला हवा कीनई सर्वसामान्यांचा?

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरात कुणी आजी आजोबा असतील तर बटण दाबलं, पडद्यावर चित्रं हलली की त्यांंचं काम झालं. त्यात किचकटपणा असला तर ते हात लावत नाहीत.
दोनचार मराठी न्युज चानेलवरच्या बातम्या बघायच्या, रोजचा पेपर दुपारच्या वामकुक्षीसाठी.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्तमानपत्रांना रिमोट कंट्रोल बसवले पाहिजेत. केवळ आजोबा पिढीला वर्तमानपत्रांना हात लावता येऊ नये म्हणून.

मज्जा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक म्हणजे मी पळून गेलो नाहीए. चर्चा, वाद, भांडणाला कायम तयार.
-
दुस्रं म्हणजे आवडीनिवडींवर शेरे मारल्यासारखं दिसत जरी असलं, तरी माझा रोख मालिकांवर आहे हे बऱ्यापैकी अध्याहृत आहे. मालिका बघतात म्हणून ते लोकच रद्दी असं माझं अजिबात मत नाही. त्यामुळे माझा शेरा वैयक्तिक नव्हता.
मराठी मालिका तद्दन भिकारचोट असतात हे माझं म्हणणं आहे. त्या आवडणाऱ्या बव्हांश लोकांनी कधीच त्यांच्याबाबत विचार केलेला नसतो, देशोदेशीच्या कलाकृती पाहिलेल्या नसतात (आणि म्हणून त्यांना त्यातलं भिकारचौट्य कळत नाही) इतकंच मला म्हणायचं होतं.
-
सामान्यांच्या आवडीचा आदर करायला मी काही मंचीय कलाकार नाही, म्हणून तो प्रश्नच येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

भिकारचौट्य की भैकारचोट्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अब्बाब्बा, मालिका पाहणाऱ्यांचे कसले कसले कुपोषण होते म्हणताव आणि लोकच रद्दी असे माझे मत नाही असेही म्हणताव. कसे हो हे?
आणि बघणाऱे लोकांची वैयक्तिक आवड आहे ती, एखाद्याला वैयक्तिक नडण्यापेक्षा डायरेक्ट इतका होलसेलातला द्वेष? हा वैयक्तिक होण्यापेक्षा अधिक त्रासदायक आहे असे वाटत नाही का तुम्हाला?
आणि देशोदेशीच्या कलाकृती वगैरे वगैरे बघुनसुध्दा अशा पध्दतीचा द्वेष अंगात भिनत असेल तर मालिकांतले भिकारचौट्य परवडले म्हणतो मी.
आणि मंचीय कलाकार झाल्यावरच सामान्याच्या (तसे पाहता आपण सोडून इतर सर्वांच्याच) आवडीचा विचार करायला पाहिजे असं थोडीच आहे.
काय म्हणता?

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) लोकांची आवड, तिही तीच एक आवड रद्दी. त्यांची खाण्यापिण्याची, गाण्याची इत्यादी आवड उत्तम असूच शकते.
२) लोक रद्दी नाहीत.
दोन्हींमध्ये काहीही संबंध नाही. 'ते' वाक्य अतिशयोक्तीपूर्ण होतं, हे थेट लिहीतोच आता.
उदाहरणार्थ; उद्या एखाद्या मालिकेचा जबरी फॅन, एखाद्या पात्रासारखे आविर्भाव करणारा वगैरेपर्यंत- माझ्याकडे मदत म्हणून पैसे मागायला आला तर मी देईन. दुसरा, ते काही न करणारा, मालिका अज्जिबात न पाहणारा आला तर त्याला मी प्राधान्य वगैरे अजिबात देणार नाही.
--
परत, लोकांप्रती माझ्या मनात द्वेष नाही. त्यांच्या एका विवक्षित आवडीबद्दल (सध्या द्वेषच म्हणूया) आहे. लोक नद्यांत कचरा टाकतात, रुळांवर शौचास बसतात म्हणून मला त्यांच्या त्या सवयींबद्दल घृणा वाटते, त्या लोकांबद्दल (व्यक्तिमत्त्वांबद्दल) नाही.
--
तुमच्या प्रतिसादात मात्र मला फक्त 'आला मोठा शाना' छाप, आधीच्या माझ्या ह्या संस्थळावरच्या वावरातून बनत गेलेल्या माझ्याबद्दलच्या तुमच्या द्वेषपूर्ण मताचाच परिपाक दिसला. तो असो.
--
तिसरा मुद्दा: ह्याशिवाय कलेतलं विचारप्रवर्तन का काय ते कधीच येणार नाही, असं नाही वाटत? तुमच्या आजूबाजूची कला तीच ती जुनी मूल्यं कवटाळून बसली आहे, ह्याबद्दल वाईट वाटायला नको?
--
लोकांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या कलेबाबतच्या 'आवडीं'चा विचार करायला, कोणीही बांधील नाही. नसावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

