दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ एप्रिल
जन्मदिवस : भूशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर (१९००), सर्वोच्च न्यायालयाचे माजी, मुख्य न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९०८), अभिनेता जेट ली (१९६३)
मृत्युदिवस : गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (१९२०), समाजसुधारक रमाबाई रानडे (१९२४), उच्च दाबाच्या औद्योगिक रसायनशास्त्रातील नोबेलविजेता कार्ल बॉश (१९४०), लेखक चिं.त्र्यं. खानोलकर (१९७६), शंकर-जयकिशन यांच्यापैकी शंकर सिंग रघुवंशी (१९८७)
---
जागतिक 'बौद्धिक संपदा' दिवस.
१५६४ : नाटककार विल्यम शेक्सपिअरला बाप्तिस्मा दिला, जन्मतारीख माहित नाही.
१८०३ : लेग्ल (फ्रांस)मधल्या उल्कापातामुळे उल्कांचे अस्तित्त्व मान्य झाले.
१९३७ : जर्मन 'लुफ्तवाफ'ने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. त्याचे परिणाम पाहून पाब्लो पिकासोने 'गर्निका' हे चित्र काढले.
१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.
१९६२ : नासाचे 'रेंजर-४' हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
१९६४ : टांगानिका व झांझिबार यांनी एकत्र येऊन टांझानिया स्थापन केला.
१९८१ : डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
१९८६ : चर्नोबिल इथे जगातली सगळ्यात भीषण अणू-दुर्घटना.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
पुनर्प्रकाशित हाय व्हय?
चालू द्या मंग तुम्चं
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
पुनर्प्रकाशित नव्हे, अन्यत्र
पुनर्प्रकाशित नव्हे, अन्यत्र पूर्वप्रकाशित. या संकेतस्थळावर प्रथमच प्रकाशित केलंय.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com