बाकी युक्तीवादाबद्दल असोच पण्

तुमच्या प्रतिसादात मात्र मला फक्त 'आला मोठा शाना' छाप, आधीच्या माझ्या ह्या संस्थळावरच्या वावरातून बनत गेलेल्या माझ्याबद्दलच्या तुमच्या द्वेषपूर्ण मताचाच परिपाक दिसला.

हे एपिक आहे. वावरत राहा. शुभेच्छा.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बचेंगे तो और भी वावरेंगे!
तुमच्या त्या 'पळून जाणे' वगैरेवरून मी वरील निष्कर्ष काढला आहे. जर फक्त माझ्या त्या एका शेऱ्यावरून तुम्ही ते म्हणला असाल, तर थोडीशी क्षमा असावी. 'थोडीशी' ह्यासाठी, की मी बोल्लो, आणि प्रतिवाद करायला परत परत आलोही. त्यामुळे पळून जाणे ह्यात काही तसं तथ्य नाही.
आणि बाकी विषय जनरल कलेपर्यंत गेला आहेच, तर सांगाच काय वाटतं ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

अभ्या , मार्मिक दिलाय रे .. ते पळून जाणं वगैरे एकदम फिट्ट .

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... मराठी सीऱ्यलीसुद्धा यूट्यूबवर पाहता येतातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरनेट हे जिओ ४जी च्या दणक्यानंतर स्वस्त/ परवडणारे होऊ लागले.
लोक मोबाईलवर सिरिअली पाहू लागले. दोनशे रुपयांत रोज दीड जीबी डेटा ( अधिक फुकट कॉल.)मागच्या वर्षी अडिचशे रुपड्यात फक्त एक जीबी डेटा फुंकून प्यावा लागायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती आणि मी गेल्या जन्मात भावंडं असू.

Sublimation???

(किंबहुना, तो 'गेल्या जन्मात' वगैरे भाग लक्षात घेता, यास double sublimation म्हणता यावे, किंवा कसे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'बा, तुमच्यासाठी 'फ्रेंड्स'मधला एक विनोद उपयुक्त आहे - घरी टीव्ही आहे कारण फर्निचरचा फोकल पॉइंट कुठे ठेवायचा यावर घरात एकमत होईना!

आमच्या घरी आता नवीन भांडणं चालतात; मी आता भांडण सोडून दिलंय. पण मुद्दा आहेच. बऱ्या अर्ध्याला जाहिराती बघायला आवडत नाहीत. मला काही जाहिराती आवडतात; उदा. 'व्होल्व्हो'च्या जाहिरातीत 'these are the few of my favorite things' याचं रिमिक्स (शब्दांकडे दुर्लक्ष केलं तर) बरं आहे. त्यासाठी थोडा कचरा सावडावा लागला तरी चालतो. किंवा मध्येच जाहिराती आल्या की घरकामं उडवून देता येतात.

पण बऱ्या अर्ध्याला ठाण मांडून टीव्ही बघायचा असतो. जाहिरातींमुळे साधनेत भंग येतो. मग आम्ही टेनिस मॅचसुद्धा रेकॉर्ड करतो आणि तासभर उशिरा बघायला सुरुवात करतो. ताबडतोब सगळ्या बातम्या पोहोचल्या पाहिजेत असा माझा आग्रह नसतोच, त्यामुळे सध्याचा सौदा दोघांनाही मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आस्ताद काळेंच्या नावाचा (आस्ताद) अर्थ काय आहे ? हे नाव आधी ऐकलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त विलंबित लयीत आणि तोही बडाच ख्याल गाणारे पट्टीचे गायक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

आस्ताद काळेंच्या नावाचा (आस्ताद) अर्थ काय आहे ?

मुलाच्या वडिलांकडून -

देवदूत. हा पर्शियन शब्द आहे. आपण प्रसिद्ध नृत्यकलाकार आस्ताद देबू यांचे नाव ऐकले असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तसं फारशीत देवदूत म्हणजे फरिश्ते, आस्ताद खरं तर उस्तादशी संबंधित असावा असा एक अंदाज होता. खखोखुजा! (खरे-खोटे खुदा जाने)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं फारशीत देवदूत म्हणजे फरिश्ते

फारशीत समानार्थी शब्द असू नयेत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अर्थात'च शक्य आहे (सिनॉनिम क्वा नोन?) Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मुलाचे वडिल आज बिग बॉस मध्ये वर्णी लावत आहेत. मराठीवरून सगळ्या स्पर्धकांची आज शाळा घेतली जाणार आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

शुक्रवार -
१) Aol mail दोन दिवस कोणत्याच फोनातून उघडत नाही.
Service unavailable 1.1
२) gsu.oath ~~ we are part of oath for better service, accept the terms. हा काय प्रकार ? हे चुकुन डावलले गेले तर पुन्हा accept कसे करणार?

------
रविवार, १०जून
त्यांचाच काही साइट प्राब्लेम असे , आता चालू झाले.

पण ते oath काही समजले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

gsu.oath ~~ we are part of oath for better service, accept the terms. हा काय प्रकार ?

ते ओऑथ (oauth) असावे ओथ (oath) नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

च्यामारी हे औऔथ ॲक्चुअली शब्द हाये व्हय, मी 'मोकलाया दाहि दिश्या' मध्ये वाचला होता पहिल्यांदा

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या घे रे लका १००० मार्मिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोकलाया दाही दिश्या ही लिंक न देऊन अभ्यानं फाऊल केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असं मधनच कुठेतरी केव्हाही उगवून अदितीने आद्य फाउल केला आहे. त्या फ़ौलाचा निषेध.
फौला मेरे फौला मेरे हे गाणे आठवल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा असा समज झाला की ( दोन ठिकाणी या औऔथच्या कंडीशन अक्सेप्ट करा) इतर ठिकाणी अटी घालतात तसे काही आहे. डिनाई केल्यास ईमेल ओपन होणार नाही. And block सारखं - ब्लॉक केलेत तर सर्व लेख वाचता येणार नाहीत, जाहिराती येऊ दिल्या तर काही अडचण नाही. चुकून स्क्रीन वर डिनाइ करायला आणि साईट बंद एकाचवेळी झाले असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Delhi

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोठ्ठाच फेल झालाय!
ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

इतकं सगळं करतात तर सुटलेलं पोट कमी करायला काही व्यायाम का करत नाहीत? म्हणजे त्यांना माक्रोंसोबत बघून न्यूनगंड येतो त्याचं काही तरी करा ना...

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्या अवाजवी अपेक्षा !!! आदरणीय मोदीजींचं वय काय आणि तुमच्या माक्रोणच वय काय ..
इतर सगळ्या गोष्टींप्रमाणे यांचीही उत्तरे द्या
१. रा रा माक्रोण हे आदरणीय मोदीजींच्या वयाचे असतील तेव्हा त्यांचं पॉट किती मोठं असेल ?
२. आमचे आदरणीय मोदीजी हे फक्त शरीरानेच नव्हे तर मनानेही तंदुरुस्त , फिट , खंबीर , तडफदार आहेत . गेल्या सत्तर वर्षात असा कुणी झाला होता का ?
३. आमचे आदरणीय मोदीजी जेव्हा मनाचे सिक्स पॅक ऍब्स दाखवतील तेव्हा तरी तुम्ही विश्वास ठेवनार का ?
तुमचा न्यूनगंड हे मेकॉले आणि नेहरूंचे कारस्थान आहे .

योग्य विषयाचा अभ्यास करा आणि तो अभ्यास वाढवा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनाचे सिक्स प्याक बघून आमचं समाधान होत नाही ना. मग परदेशी माक्रोंकडे बघावं लागतं. 'मेकिन इंडिया'ची शपथ आहे, प्याक दाखवा मोदीजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीच्या फेसबुक खात्यावरून अलिकडे स्टेटसमध्ये धाग्याबद्दल एकोळी माहिती व धाग्याचा दुवा पहिल्या प्रतिक्रियेत असे केलेले दिसते. मूळ स्टेटसमध्ये जर दुवा असेल तर फेसबुक कमी लोकांना पोस्ट दाखवते असे कारण असावे. ह्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एखादा दुवा किंवा ऐसीच्या पानातून दिसलेले युझर स्टॅट्स इ. आहे का? म्हणजे पूर्वी जेव्हा पोस्टमध्ये दुवा असायचा तेव्हा पोस्ट कमी लोकांपर्यंत पोचायची, आता जास्त लोकांपर्यंत पोचते इ.?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एखादा दुवा किंवा ऐसीच्या पानातून दिसलेले युझर स्टॅट्स इ. आहे का? म्हणजे पूर्वी जेव्हा पोस्टमध्ये दुवा असायचा तेव्हा पोस्ट कमी लोकांपर्यंत पोचायची, आता जास्त लोकांपर्यंत पोचते इ.?

लाईक्स + शेअर्स वाढलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी रिसेंटली या विषयावर वाचत होतो. सगळ्याच म्हणणं तेच आहे - फेसबुक त्यांच्या वेबसाईटच्या बाहेर जाणारी ट्राफिक जितकी कमी करता येईल तितकी करते.

अजून एक म्हणजे बिझनेस पेज पेक्षा पर्सनल अकाउंट वरून शेअर केलेल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत जातात. म्हणूनच ऐसी च्या पेज वरच्या गोष्टींना फार लाईक्स मिळत नाहीत (पर्सनल अकाउंट शी तुलना केली तर).

बिझनेस पेज वरून शेअर केलेल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी फेसबुकवर पैसे मोजावे लागतात. वेगवेगळ्या रिजन मधल्या, वेगवेगळे इंटरेस्ट असलेल्या लोकांना या प्रमोशन मधून टारगेट करता येते.

पर एंगजमेंट रेट साधारण 1 रुपया प्रति क्लिक आहे - एंगेजमेंट म्हणजे लाईक, कमेंट, शेअर वगैरे वगैरे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

एका सद्गृहस्थांनी गाडीतून प्लॅस्टिकचा कचरा बाहेर फेकला असता अचानक शेजारच्या गाडीतून त्यांना नाजुकशा दटावणीला सामोरं जावं लागलं. प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही, तर कोट्यवधी लोकांच्या दिलांची धडकन असलेल्या नवपरिणित जोडगोळीनं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला -

आता हे सद्गृहस्थ त्याविरोधात बोंब मारताहेत -

तुम्हाला काय वाटतं? त्या माणसाचा व्हिडिओ शेअर झाला म्हणून त्याचा खाजगीपणा भंग झाला, की अनुष्कानं आगाऊपणा केला, की मुळात 'एक चौरस मिमि' प्लास्टिक गाडीबाहेर 'चुकून' फेकण्यामुळे त्याला असा कांगावा करण्याचा हक्क नाही? की तो आता केवळ पब्लिसिटी स्टंट करतो आहे?

संपादन - आता मुलाच्या मातोश्रींनीही विरुष्काला झापलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वतःच्या खाजगीपणाबद्दल जागरुक असणारे एक चौरस मिमी कचऱ्याचे जनक, श्रीमान अरहान सिंग, अनुष्का शर्माचं नाव 'मिसेस अनुष्का शर्मा कोहली' असं लिहीत आहेत. ती मात्र स्वतःचं नाव अनुष्का शर्मा असंच लावत आहे.

सदर इसमाकडे न्यायालयीन कज्जे करण्याइतपत पैसा नक्की असावा. राजकीय विधान करण्याची पूर्ण क्षमता या घटनाक्रमात आहे; विरू-अनुष्कामुळे प्रसिद्धीही मिळाली आहे; पण त्यासाठी खर्च केला नाही तर कांगावा आणि स्टंटबाजीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.